रक्षाबंधन २०२३, या ४ राशींच्या भावंडांना धनला. आता घोड्याच्या वेगाने धावणार यांचे नशिब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

श्रावण सुरु झाला की, सर्वांना वेड लागते ते राखीपौर्णिमेचे अर्थात रक्षाबंधनाचे प्रत्येक भावा बहिणीसाठी खास असणारा हा सण यंदा सुद्धा खूप काही घेऊन आलाय.ज्योतिष शास्त्रीय दुसरा विचार करता यंदाची राखी पौर्णिमा भावाबहिणींसाठी खास जाणार आहे. कारण काही राशींच्या लोकांना लाभ पाहायला मिळणार आहे. पण कोणत्या राशी चला जाणून घेऊया.

मित्रांनो रक्षाबंधन येत्या ३० ऑगस्टला हा राखी पौर्णिमेचा सण असणार आहे आणि हा राखी पौर्णिमेचा सण काही भावा-बहिणींसाठी नशीब पालटवणारा ठरणार आहे . कारण या राखी पौर्णिमेच्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग जुळून आलेला आहे आणि या योगाचा लाभ काही राशींच्या लोकांना होणार आहे. त्यामुळे काही भावा बहिणींसाठी ही राखी पौर्णिमा खरंच आज खूप छान असणारे असे म्हणायला हरकत नाही.

१) मेष रास – मेष राशीच्या लोकांसाठी रक्षाबंधनाचे शुभ सिद्ध होणार आहे. नोकरी व्यवसायात त्यांची प्रगती होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली काम मार्गी लागतील. कुटुंबातील नातेसंबंध मजबूत करणारा हा दिवस ठरणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान सुद्धा वाढेल.

२) कन्या रास – कन्या राशीसाठी हा सण खास आहे असेच म्हणावे लागेल. तणाव कमी होईल.समाजातील लोकांना सुद्धा तुमच्या कार्यामुळे लाभ होईल. कौटुंबिक नात्यात मजबूती होणार आहेआणि या सगळ्याचा परिणाम तुमच्या मनावर होणारे मन आनंदी राहणार आहे.

३) मकर रास- मकर राशीच्या लोकांसाठी सुद्धा रक्षाबंधन शुभ म्हणाव लागणार आहे नुसतच शुभ नाही तर भाग्यशाली ठरणार आहे असच म्हणाव लागेल. मकर राशीचे जे लोक परदेशात जाण्यासाठी वाट बघतायेत त्यांच्यासाठी चांगले योग जुळून येतील. व्यवसायात वाढ होईल.

नोकरीतही सर्व बाजूंनी फायदा बघायला मिळणार आहे. रक्षाबंधनच्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग जो जुळून येत आहे तो मकर राशीसाठी वरदान ठरणार आहे अस म्हणायला हरकत नाही. नाते संबंध सुद्धा त्यांचे मजबूत होणार आहे.

४) मीन रास – या राशीच्या लोकांसाठी सुद्धा रक्षाबंधनाचा सण शुभ आणि आनंदाचा असणार आहे.हा काळ तुमच्या जीवनात आशादायक घटना घेऊन येणार आहे.त्यामुळे सगळ्याच बाजूंनी आनंदी आनंद पाहायला मिळेल.

अनेक दिवसांपासून जे काम तुमच रखडले ते सुद्धा पूर्ण होण्याची शक्यता आहे. जोडीदार आणि कुटुंबीय तुम्हाला चांगली साथ देतील. तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी पाहायला मिळेल. तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते सुद्धा परत मिळू शकतात. अचानक धनलाभाचे योग आहेत.

मित्रांनो तर या होत्या त्या राशीं ज्यांना राखी पौर्णिमेच्या दिवशी लाभ होऊ शकतो. तसेच ही राखी पौर्णिमा सगळ्याच भावा-बहिणींसाठी आनंदाची जावो हीच सदिच्छा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *