२०० वर्षानंतर महा गोचर बनत आहे, या ३ राशींना होणार मोठा फायदा…!

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

दोनशे वर्षानंतर महागोचक बनत आहे तीन राजयोग या राशींना होणार मोठा फायदा राशीचक्रात ग्रहांची स्थिती कधीच एकसारखी नसते त्यामुळे कधी ग्रहांची थोडी फार तशीच स्थिती शेकडो वर्षांनी जुळून येते. असाच काहीसा प्रकार मार्च महिन्यात घडणार आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार तीन राजयोग तयार होणार आहेत.

त्यामुळे काही राशींना फायदा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहांचा गोचर कालावधी वेगळा आहे. त्यामुळे एका राशीत परतण्याचा अवधी हा वेगवेगळ्या असतो. तसेच ग्रहांच्या भेटीसाठी या एखाद्या राशीत शेकडो वर्षानंतर घडतात. त्यामुळे अशा स्थितीत काही दुर्मिळ योग घडून येतात. काही शुभ आणि अशुभ योग असतात.

मार्च महिन्यात ही अशीच काहीशी स्थिती असणार आहे. याचा परिणाम मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर होणार आहे. मार्च महिन्यात शुभ असे ३ राजयोग जुळून येणार आहेत. शनि देवाच्या कुंभ राशीतील गोचरामुळे शश महापुरुष राजयोग, मंगळ आपल्या उच्च अशा मकर राशीत प्रवेश करतात.

ऋचक राजयोग तर शुक्र आपल्या मीन राशी प्रवेश करणार असून मालव्य राजयोग तयार होणार आहे. जवळपास दोनशे वर्षानंतर ग्रहांची अशी स्थिती जुळवून घेणार आहे. त्यामुळे काही राशीच्या जातकांना लाभ होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना लाभ मिळणार ते या राशींना मिळणार लाभ.

१) मकर रास – मकर तीन राजयोगांचा लाभ ह्या राशीच्या जागतांना मिळणार आहे. मंगळ याच राशीत येणार असून उच्च रास आहे. त्यामुळे लग्नस्थानात फरक दिसून येईल. आत्मविश्वास गुणावलेला राहील. तसेच आर्थिक स्थिती मजबूत राहील. एखादे अडकलेले काम या कालावधीत पूर्ण करा. उद्योगधंद्यासाठी लांबचा प्रवास करावा लागू शकतो. तसेच काही ओळखी होतील त्यातून कामाचा विस्तार करण्यास मदत होईल.

२) वृषभ रास – वृषभ ग्रहांची राशीच्या जातकांना अनुकूल ठरेल. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली काम पूर्णत्वास येतील. समाजात मानसन्मान वाढेल. आर्थिक स्थितीत या अर्थाने रुळावर येण्यास सुरुवात होईल. करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येतील. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. मुलांकडून चांगल्या बातम्या कानावर पडतील.

३) मिथुन रास- मिथुन या राशीसाठी मार्च महिना एकदम मस्त जाईल. राजयोगामुळे काही अडचणी दूर होतील. न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. उद्योगधंद्यात मोठी ऑर्डर हाती लागेल. त्यामुळे येत्या काही वर्षांचा प्रश्न सुटून जाईल. नोकरीत ही बदल अपेक्षित आहे. मोठ्या पदावर विराजमान होण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *