नमस्कार मित्रांनो.
मंडळी असे म्हटले जाते की, जर एखाद्या कुंडलीत शुक्र ग्रहची स्थिती चांगली असेल तर त्याच्या जीवनात आर्थिक सकटला सामोरं जावं लागतं नाही.अशा अनेक वनस्पती सांगितलेल्या आहेत त्या घरात लावल्याने आर्थिक स्थिती सुधारते.मनी प्लांट,तूळशीचे रोप,शमीचे रोप अशी काही झाडे घरात लावल्याने आणि त्याची व्यवस्थित काळजी घेतल्याने घरात सुख समृद्धी येते. आणि देवीचा लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो.आज आपण कुबेर देवाचे आवडते वनस्पतीबदल जाणून घेणार आहोत.
कुबेर देवाची आवडती वनस्पती क्रसुला घराच्या योग्य दिशेला लावल्यास याचे चमत्कारिक फायदे मिळतात.वास्तुज्ञानाच्या मते क्रेसुला वनस्पती,मनी प्लांट पेक्षाही अधिक चमत्कारी आहे.यामुळे आर्थिक स्थिती सुधारते.या रोपांची विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्याही खास जागेची गरज भासणार नाही.क्रेसुला वनस्पतीशी संबंधित महत्वाची गोष्टी जाणून घेऊयात.
मित्रांनो शुक्र ग्रह बळकट करते क्रसुला हि वनस्पती शुक्र ग्रहांशी संबंधित आहे.असे म्हटले जाते की,जर एखाद्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र ग्रहांची स्थिती चांगली असेल तर त्याला जीवनात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही.तसेच व्यक्तीला सर्व भौतिक सुखे मिळतात.कुबेर देव यांना हि वनस्पती अतिशय प्रिय आहे. म्हणूनच हि वनस्पती घरात लावल्याने व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती बळकट होते.
मात्र ती योग्य दिशेला ठेवने गरजेचे आहे.कुठे लावायची क्रसुला वनस्पती हे सुद्धा जाणून घेऊयात.जर तुम्ही आर्थिक दृष्ट्या अडचणी असाल किंवा घरात पैशांची कमतरता असेल तर ती वनस्पती उत्तर दिशेला लावल्यास विशेष फायदा होईल.लागवड करताना रोप अंधारात लावू नये.याची विशेष काळजी घ्या.तसेच त्याची पाने स्वच्छ ठेवावी.
दुसरीकडे जर तुम्हाला नोकरीत बढती हवी असेल तर घराच्या नैऋत्य दिशेला हे रोप लावावे. याशिवाय तुम्हच्या कामाच्या टेबलावर ठेवू शकता. यामुळे व्यक्तीच्या पदोन्नती होण्याची शक्यता बळकट होते. व्यवसायिकांनी लक्षात ठेवावे की ही वनस्पती कैशकंटरवर ठेवल्यास शुभ फळ प्राप्त होते.कुबेर देवाचा आशीर्वाद तुम्हच्या पाठीशी असेल आणि व्यवसाय भरपूर नफा मिळेल.
घरामध्ये सुख शांती टिकून ठेवण्यासाठी घराच्या बाल्कनीमध्ये हे रोप लावण्याचा सल्ला दिला जातो.असे म्हणतात की, या वनस्पतीला जितका जास्त सुर्य प्रकाश जेवढा जास्त मिळेल.तिथखी हि वनस्पती अधिक परिणाम देते आणि सुख समृद्धी त्यांच्या घरात राहते.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.