नोव्हेंबर २०२२ या ३ राशींसाठी अष्टलक्ष्मी राजयोग. होणार अनेक फायदे.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

११ नोव्हेंबर पासून तीन राशींसाठी अष्टलक्ष्मी राजयोग तयार होतोय. याचा अर्थ ११ नोव्हेंबर पासून या तीन राशींच्या आर्थिक विवांचना संपून जातील. पैसाच पैसा त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळेल‌. पण कोणत्या आहेत त्या तीन राशी चला जाणून घेऊया. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी राशी बदलून शुभ अशुभ योग तयार करतो.

याच योगांचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. आता अकरा नोव्हेंबरला शुक्र वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.त्यामुळे अष्टलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. या योगाचा प्रभाव सर्वच राशींवर दिसून येईल. परंतु तीन राशी आशा आहेत ज्यांना करिअरमध्ये व्यवसायामध्ये लाभाचे योग येतील. आणि मोठमोठे आर्थिक लाभ त्यांना होतील. त्यामध्ये सगळ्यात पहिली रास आहे मकर रास.

मकर रास- मकर राशीसाठी हा योग शुभसिद्ध होऊ शकतो. कारण हा योग तुमच्या राशीतून अकराव्या घरात तयार होणार आहे. ज्याला ज्योतिष शास्त्रात उत्पन्नाच स्थान मानल जात. त्यामुळे या काळात तुम्ही व्यवसायात चांगला नफा कमावू शकतात. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत केलेली कोणती ही गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसेच यावेळी तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून फायदा होणार आहे.

कुंभ रास- कुंभ राशीसाठी सुद्धा अष्टलक्ष्मी राजयोग तयार होत आहे. तुमचा व्यवसाय असेल तुमची नोकरी असेल त्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगल फळ मिळणार आहे. तुमची पैशाची बाजू यावेळी मजबूत होणार आहे. थोडक्यात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. तुमच्या उत्पन्नाच्या स्रोतांमध्ये सुद्धा अचानक वाढ होऊ शकते. त्याचबरोबर ज्यांना नवीन काम सुरू करायचा आहे ते करू शकतात. हा काळ त्यांना अनुकूल आहे. तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी चांगली बातमी सुद्धा कळू शकते.

मीन रास- मीन राशीच्या लोकांसाठी सुद्धा अष्टलक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरणार तुम्ही यावेळी नशीबवान असे तुम्हाला जाणवेल.व्यवसायाच्या संदर्भात सहलीला तुम्ही जाऊ शकाल. जो तुमच्यासाठी शुभ सिद्ध होईल. दुसरीकडे जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचे स्थळ येऊ शकतात. पैशाच्या बाबतीतही या काळात तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण होतील.

ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने इतके दिवस वाट बघत होतात ती गोष्ट अचानक पूर्ण झाली आहे असा अनुभव तुम्हाला येईल. मकर कुंभ आणि मी या राशीसाठी हा काय चांगला आहे पण या काळामध्ये त्यांनी काही साधना उपासना केली तर ती सुद्धा त्यांच्यासाठी फायदेशीर ठरेल. मग काय करायच तर महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करायचा आहे.

या राशीच्या लोकांनी या काळात महालक्ष्मी अष्टक म्हटल किंवा ऐकल तर नक्कीच त्यांच्यासाठी हे दिवस सोन्याचे असतील. त्याबरोबरच तुमची रोजची साधना उपासना जो काही मंत्र जप स्तोत्र तुम्ही रोज म्हणत असाल ते चालूच ठेवा. येणारे दिवस तुमच्यासाठी नक्कीच चांगले असतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *