उद्या पिठोरी अमावस्या पोळा या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मा नुसार अमावस्या तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्या तिथी विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. पंचागानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथील म्हणजे प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षामध्ये पंधरावी तिथे तिथीला अमावस्या स्थिती साजरी केली जाते.

यावेळी येणारी अमावस्या ही श्रावण अमावस्या असून या दिवशी पोळा हा सन साजरा केला जातो. शेतकरी बांधवांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. तसेच या दिवशी बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी स्त्री आपल्या मुलांचे रक्षण करण्यासाठी उपवास करतात. स्त्रिया महिला त्या आपल्या परिवाराला सुख समृद्धी नांदावी किंवा आपल्या संततीला सुख प्राप्त व्हावे यासाठी उपवास करतात.

ज्यांनी संतान म्हणजे ज्यांना संतान प्राप्तीमध्ये बाधा निर्माण होत आहे. ज्यांना संतान प्राप्ती होत नाही अशा महिला देखील या दिवशी इच्छा प्राप्तीसाठी या दिवशी व्रत उपास करून भगवान भोलेनाथाची पूजा आराधना करतात. त्यावेळी त्यांना संतान प्राप्ती होत असते अशी मान्यता देखील आहे. मित्रांना मित्रांचे तर्पण करण्याची मान्यता देखील आहे.

ज्या लोकांच्या घरामध्ये नेहमी भांडणे कटकटी चालू असतात किंवा कुठल्या कामात यश मिळत नाही. किंवा नोकरीमध्ये यश प्राप्त होत नाही अशा लोक या दिवशी पित्रांचे तर्पण करतात. त्यामुळे मित्रांचा आशीर्वाद प्राप्त होता. आणि घरामध्ये सुख-समृद्धी नांदण्यासाठी सुरुवात होत असते. पित्रांचे पूजन केल्यानंतर पित्र प्रसन्न होतात.

आशीर्वाद प्राप्त होतो. त्यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी आनंदाने धन धान्याची भरभराट होत असते. यावेळी येणारी अमावस्या या काही खास राशींसाठी अतिशय लाभदायक ठरणार आहे. या राशींच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे.
मित्रांनो भाद्रपद महिन्याच्या सुरुवातीला येणारी अमावस्या तिथी महत्वपूर्ण मानली जाते. या लोकांच्या जीवनामध्ये नेहमीच संकट येत असतात.

एक संकट संपल की, दुसऱ्या संकट येत असते. किंवा एखादे लोक जे असे लोक आहेत जे जुन्या बिमारीने पीडित आहेत ग्रस्तित आहेत अशा लोकांसाठी पिठोरी अमावस्येच्या दिवशी पितरांचे तर्पण करणे शुभ मानले जाते. त्याबरोबर या दिवशी भगवान भोलेनाथाची पूजा आराधना हे देखील फलदायी मानली जाते. शनिच्या नावाने दानधर्म केल्यास जीवनातील नकारात्मक स्थिती बदलण्यासाठी वेळ लागत नाही. यावेळी येणारी पिठोरी अमावस्या अतिशय शुभ मानले जात आहे.

ग्रह नक्षत्राच्या अनुकूलते बरोबरच पिठोरी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव या काही भाग्यवान व्यक्तींच्या दातकांच्या जीवनावर दिसून येणार आहे. या अमावस्येपासून पुढे जो काळ येणार आहे तो काळ या भाग्यवान जातीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घेऊन येणार आहे. यांच्या जीवनातील दुर्भाग्य आता समाप्त होईल. यांचा भाग्योदय होण्यासाठी आता वेळ लागणार नाही.

यांच्या जीवनातील नकारात्मक स्थिती बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो अमावस्येच्या तिथी पासून पुढे आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. उद्या कृष्णपक्ष मघानक्षत्र दिनांक १३ सप्टेंबर रोजी उत्तर रात्री म्हणजे १४ सप्टेंबर च्या पहाटे ४ वाजून ४९ मिनिटानंतर अमावस्येतील सुरुवात होणार असून दिनांक १५ सप्टेंबर रोजी शुक्रवारी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे.

सकाळी सात वाजून दहा मिनिटापर्यंत अमावस्या तीथि असेल. त्यानंतर ही तिथी समाप्त होणार आहे. आणि अमावस्येच्या नंतर श्रावण हा पवित्र महिना देखील समाप्त होणार असून भाद्रपद या शुभ मासाची सुरुवात होणार आहे. भाद्रपद महिना हा देखील अतिशय शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये अनेक सण साजरे केले जातात.

त्यामुळे हा सण हा उत्सव अतिशय शुभ फलदायी हा महिना अतिशय शुभ मानला जातो. हा संपूर्ण महिनाच शुभ मानला जातो. आणि आता अमावस्या नंतर या शुभ महिन्याची सुरुवात होणार असून हा महिना या राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे.

आता इथून पुढे प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. येणाऱ्या बारा वर्षे आपल्यासाठी आनंदाचे सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे ठरणार आहेत. या भाग्यवान राशींसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्याही त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशीच्या जीवनामध्ये अमावस्या तिथी आनंदाची भरभराट घेऊन येईल. आता इथून पुढे प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रवेश करावा करण्याची इच्छा आहे त्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश करू शकता. कारण हा काळ शुभ आहे. सध्या गृहक्षेत्र आपल्यासाठी अनुकूल आहेत. काही थोड्याभूत कामात अडचणी आल्या तरी बाकीचे महत्त्वपूर्ण कामे या काळात पूर्ण होतील.

पारिवारिक सुख शांतीमध्ये वाढ होईल. या काळामध्ये एखाद्या नवीन व्यवसाय उभा करायचा असेल किंवा नवीन नोकरीसाठी आवेदन आपल्याला करायचे असेल तरी हा काळ आपल्यासाठी शुभ ठरू शकतो. मित्रपरिवार सहकारी आपली भरपूर मदत करतील. आपले आर्थिक क्षमता देखील मजबूत बनेल. आर्थिक प्राप्तीचे नवे साधन आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. इथून पुढे जीवनाला नवी दिशा प्राप्त होण्याची संकेत आहेत अशा लोकांना त्या सुवर्णसंधीचा काळ येणार आहे. यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे.

मिथुन रास- मिथुन राशीच्या जातकांसाठी पिठोरी अमावस्येचा शुभ प्रभाव जीवनावर दिसून येईल. अमावस्या किती पासून पुढे आपला भाग्योदय होण्यासाठी सुरुवात होणार आहे. आडलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होतील. भाग्याची साथ माता लक्ष्मीचा आशीर्वाद भगवान भोलेनाथचा आशीर्वाद देखील आपले पाठीशी राहील.

आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये सुंदर प्रगती घडून येईल. आपल्या व्यक्तिमत्त्वाने लोक आपल्याकडे आकर्षित होतील. त्याबरोबर वैवाहिक जीवनामध्ये देखील आपल्याला सुख प्राप्त होणार आहे. पती-पत्नीमध्ये गोडवा निर्माण होईल. व्यवसायातून आर्थिक प्राप्ती चांगली असेल. नवा व्यवसाय उभारण्यासाठी देखील काळ शुभ ठरणार आहे.

सिंह राशि- सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. अमावस्या तिथी पासून पुढे भगवान शनीची विशेषकरता आपल्या जीवनावर दिसून येईल. या दिवशी पित्रांचे तर्पण आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते. मित्रांच्या नावी दानधर्म केल्याने देखील आपल्या जीवनातील सुख शांती परत येईल. जीवनामध्ये जो काही तलाव चालू आहे मानसिक तलाव किंवा शारीरिक वेदना शारीरिक व्याधी जर आपल्याला अनेक दिवसापासून असतील तर या दिवशी पितरांचे तर्पण केल्याने त्यापासून आपल्याला आपली सुटका होऊ शकते.

आर्थिक प्राप्ती चांगली असेल वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल आपल्या शब्दांनी लोक आपल्याकडे आकर्षित होतील. एकूणच इथून येणारे अनेक वर्ष आपल्या जीवनाचे प्रगतीचे वर्ष ठरतील. त्यासाठी प्रयत्न पण आपल्याला मन लावून करावे लागतील. यानंतरही तूळ राशीसाठी हा काळ भरभराटीचा काळ ठरेल. उद्या पिठोरी अमावस्या पासून पुढील सकारात्मक प्रेरणा मिळेल.

एक नवी दिशा मिळेल. त्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत आपण यशाची शिखर सर करू शकता. जिद्द आणि चिकाटीने कामे केल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. नातेसंबंध मधुर बनतील. जुन्या मित्राच्या गाठीभेती होतील. प्रवासाचा योग देखील बनत आहेत. सहली निमित्त पण प्रवास करू शकता. किंवा व्यवसाय निमित्त आपल्याला प्रवास करावे लागतील. विदेश यात्रेचे योग देखील बनत आहेत. हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जातकांसाठी अतिशय शुभफल प्राप्त होणार आहेत. आडलेली सर्व कामे पूर्ण होतील. भोग विलासीतिच्या साधनांमध्ये वाढ होईल. आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. आपल्या योजना शुभ बनतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश आपल्याला प्राप्त होईल.

आपल्या कलेला महत्त्व प्राप्त होईल. ज्या क्षेत्रामध्ये आपण प्रवेश कराल त्या क्षेत्रामध्ये आपल्याला यश प्राप्ती होणार आहे. मानसिक तणाव आता दूर होईल. भाग्यची साथ मिळेल. कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. आपले ध्येय आपल्या मनोकामना आपल्या इच्छा आता इथून पुढे पूर्ण होणार आहेत.

धनु राशि- धनु राशीच्या जातकांसाठी गृह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहेत. सोबतच अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. भाद्रपद महीण्याची सुरुवात प्रचंड प्रगतीची सुरुवात असेल. या काळामध्ये जर आपण चांगले मेहनत घेतली चांगले कर्म केले प्रयत्न केले तर निश्चित मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. आर्थिक आवक समाधानकारक असेल. नव्या योजना आपण या काळामध्ये बनवणार आहात.

या काळामध्ये आपल्याला प्रगतीच्या संधी चालून येणार आहे त्यामुळे आलेल्या संधीचा चांगला लाभ आपल्याला प्राप्त करून घ्यावा लागेल. प्रयत्नाची पराकाष्टा करा म्हणजे यश आपल्याला नोकरी मिळेल. स्वतःच्या कष्टावर स्वतःचे जीवन आपण सुंदर बनू शकता. आतापर्यंत असलेल्या नकारात्मक काळ आता बदलणार आहे. भाग्यची साथ असेल त्यामुळे प्रयत्नाची गती दर वाढवली तरी यश प्राप्तीला लागणार नाही.

मकर राशि- मकर राशीच्या जातकांसाठी पिठोरी अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. मानसिक तणाव कमी होईल. अध्यात्माची आवड आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल आर्थिक आवक समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्ती चांगली असल्यामुळे मन समाधानी असेल. परिवारातील लोकांच्या समस्या आपण या काळामध्ये सोडवणार आहात.

परिवारातील लोकांवर मनापासून प्रेम करणार आहात. परिवाराचा सपोर्ट पण आपल्याला पूर्णपणे लाभणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधान कारक असेल. एखाद्या नव्या क्षेत्रात प्रवेश करायचा असेल तर घाबरू नका. कारण नव्या क्षेत्रात आपल्याला लवकरच यश प्राप्ती मिळेल. आपली जिद्द चिकाटी फळाला येईल.

मीन राशी- मीन राशीच्या जातकांसाठी हा काळ प्रचंड प्रगतीचा काळ असेल. आपली स्वप्न आता लवकरच साकार होणार आहे त्यासाठी प्रयत्न पण करावेच लागतील.जेवढे सुंदर प्रयत्न कराल जेवढे चांगले प्रयत्न कराल तेवढे मोठे ध्येय तेवढे मोठे यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. नव्या कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे.

आता इथून पुढे भाग्याची साथ मित्रांपासून भोलेनाथाचा आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी राहणार आहे. अमावस्या तिथीवर पितरांचे तर्पण आपल्यासाठी लाभदायक ठरे शकते. अथवा भगवान भोलेनाथाची विधी विधान पूरक पूजा आराधना केल्यास फलप्राप्ती शिग्र होऊ शकते. या दिवशी अमावस्या तिथीवर शनि देवाच्या नावाने दानधर्म करणे हे देखील आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *