येथे आहे ‘नागलोकांचा रहस्यमयी दरवाजा’ जाणून घ्या सविस्तर माहिती येथे.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

नागद्वार यात्रा असो व महाशिवरात्रीची पचमढीचा उल्लेख क्रमप्राप्त आहे.पचमढी हे एक साथ पुण्याच्या पठारावर वसलेल दहा हजार लोकवस्तींच गाव मध्य प्रदेशातल्या होशंगाबाद जिल्ह्यातील एकमेव हिल स्टेशन अर्थातच थंड हवेचे ठिकाण. इंग्रजी राजवटी पासून हे पर्यटन स्थळ म्हणून दीक्षित झाला सातपुडा पर्वतातील पठारावर वसलेले हे गाव समुद्रसपाटीपासून १००६७ मीटर उंचीवर आहे.

पचमढीच्या दक्षिणेला वराच्छादीप पर्वत तर पूर्वीला महादेवाची शिखर शृंखला आहे. जंगल दऱ्याखोऱ्यात विसावल असून वन्यजीवांनी नटलेला आहे.चला तर मग जाणून घेऊयात. महाभारत काळात पांडवांनी आपल्या अध्यात्वासात या परिसरातील पर्वतराजित पाच गुफा निर्माण करून प्रदीर्घकाळ वास्तव केल्याचा प्राचीन इतिहासात उल्लेख आढळतो.

पश्मनीच्या सभोवताल असलेल्या गुफांमध्ये आपणास दहा हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन शैलचित्रांचे अवशेष आजही बघायला मिळतात. युनेस्को द्वारी पचमढी सभोवतालच्या वृक्षराजींनी नटलेल्या या वनप्रदेशाला सन २००९ स्पायोस्फियर रिझर्व फॉरेस्ट म्हणून घोषित करण्यात आले. या परिसरात जटाशंकर, गुप्त महादेव,बडा महादेव, पार्वती गुफा, पांडव गुफा ही पचमढीतील प्राचीन आकर्षक केंद्र आहे. या परिसरात दरवर्षी दोन महत्त्वाच्या यात्रा भरतात.

सर्वसाधारणपणे दोन्ही यात्रांचा कालावधी प्रत्येक पंधरा दिवसाचा असतो. एक नागद्वार यात्रा तर दुसरी महाशिवरात्रीची यात्रा असते. नागद्वार ही यात्रा पद्मशे्षा पर्यंत असते. पचपडी पासून हे ठिकाण २५ किलोमीटर अंतरावर असून दऱ्याखोऱ्या आणि वनाच्छादित उंच पर्वतांमध्ये बसलेले आहे. यात्रे दरवर्षी भर पावसात चार ते पाच लाख भाविक या यात्रेला हजेरी लावतात.

या यात्रेची पहिली पायरी म्हणजे काचडी गावपासून पद्मशष पर्यंत प्रवास पायी करावा लागतो. पश्चिम द्वार, स्वर्गद्वार,जोडीवाले बाबा, नागिनी- पद्मिनी, चिंतामणी, हल्दी शेष, गंगावन शेष, चित्रशाळा माता, दुधाळ तलाव, गुप्तगंगा, भजेगिरी, नंदीगड, निशाणगड, तारांगण देवी, तुळशी वृंदावन, बिरजू गड ही या नागद्वार यात्रेतील वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणी पायीच मार्गक्रमण करावी लागतात.

एकूण यात्रे करून पैकी जवळपास ९०% यात्रेकरू विदर्भातील असतात. त्यांच्या निवासाची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था नागद्वार भक्त सेवा मंडळ विनामूल्य करतात. यातील बहुतांश फक्त सेवा मंडळी हे विदर्भातील आहे म्हणूनच नागद्वाराला विदर्भाच आराध्य दैवत ही म्हटल जात.शिवाय सातपुड्याची राणी म्हणून ही प्रसिद्ध असलेल्या आणि विदर्भाच आराध्य दैवत असलेल्या पचमडीतील धुपगड आणि गुप्तगंगा या दोन मार्गाने नागद्वार यात्रा केली जाते.

धुपगड ही मध्य प्रदेशातील सर्वात उंच टेकडी आहे. म्हणूनच बहुतेक भावी गुप्तगंगामार्गाने प्रवेश करतात सर पुण्याच्या घनदाट जंगलात अशी गुड वाट आहे ती थेट नाग लोकांत जाते असे म्हणतात. कैलास पर्वतानंतर पश्मनीला महादेवाचे दुसरे घर मानल जात. बाबा अमरनाथ आणि नागद्वार यात्रा फक्त श्रावण महिन्यातच होते. बाबा अमरनाथ त्याच्या प्रवासासाठी उंच हिमालयातून जाव लागत.

तर नागद्वाराचा प्रवास घनदाट जंगलातून आणि उंच टेकड्यातून सर्पदंशाच्या पायवाटेणे पूर्ण करावा लागतो. दोन्ही यात्रेत भोळ्या भक्तांना धर्माच्या लाभाबरोबरच निसर्गाच दर्शनही घडत. सातपुड्याची राणी मानल्या जाणाऱ्या पचमणीत एक असे देवस्थान आहे ज्याला नाग लोकांचा मार्ग आणि नागद्वाराच्या नावाने ओळखले जात. एका बाजूला खड्डा डोंगरत असतात तर बाजूला मोठी तरी यामध्ये छोटासा रस्ता तो पार करत भावी मोठ्या उत्साहाने नाग देवतांचे दर्शन घ्यायला जातात.

यावेळी हरिहर हरिहरच्या गजरात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत असतो. नागद्वारच्या डोंगरावरील नागद्वारचा अवघड प्रवास सर्पाच्या वाटेने पूर्ण करून कालसर्प दोषही दूर केला जातो अशी श्रद्धा आहे. याबरोबरच काजळी या गावात गोविंदगिरी टेकडीवरील मुख्य गृहीतील शिवलिंगाला काजळ आपण केल्याने मनोकामना पूर्ण होतात अस म्हणतात.

नागद्वारच्या यात्रेच्या संदर्भात आदिवासी समाजाची अशी श्रद्धा आहे की त्यांचा आराध्य दैवत भगवान शिव यांनी येथे सुवर्णद्वार बांधल आणि इथूनच नागलोक दिसतो नागद्वार यात्रेमुळे शारीरिक आणि मानसिक बळ यासोबतच आध्यात्मिक ऊर्जाही प्राप्त होते अस कोरकू बंधू सांगतात.

चिंतामणीची गुफा नादवारच्या आत आहे.ही गुफा १०० फूट लांब आहे या गुहेत नागदेवताच्या अनेक मूर्ती आहे. चिंतामणी गुहेपासून अर्धा किलोमीटर अंतरावर एका गुहेत स्वर्गद्वार आहे. स्वर्गद्वारातही नागदेवतेच्या मूर्ती आहेत. असे मानले जाते की जे भाविक नागद्वाराला जातात त्यांच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतात.नागदेवच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविक निघालेले असतात.

१२ किलोमीटरचा डोंगरी प्रवास पूर्ण करून भाविकांना परतण्यासाठी तब्बल दोन दिवस लागतात. नागद्वारच्या मंदिराची गुहा ही ३५ फूट लांब आहे अस सांगितले जात. नागद्वार मंदिराच्या धार्मिक दर्शनाला १०० वर्षहुन अधिक काळ उलटा आहे असे ही सांगण्यात येते. नागदेवते सुदर्शन घेण्यासाठी भाविक दोन दोन पिढ्यांपासून या मंदिरात येत असतात.नागद्वार यात्रेनंतर काढई किंवा कस्नी करण हे आवश्यक असत.

नवसाप्रमाणेच भावी ही परंपरा आजही निभवताना दिसत. दरवर्षी देवाधिदेव महादेवाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पचमणी मध्ये श्रद्धेसाठी आणि देवता साठी अनेक भाविक येत असतात. श्रद्धेच्या या बैठकीत नागद्वारला पोहोचल्यानंतर नागराजाचा दर्शन बाबा अमरनाथांच्या दर्शनासारखाच मानल जात. शिवाय सातपुडा हा फॉरेस्ट सर्व एरिया असल्याने नागद्वार दर्शनासाठी भाविकांना वर्षभर मात्र वाट पाहावी लागते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *