नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो दर महिन्याला विवाहित महिलेने करावे हे उपाय यामुळे आपल्या पतीवर व कुटुंबावर कधीच कोणती अडचण येणार नाही. हे काम फक्त विवाहित महिलांनीच करायचा आहे. पतीला यश मिळण्यासाठी पतीचे आयुष्य वाढवण्यासाठी त्याचबरोबर कोणत्याही अडचणी त्यांच्यावर येऊ नयेत म्हणून हा उपाय करायचा आहे.
प्रत्येक स्त्रीला आपल्या पतीचे दीर्घ आयुष्य वाढावे प्रगती व्हावी असेच वाटत असते. म्हणून प्रत्येक स्त्री उपाय जप पूजा आराधना सेवा करतच असते. हा उपाय खूप चमत्कारिक आणि प्रभावशाली उपाय आहे.या उपायामुळे पतीच्या प्रगतीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात. प्रत्येक महिन्यात एक दिवशी हा उपाय करायचा आहे.
मात्र न चुकता न विसरता हा प्रत्येक महिन्याला उपाय करावा लागणार आहे.हा उपाय आपल्याला प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला तांदूळच घ्यायचा आहे. कारण तांदूळ गरिबाच्या आणि श्रीमंताच्या ही घरामध्ये असतो. त्यामुळे हा उपाय करणे गरिबाला देखील सोपे जाते. जो तांदूळ आपण स्वयंपाक घरामध्ये स्वयंपाक करायला वापरतो.
तर तो तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. तो तांदूळ आपल्याला एक चिमूटभरच घ्यायचा आहे. प्रत्येक अमावस्याला हे तांदूळ पतीवरून ओवाळून टाकायचा आहे हे तांदूळ पतीवरून ओवाळताना पती बसलेला असला किंवा उभा असला तरी चालतो.
घड्याळाच्या काट्या प्रमाणे पतीच्या डोक्यापासून ते पायाच्या नखेपर्यंत गोलाकाराचे पतीवरून उतरून घ्यायचे आहे. ज्याप्रकारे घड्याळाचा काटा फिरतो. ओवळून झाल्यावर तो घराबाहेर टाकायचा आहे. हा उपाय केल्याने पति वर ज्या काही कोणत्या समस्या आहेत अडचणी आहेत दुःख आहे. त्या सर्व हळूहळू यामुळे कमी होतील.
महिन्याच्या प्रत्येक अमावस्येला जर हा उपाय आपण केला तर पतीचे आयुष्य देखील वाढते. हा उपाय चमत्कारी आणि प्रभावशाली आहे. हा उपाय जर प्रत्येक महिन्याच्या अमावस्याला केला तर पतीवर कोणत्याही अडचणी दुःख येणार नाही.
त्यांना दीर्घायुष्य लाभेल त्यांच्या मार्गामध्ये येणाऱ्या सर्व अडचणी दूर होतील. यासाठी प्रत्येक विवाहित महिलांनी अमावस्येच्या दिवशी हा उपाय करावा. हा उपाय श्रद्धा आणि विश्वासाने करायचा आहे. त्यामुळे त्याचा लाभ मिळतोच.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.