येत्या रामनवमीला अत्यंत शुभ योग ‘या’ राशींना मिळेल धनलाभ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी हिंदू पंचांगणानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला प्रभू श्रीरामाचा जन्म झाल्याचे मानले जाते. हिंदू धर्मात राम हिंदू धर्मात रामनवमी सणाला विशेष महत्त्व आहे. यंदा २२ मार्चपासून चैत्र महिन्याची सुरुवात होत आहे. यानुसार ३० मार्चला रामनवमी साजरी केली जाणार आहे. पौराणिक मान्यतेनुसार श्री रामाचा जन्म त्रिता युगात झाला होता.

चैत्र शुक्ल नवमीला पुनर्वसून नक्षत्रात कर्क राशीचा उदय झाला होता. यंदा शेकडो वर्षाने रामनवमीनिमित्त अनेक शुभ योग सुद्धा जुळून आलेले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्र यांच्या माहितीनुसार येत्या रामनवमीला काही राशींच्या भाग्योदयाचे संकेत आहे. या राशी कोणत्या आणि त्यांना नेमका कसा लाभ होणार आहे ते सुद्धा जाणून घेऊयात.

मित्रांनो यंदा राम नवमीला जुळून आले आहे खास पवित्र योग ज्योतिष शास्त्रानुसार रामनवमीच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग व अमृतसिद्धी योग जुळून आला आहे. यंदा पहिल्यांदाच दोन्ही योगाची स्थिती गुरुपुष्य योग या काळात जुळून येणार आहे.

१) सिंह रास- चैत्र नवरात्रीपासून ते रामनवमी पर्यंत सिंह राशींच्या कुंडलीत केवळ आनंदच आनंद लिहिलेला आहे. श्री रामाच्या कृपेने सिंह राशींच्या भाग्यात यशाची नांदी होऊ शकते. आपल्याला कर्जातून मुक्तता मिळू शकते. इतकच नाही तर आर्थिक मिळकतीचे नवे स्त्रोत सुद्धा उघडू शकतात. तुम्हाला व्यवसायातून प्रचंड धनलाभाची प्राप्ती होईल. यामुळे तुम्हाला प्रचंड धनलाभ होईल.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या मंडळींसाठी चैत्र रामनवमीचा दिवस अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो. नव्या कामाच्या सुरुवातीला हा काळ शुभ ठरू शकतो. जर तुम्ही गुंतवणूक करून इच्छित असाल तर वेळी आणि सावधपणे पावले उचलायला हवीत. तुमच्या वाणीमुळे तुमची आर्थिक ग्रह पलटण्याची शक्यता आहे. यामुळे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी पैसा मिळेल.

३) तुळ रास- तूळ राशींच्या मंडळींसाठी यंदाची रामनवमी आनंदाची बातमी घेऊन येऊ शकते. तुम्हाला कुटुंबासह मोलाचे काही क्षण अनुभवता येईल. अविवाहित लग्नासाठी उत्सुक मंडळींना मनापासून स्थळ सांगून येऊ शकते. तुमच्या समाजातील प्रतिष्ठेत भर पडेल.

आर्थिक फायद्यासाठी अत्यंत मोठी संधी येईल पण निर्णय अगदी काटेकोरपणे घेणे गरजेचे आहे. तुम्हाला व्यवसायातून प्रचंड लाभाची संधी आहे आणि तुम्हाला लवकर धनलाभ होऊ शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *