या ४ राशींनी “अशी” अंगठी घालू नये. आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

जेव्हा आपल्या आयुष्याची गाडी कुठेतरी खड्ड्यात रुते पुढे जात नाही समस्यांनी वेढलेली जाते. तेव्हा आपण विचार करतो कोणते ग्रह खराब झालेत काय की एखादी अंगठी असेल तर ती तरी घालूया एखाद्या व्यक्तीने समस्या दूर होत असल्या तरी काय हरकत आहे करून बघायला. येतो ना मनात विचार मंग ज्योतिष शास्त्राकडे धावतो.

हल्ली तर इंटरनेटमध्येच बघतो आणि लगेच ती अंगठी आणून घालतो. पण पण एक अंगठी अशी आहे. जी चार राशींच्या व्यक्तींनी घालू नये. उलटा परिणाम होईल समस्या वाढतील. पण कोणती अंगठी चला जाणून घेऊयात.

मित्रांना तुम्ही अनेक जणांच्या हातात हल्ली कासवाची अंगठी पाहिली असेल. पण ही कासवाची अंगठी सर्वांनाच लाभदायक ठरत नाही.चार राशी अशा आहेत ज्यांच्यासाठी ही अंगठी नुकसानकारक ठरते. त्यामुळे त्याबद्दल नीट माहिती करून घ्यावी आता त्या राशी कोणत्या ज्यांनी अंगठी घालण्यापूर्वी दहा वेळा विचार करावा. किंवा तज्ञांचा विचार घ्यावा.

१) मेष रास- ज्योतिष शास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घालूच नये. या राशीचा स्वामी मंगळ आहे. या परिस्थितीमध्ये त्यांनी कासवाची अंगठी घातल्यास त्यांना अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे तुमची मेष रास असेल किंवा घरात कोणाची मेष रास असेल आणि त्यांनी जर कासवाची अंगठी घातली असेल किंवा तज्ञांकडे धाव घ्या किंवा ती अंगठी काढून ठेवा.

२) कन्या रास- ज्योतिष शास्त्रानुसार कन्या राशीच्या लोकांनी सुद्धा कासवाची अंगठी अजिबात घालू नये. कारण कन्या राशीचा स्वामी आहे बुध यामुळे राशीच्या लोकांनी कासवाची अंगठी घातल्यामुळे त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. व्यवसायिक क्षेत्रामध्ये अनेक समस्या उद्भवतात.

३) वृश्चिक रास- प्रतिशास्त्रानुसार मंगळ हा आजचा मेष राशीचा स्वामी आहे तसाच वृश्चिक राशीचा सुद्धा स्वामी आहे आणि त्यामुळे जर या लोकांनी कासवाची अंगठी घातली तर मंगळदोषाला सामना करावा लागू शकतो. याव्यतिरिक्त नोकरी व्यवसायामध्ये देखील तोटा होतो. प्रियजनांमध्ये सुद्धा दुरावा येतो. नातेसंबंधांमध्ये अडचणी निर्माण होतात. त्यामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना सुद्धा कासवाची अंगठी घालायची असेल तर ज्योतिष शास्त्राचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

४) मीन रास – ज्योतिष शास्त्रानुसार मीन राशीच्या लोकांनी सुद्धा कासवाची अंगठी घालू नये. कारण यांचा स्वामी आहे गुरु गृहस्पती आणि त्यामुळेच यांनी जर कासवाची अंगठी घातली त्यामुळे यांचा गुरुकुमुकवत होतो. त्याचा परिणाम म्हणजे आर्थिक नुकसान होत. अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अस ज्योतिष शास्त्र म्हणत . त्यामुळे या राशीने सुद्धा कासवाची अंगठी घालने टाळावे.

आता या व्यतिरिक्त जर तुम्हाला तज्ञांनी सांगितल असेल तर मात्र तुम्ही त्यांच ऐका. करण ज्योतिष तज्ञ तुमचे पत्रिका बघून कुंडली बघून ग्रह बघून तुम्हाला कोणताही उपाय सांगत असतात.

जर त्यांनी हा उपाय सांगितला असेल तर घाला पण मनाने मात्र अशी अंगठी तुम्ही घालू नका. जर तुमच्या आयुष्यातल्या तुमच्या समस्या दूर करायच्या असतील तर कोणत्याही अंगठ्यांचा आधार घेण्यापेक्षा तुम्ही एकद स्त्रोत्र निवडा आणि ते नियमित म्हणा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *