४ ऑगस्ट अधिक मास विभुवन संकष्टी चतुर्थी ६ राशींचे भाग्य चमकणार, पुढील १२ वर्षे सातव्या शिखरावर असेल नशीब.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक चतुर्थीचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. अधिक महिन्यांमध्ये येणारी चतुर्थी तिथी हे अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो ही चतुर्थी तिथी तीन वर्षातून एक वेळा येत असते. अधिक महिन्यांमध्ये येणारे संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानले जाते. या चतुर्थी तिथीला विभुवन संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. मान्यता आहे कि संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या सर्व संकटे समाप्त होत असतात.

श्रावण अधिक महिन्यातील चतुर्थी तिथी विभुवन संकष्टी चतुर्थी व्रत हे अतिशय शुभ मानले जात आहे. हा दिवस मुख्य रूपाने भगवान श्री गणेशाला समर्पित असून या दिवशी भगवान श्री गणेशाची पूजा आराधना करणे विशेष लाभकारी मानले जाते. याविषयी संपूर्ण श्रद्धा पूर्ण अंतःकरणांनी गजाननाची भक्ती आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व स्पष्ट दूर होतात आणि सोबतच व्यक्तीची बुद्धी तीक्ष्ण अतिशय बनते.

श्री गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त झाल्याने व्यक्तीच्या जीवनातील दुःखाचे दिवस समाप्त होतात. हे व्रत केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व प्रकारचे ग्रहदोष सुद्धा दूर होतात. गृहदोषापासून मुक्ती मिळते. या दिवशी भगवान श्री गणेशाची विधी विधानपूर्वक पूजा आराधना करून गणपती बाप्पाला मोदक अर्पित करणे अतिशय शुभ मानले जाते.चतुर्थी तिथीवर गणपती बाप्पाला प्रसादाच्या रूपामध्ये मोदक जरूर आर्पित केले जातात. कारण मोदक हे गणपती बाप्पाला अतिप्रिय मानले जातात.

त्यामुळे गजानन प्रसन्न होतात आणि व्यक्तीला आशीर्वाद देतात. श्री गणेशाच्या आशीर्वादाने घरामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होत असते. त्यादिवशी भगवान श्री गणेशाला कलाकंद देखील आपण अर्पित करू शकता आणि लड्डूचा प्रसाद देखील आपण देऊ शकता. त्यामुळे विभुवन संकष्टी चतुर्थीच्या दिवशी भगवान श्री गणेशाला लड्डू किंवा मोतीचूर लाडू बेसन लाडू अशा प्रकारच्या पदार्थाचा भोक लावल्यास गणेश अतिशय जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण करतात.

मोदकाशिवाय भगवान श्री गणेशाला नारळ केळी हे देखील प्रिय असतात किंवा या दिवशी आपण घरामध्ये श्रीखंड अथवा मिळण्याची खीर बनवून देखील गणपती बाप्पाला अर्पित करू शकता. विघ्नहर्ता श्री गणेश प्रसन्न होतात आणि भक्तीच्या जीवनातील सर्व समस्या दूर करतात.यावेळी येणारे संकष्टी चतुर्थी अतिशय शुभ मानले जात आहे.

मित्रांनो विभुवन संकष्टी चतुर्थी ही तीन वर्षातून एक वेळा येत असते.त्यामुळे ही चतुर्थी तिथे अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. अधिक महिन्यांमध्ये येणाऱ्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला विभ्रूण संकष्टी चतुर्थीचे व्रत ठेवले जाते आणि भगवान श्री गणेशाची पूजा केली जाते. चतुर्थी तिथीवर दिवसभर उपवास करून संध्याकाळच्या वेळी चंद्रोदयानंतर श्री गणेशाची पूजा करून उपास सोडला जातो.

यावर्षी श्रावण अधिक महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थीला सुरुवात ४ ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुपारी १२:४५ मिनिटांपासून होणार असून चतुर्थी तिथीचे समापन ५ ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी ९:३९ मिनिटांनंतर होणार आहे. श्री गणेशा बरोबर चंद्राची पूजा करणे देखील शुभ मानले जाते याविषयी चंद्रोदयाचा वेळ चंद्रोदयाचा अवधी रात्री ९:२८ मिनिटांचा असेल. चंद्रोदयानंतर व्रत सोडून श्री गणेशाची पूजा आराधना केली जाते.

मान्यता आहे की असे केल्याने श्री गणेश प्रसन्न होतात आणि व्यक्तीच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण करतात. संकष्टी चतुर्थी व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते. संकष्टी चतुर्थी पासून पुढे या सहा राशींच्या जीवनावर श्री गणेशाची विशेष कृपादृष्टी बसणार असून या राशींच्या जातकांच्या जीवनामध्ये आता सुख-समृद्धीचे भरभराट होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्याही त्या सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास – मेष राशीवर श्री गणेशाची विशेष कृपादृष्टी बरसणार आहे. आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस होता समाप्त होणार आहेत. विभुवन संकष्टी चतुर्थी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये प्रगतीचा काळ ठरणार आहे. तीन वर्षातून एक वेळा येणारी ही संकष्टी चतुर्थी आपल्या आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. गजाननच्या आशीर्वादाने जीवनामधील दुःखाचा काळ समाप्त होणार आहे.सुखसमृद्धी यांनी आनंदाचे भरभराट आपल्या वाटेला येणार आहे.

आता प्रत्येक क्षेत्रामध्ये घळघवीत यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसिक ताण तणाव दूर होईल. आरोग्याच्या दृष्टीने देखील काळी शुभ ठरणार आहे. आपली आडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत. बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत. उद्योग, व्यापार, कलाक्षेत्र, साहित्य, समाजकारण, राजकारण अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करणार आहात.

२) वृषभ रास – वृषभ राशीच्या व्यक्तींवर श्री गणेशाची विशेष कृपा बसणार आहे.त्याबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्या जीवनावर बसणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आता अनेक दिवसांचे अपूर्ण आपली स्वप्न साकारू शकतात.अनेक दिवसांच्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे.संकष्टी चतुर्थी पासून पुढे आपल्या जीवनाला नवी कलाटणी नवी दिशा मिळणार आहे.

नव्या अध्येयप्राप्तीची ओढ आपल्या मनामध्ये निर्माण होणार आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये चांगली सुधारणा घडवून येईल. या काळामध्ये आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये घवघवीत यश प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार भरभराटीस येणार आहेत. नोकरीच्या क्षेत्रात मनाजोगे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. अनेक दिवसापासून नोकरीसाठी करत असलेले प्रयत्न देखील सफल ठरू शकतात.

३) कर्क रास – कर्क राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ प्रगतीचा काळ ठरणार आहे. संकष्टी चतुर्थी पासून पुढे वैवाहिक जीवनामध्ये आनंददायक घडामोडी घडवून येणार आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. कौटुंबिक सुखाचा आस्वाद आपण या काळामध्ये घेणार आहात.आर्थिक दृष्ट्या देखील मजबूत बनणारा आहात.घरामध्ये चालू असणारी पैशांची तंगी आर्थिक समस्या समाप्त होणार असून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने जीवनामधील नकारात्मक काळ आता पूर्णपणे समाप्त होणार आहे. गजाननाच्या आशीर्वादाने चमकून आपले भाग्य. आता जीवन आनंदाने फुलून येईल.

४) सिंह रास – सिंह राशीचे जातक आता सुखी आणि समाधानी जीवन जगणार आहेत.संकष्टी चतुर्थी पासून पुढे गजानन आता आशीर्वाद आपल्या जीवनावर बसणार आहे. राशीनुसार अतिशय शुभ फळ आपल्याला प्राप्त होणार असून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक काळाची सुरुवात होणार आहे.अनेक दिवसांची आडलेली कामे पूर्ण होणार आहेत. अनेक दिवसांच्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. भोग विलासितेच्या साधनांमध्ये वाढदिवसानिमित्त आपले सर्व स्वप्न साकार होणार आहेत.

५) वृश्चिक रास – वृश्चिक राशीच्या जातकांवर ग्रहण क्षेत्राची अनुकूलता बरसणार आहे. या काळामध्ये गजानन आशीर्वाद देखील आपल्या पाठीशी राहणार आहे. गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने चमकूने आपले भाग्य. आपल्या जीवनातील नकारात्मक काळ समाप्तहोणार आहे. मित्रांनो मागील काळ आपल्यासाठी थोडासा त्रासदायक होता. पण आता इथून पुढे नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे.

अनेक दिवसांच्या संकटातून आता सुटका होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. आपल्या आर्थिक क्षमता मजबूत बनेल. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. उद्योग व्यापारातून चांगला नफा आपल्याला प्राप्त होणार आहे.व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा काळा अनुकूल ठरणार आहे.

६) धनु रास – धनु राशीचे जातक आता स्वतःला भाग्यशाली समजू लागतील. कारण संकष्टी चतुर्थी पासून पुढे जीवनामध्ये अतिशय सुंदर कलाटणी आपल्या जीवनाला मिळणार आहे. आपली आर्थिक क्षमता मजबूत बनेल.नोकरीच्या दृष्टीने सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. मनाजोगी नोकरी आपल्याला मिळण्याची योग आहेत. आपले कष्ट आता फळाला येणार आहेत.

गजानन विषयी असणारी आपली श्रद्धा आणि भक्ती या काळात आपल्या उपयोगी पडणार आहे आपले संकल्प पूर्ण होणार आहेत. आता प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला विजय होणार आहे.राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा काळ शुभ ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *