नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवनावर बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा खुप मोठा प्रभाव पडत असतो. ब्रह्मांडामध्ये होणारी ग्रहांची हालचाल मनुष्याच्या जीवनावर कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक परिणाम करत असते. ग्रह नक्षत्र जेव्हा प्रतिकूल असतात किंवा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनावर अतिशय नकारात्मक घडामोडी घडत असतात. ग्रह नक्षत्राची नकारात्मक स्थिती मनुष्याला जीवन नकोसे करून सोडते. हा काळ मनुष्याच्या जीवनातील कठीण संघर्ष पूर्ण काळा असतो.
पण हीच ग्रहांची स्थिती जेव्हा छुपारी सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठे सकारात्मक परिवर्तन घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. ग्रहांच्या प्रत्येक हालचालीचा मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतो. मित्रांनो दिनांक १३ फेब्रुवारी रोजी अतिशय अद्भुत योग बनत असून या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने या सहा राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. येणारा काळ यांच्यासाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे.
आता इथून पुढे भाग्याची भरपूर प्रमाणात साथ मिळणार असून यांना प्रत्येक प्रयत्नामध्ये भरगोस यश प्राप्त होणार आहे. मित्रांनो दिनांक १३ फेब्रुवारी रोजी ग्रहांचे राजा सूर्यदेव राशी परिवर्तन करणारा असून शनिच्या राशी मध्ये प्रवेश करणार आहेत. म्हणजे १३ फेब्रुवारी रोजी सूर्य कुंभ राशी मध्ये प्रवेश करतील आणि कुंभ राशी मध्ये या आधीच शनिदेव विराजमान आहेत त्यामुळे कुंभ राशी मध्ये आता सूर्य आणि शनि यांची युती होत आहे. यामुळे हा संयोग अतिशय दुर्लभ योग बनत आहे.मित्रांनो शनि आणि सूर्याच्या मध्ये शत्रुतेचा भाऊ मानला जातो.
ज्योतिष शास्त्रनुसार फेब्रुवारी महिन्यामध्ये होणारे सूर्याचे राशी परिवर्तन काही राशींसाठी अतिशय कष्टदायक पिढ्यादायक ठरू शकते तर काही राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. सूर्याच्या राशी परिवर्तनाचा प्रत्येक राशीनुसार प्रभाव दिसून येणार आहे. काही राशींसाठी सूर्याची गोचर अतिशय लाभकारी ठरण्याची संकेत आहेत तर काही राशींवर त्यांचा नकारात्मक प्रभाव दिसून येणार असला तरी काही राशींसाठी काही राशीसाठी हे अनुकूल ठरणार आहे. मित्रांनो सूर्य हे ग्रहांची राजे मानले जातात.
सूर्य जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्यास वेळ लागत नाही. सूर्य हे मानसन्मान प्रतिष्ठा आणि धनलाभचे कारक मानले जातात. सूर्य जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. येणाऱ्या काळामध्ये या सहा राशींना असाच काहीसा सकारात्मक अनुभव आता यांच्या जीवनामध्ये येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता बघूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
१) मेष रास- मेष राशीसाठी सूर्याचे गोचर अतिशय लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. सूर्य या काळात आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहे. मेष राशीच्या जातकांसाठी सूर्याचे कुंभ राशी मध्ये होणारे राशी परिवर्तन आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. आर्थिक दृष्ट्या आपण संपन्न बनणार आहात.मानसन्मान पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होणार आहे. सूर्याची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल.
जीवनामध्ये चालू असणार नकारात्मक काळ,दारिद्र्याचा काळ आता समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे. या काळामध्ये संतान पक्षाकडून म्हणजे संततीकडून लाभ प्राप्त होणार आहे. मित्रांनो सूर्य आपल्या पंचम भावाचे स्वामी मानले जातात. सूर्याचे परिवर्तन आपल्या अकराव्या भावांमध्ये होत आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचा जाणार आहे. आता जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याची शक्यता आहेत. नोकरीच्या दृष्टीने देखील अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत.
२) वृषभ रास- वृषभ राशीच्या चतुर्थ भावाचे स्वामी सूर्य आपल्या राशीच्या दक्षम भावांमध्ये गोचर करणार आहेत. वृषभ राशीच्या चतुर्थ भावाचे स्वामी हे सूर्य मानले जातात. ते आपल्या दक्षम भावामध्ये गोचर करणार आहेत. त्यामुळे सूर्याची राशी परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांनामध्ये आपल्याला मोठे लाभ प्राप्त होणार आहे. अधिकारी आपल्यावर प्रसन्न असतील. आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. मान सन्मान पदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.
या काळात आपल्या प्रत्येक प्रयत्नात आपल्याला भरघोस प्रमाणात यश प्राप्त होईल. वाणीचा चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. शत्रुवर विजय प्राप्त करण्यास सफल ठरणार आहात. आपल्याला त्रास देणारे आपला छोड करणारे ते लोक आपल्या कर्माची फळे भोगतील. आपल्या स्वतःमध्ये नवीन परिवर्तन घडवून आणण्यात आपण सफल ठरणार आहात. व्यक्तिमत्त्वांमध्ये सुधारणा घडून येणार आहे.
३) मिथुन रास- मिथुन राशिवर सूर्याचे राशी परिवर्तन आनंदाची बाहार घेऊन येणार आहे.सुर्य आपल्या राशीच्या चौथ्या भावाची स्वामी मानले जातात. त्यामुळे सूर्य आपल्याला या काळात शुभ फल देणार आहे. सूर्याचे गोचर आपल्या नव भावा मध्ये होत आहे. हा भाव आपल्या भाग्याचा भाव मानला जातो म्हणजे भाग्य स्थानी सूर्य गोचर करणार आहे. त्यामुळे इथून पुढे दारिद्र्य समाप्त होणारा असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहे.
प्रगतीच्या वाटा प्रगतीच्या दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. भाग्य या काळात भरपूर प्रमाणात साथ देईल. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. स्वतःमध्ये महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्यात आपण सफल ठरणार आहात. कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ होईल. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. नातेसंबंधांमध्ये मधुरता घडून येणार आहे. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणार आहात. धन लाभाचे योग जमून येतील. धनप्राप्ती चांगली होणार आहे.
४) तुळ रास- तुळ राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्य आपल्या एकादस भावाचे स्वामी आहेत. सूर्याचे गोचर आपल्या पंचम भावामध्ये होत आहे. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आता अनुकूल घडामोडी घडवून येणार आहेत. पंचम भाव हा बुद्धी,शिक्षक वसंत तिचा भाव म्हणला जातो. सूर्याच्या या राशी परिवर्तनाचा अतिशय शुभ प्रभात आपल्या जीवनावर दिसून येईल. पारिवारिक जीवनामध्ये अतिशय सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदाराची चांगली मदत आपल्याला प्राप्त होणार आहे.
कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये मानसिक तणाव दूर होईल. एखाद्या नवीन कामाची सुरुवात आपण करू शकता आणि त्या कामांमध्ये आपण सफल देखील बनू शकता. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन निर्णय सफल ठरतील. आपले आता प्रयत्न आता फळाला येणार आहेत. सूर्य च्या कृपेने मान सन्मान यामध्ये वाढ होणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदाराशी मिळते जुळते घ्यावे लागेल. या काळामध्ये वाणीवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
५) वृश्चिक रास- वृश्चिक राशि वाल्यांसाठी सूर्याचे हे परिवर्तन अतिशय लाभकारी ठरणार आहे. सूर्य आपल्या दशम भावाचे स्वामी मानले जातात आणि सूर्याचे गोचर आपल्या राशीच्या चौथ्या भावामध्ये होत आहे. त्यामुळे हा काळ आपल्या जीवनातील उत्तम आणि प्रगतीचा काळ ठरणार आहे. चौथा भाव हा भौतिक सुख समृद्धीचा भौतिक सुख सोयीचा भाव मानला जातो. त्यामुळे सूर्याचा आपल्या जीवनावर अतिशय शुभ प्रभाव दिसून येईल. भौतिक सुख सोयीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आर्थिक आवक बऱ्या प्रमाणामध्ये वाढण्याचे संकेत आहेत. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा दुप्पट गतीने मजबूत बनेल.
वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग या काळामध्ये आपण करणार आहात. भाग्यापनाला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे.आढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. प्रगतीचे दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये अतिशय सुखद परिणाम आपल्याला दिसून येतील. प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल . वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनाच्या दृष्टीने अतिशय सकारात्मक घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. आता मानसिक तणाव दूर होणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.
६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर सूर्याचे राशी परिवर्तन अतिशय लाभकारी प्रभाव दिसून येईल. किंवा संमिश्र परिणाम आपल्या जीवनात दिसून येण्याचे संकेत आहेत. सूर्य आपल्या राशीच्या सप्तम भावाचे स्वामी मानले जातात.सूर्याचे गोचर आपल्या राशीच्या लग्न भावामध्ये होत आहेत. त्यामुळे सूर्याच्या या प्रभावामुळे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये अतिशय सुंदर सुधारणा घडून येणार आहे. व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारणा घडवून आणण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातून लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात.
लोक आपल्याकडे आकर्षित होतील याचा लाभ आपल्याला उद्योग व्यापार कार्यक्षेत्रामध्ये होणार आहे. आपल्या काम करण्याच्या शैलीमध्ये सुधारणा घडवून येईल. त्यामुळे नोकरीमध्ये अधिकारी आपल्या कामावर अतिशय प्रसन्न असते. वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जोडीदाराशी सावधानी आपल्याला थोडीशी बाळगावी लागेल. जोडीद्वाराशी थोडेसे सावध राहावे लागेल किंवा जोडीदारासोबत प्रेमाने वागणे अत्यंत आवश्यक आहे.
जोडीदाराला समजून घेणे देखील आवश्यक आहे. या काळामध्ये पार्टनरशिपच्या व्यवसायामध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आता इथून पुढे उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल.आढलेली कामे पूर्ण होणार असून अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ निर्माण होणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.