हे फुल तुमचे सर्व कार्य सिद्धीस नेईल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्यात मदत करेन.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

हिंदू धार्मिक मान्यतेनुसार असे अनेक झाडे वनस्पती आणि फुले आहेत. ज्यामध्ये देवी ऊर्जा आढळते. असे मानले जाते की या झाडांच्या आणि वनस्पतींच्या स्पर्शाने अनेक प्रकारचे त्रास टाळता येतात. पारिजातकाचे झाड हे त्यापैकीच एक आपल्यापैकी अनेक जण पारित जातकाला प्राजक्त या नावानेही ओळखतात. तसेच या झाडाला हर शिंगारे म्हटले जाते. हिंदू धर्मात ही वनस्पती अत्यंत पवित्र मानले जाते. केशरी देठ आणि सुंदर पांढऱ्या पाकळ्यांची फुल असलेली ही वनस्पती आपण सर्वांनीच पाहिलेली आहे.

ज्या घर परिसरात पारिजातकाचे झाड असते त्या घरात देवी लक्ष्मी वास करते. हे रोग घराच्या योग्य दिशेला लावल्यास अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. तसेच आपल्याला आरोग्याचे ही प्राप्ती होते. असे म्हणले जाते की घरामध्ये पारिजातकाचे झाड लावल्यास घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. या वनस्पतीमध्ये देवी लक्ष्मी वास करते. हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष दूर होतो. तसेच या वनस्पतीचे फुल पाहून जीवनाला शांतता मिळते.

घरातील लोकांचा मानसिक तणाव दूर होतो. सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो. नोकरी किंवा व्यवसायात दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास पारिजातकाची एकवीस फुले लाल कपड्यात बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी देवी लक्ष्मी जवळ ठेवावे. असे केल्याने आपल्या व्यवसायात प्रगती होते. तसेच नोकरदारांना करिअरमध्ये चांगल्या संधी मिळतात. या उपायाने आपली प्रगती नक्कीच होते.

निरोगी आरोग्य पारिजातात फुलांचा उपयोग केवळ पूजेतच केला जात नाही. तर आयुर्वेदातही हे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. पारिजातकाच्या पानांपासून बनवलेला काढा रक्तदाब आणि मधुमेह कमी करू शकतो. आर्थिक सुबता कर्जमुक्ती आपला पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा आपल्याला डोक्यावरील कर्जातून लवकर मुक्ती मिळवायचे असेल तर पारिजाताच्या मुळाचा तुकडा घ्यावा आणि लाल कपड्यात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवावा.

यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुलाचे विद्वत पूजन करावे आणि मुळावर हळद कुंकू अर्पण करावे. यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. पूजन झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्येही मुळे ठेवून द्यावी. असे केल्याने आपले कर्जातून लवकरच सुटका होते आणि अडकलेला पैसाही लवकर मिळतो. पारिजातकाचे झाड श्रीकृष्ण भगवंतांनी स्वर्गातून पृथ्वीवर आणले. पण हे झाड कुठे लावावे यासाठी सत्यभामा आणि रुक्मिणी यांच्यात वाद झाले.

परंतु श्रीकृष्ण भगवान त्यांनी शकल लढवली आणि हे झाड सत्यभामेच्या अंगणात अशा ठिकाणी लावले की त्याचे फुले रुक्मिणीच्या अंगणात पडतील. या प्रसंगामुळे पारिजातकाच्या झाडाविषयी एक मनोरुजू झाले आहे ते म्हणजे पारिजातकाचा सडा दुसऱ्याच्या अंगणात घरात पारिजातकाचे झाड लावणे शुभ मानले जाते. देवी लक्ष्मीला पारिजातकाचे फुल अत्यंत प्रिय आहे. जिथे प्राजक्ताच्या फुलांचा सडा पडतो तेथे देवी लक्ष्मी वास करते असे म्हणतात.

प्राजक्ताची फुले रात्री बोलतात आणि पहाटे खाली पडतात. त्यामुळे देवी लक्ष्मीच्या पूजेला स्वतःहून खाली पडलेली फुले अर्पण केले जातात. प्राजक्ताच्या फुलांचा श्वास मनमोहक असतो. त्यामुळे घरात किंवा दारासमोर पारिजातकाचे झाड असल्यास या सुवासाने आपोआप तणाव दूर होतो तसेच मनाला शांतता मिळते. त्यांच्या घराच्या आजूबाजूला पारिजातकाचे झाड असते त्यांच्या घरातील वास्तुदोष आपोआप दूर होतात.

कुटुंबातील वातावरण आनंदाचे राहते तसेच दीर्घायुष्याची ही प्राप्ती होते. घरामध्ये पारिजातकाचे रोप लावण्यासाठी वास्तुशास्त्रात दिशा सांगितलेले आहे. नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढण्यासाठी घरात प्राजक्ताचे झाड उत्तर किंवा पूर्व दिशेला लावावे. तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की पारिजातकाचे कोणकोणते उपयोग आहेत आणि पारिजातकाचे झाड घराच्या कोणत्या दिशेला लावावे ते.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *