पितरांची तिथी माहित नाही? श्राद्ध कधी करावे? जाणून घ्या। सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

पितृपक्षातील १५ दिवस हे राखीव ठेवलेले असतात. या काळात पितरांसाठी श्राद्धपक्ष केले जातात.पितरांची सेवा या काळात केल्याने पितृढ उन्हातून आपण मुक्त होतो आणि पितृदोषातूनही कुटुंबाची मुक्तता होऊन पितरही संतुष्ट होतात. आणि इतरांच्या आशीर्वादाने कुटुंबाची प्रगती होते.

पण या पितृपक्षाच्या काळामध्ये श्राद्ध नक्की कधी केल जात. या पंधरा दिवसांच्या काळात आपल्या पितरांच्या नावे श्राद्ध कधी केला जात. तर तिथीनुसार केल जात. पण जर पितर कोणत्या तिथे गेलेत हेच माहीत नसेल किंवा हे लक्षात नसेल तर काय करावे. चला जाणून घेऊया.

मित्रांनो आपल्या संस्कृतीमध्ये सगळ्या गोष्टींवरती कृतज्ञता व्यक्त केलेली आहेत त्यातलाच एक भाग म्हणजे पितरांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पितृपक्षाचे पंधरा दिवस ठेवण्यात आलेले आहेत. या पंधरा दिवसांमध्ये आपल्या पितरांच्या तिथीला साथ केला असता पक्ष केले असता पितर संतुष्ट होतात.

पितरांच्या तिथीला शब्द करायचा म्हणजे नक्की काय करायच? जर एखाद्याच्या घरामध्ये त्याचे वडील समजा षष्ठीला किंवा अष्टमीला गेले असतील किंवा द्वितीयेला गेले असतील तर या तिथीप्रमाणे त्याने पक्षश्राद्धातल्या त्या पंधरा दिवसातल्या षष्ठीला द्वितीला किंवा अष्टमीला त्या दिवशी पितरांसाठी श्राद्ध करावा. त्या दिवशी सगळ्याच पितरांसाठी श्राद्ध करण्याची पद्धत आहे.

मित्रांनो पण जर आपले पित्रर जाण्याची तीथी आपल्याला महिनाच आठवत नसेल किंवा आपल्याला नीटस माहीत नसत असे कधी होते जेव्हा एखादी व्यक्ती परगावी असेल परदेशात असेल किंवा सैनिक युद्धभूमीवर लढत असतात. त्यावेळी सुद्धा त्यांचा मृत्यू कधी झाला हे सांगण कठीण होऊन जात. काही अपघात होतात त्या अपघातांमध्ये सुद्धा नक्की मृत्यू कधी झाला आहे याची तिथी त्या वंशज ज्यांना माहित नसते.

अशा वेळी काय करावं तर अशावेळी आपल्या शास्त्राने आपल्याला सांगितले की सर्वपित्री अमावस्येला म्हणजे पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी अशा सगळ्या पित्रांसाठी श्राद्ध कराव. सर्वपित्री अमावस्या हा पितृपक्षाचा शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस भारतात सर्वपित्री अमावस्याला महालय अमावस्या असेही म्हणतात.

जी पितळे पौर्णिमेच्या तिथीला चतुर्दशीला तसेच अमोशाला मरण पावलेली असतात अशा तिथींचा श्राद्ध सर्वपित्री अमावस्येला केला जात. तसच जर वेगवेगळ्या तिथींना मरण पावलेल्या पितरांचे शब्द त्या त्या तिथींना करण जमल नाही. काही अडचणी आल्या तेव्हा सुद्धा मृतात्म्यांच्या शांतीसाठी सर्वपित्री अमावस्येला सर्व पित्रांचे श्राद्ध करण्याची पद्धत आहे.

तसच जर आपल्या पितरांच्या मृत्यूची किती मिरची माहित नसेल अशावेळी सुद्धा श्राद्ध त्या अमावस्येला केले जातात. म्हणूनच या अमावस्याला सर्वपित्री मोक्ष अमावस्या असे म्हटले जाते. जे आत्मे पौर्णिमेच्या तिथीला आनंदात विलीन होतात. अशा पितरांचा श्रद्धा भाद्रपद पौर्णिमेला न करता अमावस्येला करतात. कारण पितृपक्षाची सुरुवात सहसा भाद्रपद पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून होते. म्हणजे मंडळी तीन गोष्टी आहेतजेव्हा तुम्ही सर्व पित्री अमावस्याला श्राद्ध करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *