गरिबीचे दिवस संपले आजच्या शनिवारपासून पुढचे ३१ वर्ष राजासारखे जीवन जगतील ७ राशींचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिष शास्त्रानुसार भगवान शनि देवाला विशेष महत्त्व आहे. शनि हे ज्योतिष शास्त्रामधील अतिशय महत्त्वपूर्ण ग्रह मानले जातात. शनीचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव राशीनुसार प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाला प्रभावित करत असतो. मित्रांनो शनीला न्यायाचे देवता मानले जातात. शनीला कर्मफलाचे दाता म्हणून ओळखले जाते. अनेक लोक शनीला अशुभ किंवा नकारात्मक समजतात.

पण मित्रांनो असे नाही शनी एक मात्र असे देवता आहेत जे मोक्षाचे कारक मानले जातात. शनि हे फक्त कर्मफलाची दाता असून ते प्रत्येकाला कर्मचानुसार फळ प्रदान करतात तरी ज्याचे कर्म असतात तसे त्याला फळ प्राप्त होत असते. मित्रांनो शनीचा जर आपल्याला आशीर्वाद प्राप्त करायचा असेल.शनिला प्रसन्न करायचे असेल तर व्यक्तीला जीवनामध्ये आपली कर्मचारी ठेवण्यात अत्यंत आवश्यक आहे.

जेवढे चांगले आपले कर्मा असतील तेवढेच चांगले फळ आपल्याला प्राप्त होत असते. मित्रांनो शनिदेव चांगले कर्मफलाचे दाता मानलेले आहेत. त्यामुळे जे लोक चांगले कर्म करतात चांगले कर्म करणाऱ्यांना शनिदेव नेहमी चांगले फळ देत असतात. चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीवर शनि देव नेहमी प्रसन्न असतात. त्यामुळे जीवनामध्ये शनीची कृपा प्राप्त होण्यासाठी आपल्या स्वतःचे कर्म चांगल्या असणे आवश्यक आहे.

मित्रांनो शनि जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी वेळ लागत नाही. आपल्या जीवनामध्ये कितीही नकारात्मक परिस्थिती चालू असू द्या. कितीही वाईट काळ चालू असू द्या जेव्हा शनीची शुभदृष्टि व्यक्तीच्या जीवनावर परिस्थिती तेव्हा परिस्थितीमध्ये परिवर्तन घडवून येण्यासाठी वेळ लागत नाही. असे म्हणतात की जेव्हा शनीची कृपादृष्टी तेव्हा करोडपती सुद्धा करोडपती बनू शकतो.

मित्रांनो उद्याच्या शनिवारपासून असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या सात भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत.मित्रांनो उद्याच्या शनिवारपासून अतिशय अद्भुत योग बनत आहेत. उद्याच्या शनिवारी अतिशय शुभ संयोग बनत आहे. या शनिवारी अतिशय दुर्मिळ योग बनत असून या सात राशींच्या जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. मित्रांनो चित्र शुक्लपक्ष नक्षत्र दिनांक २५ मार्च रोजी शनिवार लागत असून या दिवशी वरद विनायक चतुर्थी आहे.

शनिवार आणि चतुर्थी मिळून अतिशय अद्भुत योग बनत आहे. मित्रांनो वरद विनायक चतुर्थीचा संपूर्ण दिवस समर्पित मानला जातो. अमावस्या नंतर येणाऱ्या चतुर्थीला वरद विनायक चतुर्थी असे म्हटले जाते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गजाननाच्या विशेष कृपेने चमकून उठेल या राशींचे भाग्य. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणती आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीसाठी शनीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. गजाननचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. श्री गणेशाच्या आशीर्वादाने जीवनातील संकटाच्या काळात समाप्त होणार असून यश प्राप्तीच्या काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. शेत जमिनीमध्ये आपल्याला या काळामध्ये किफायत राहील. व्यापारामध्ये मोठी प्रगती घडून येणार आहे . त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. नोकरदार वर्गांना आपली स्वतःची प्रतिमा उंचावण्याच्या अनेक संधी या काळामध्ये प्राप्त होतील.

मानसिक तणाव दूर होणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने कोर्टकचेरामध्ये चालू असणारे खटल्यांचा निकाल आपल्यापासून लागणार आहे. त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या देखील समाप्त होतील. प्रेम जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नातेसंबंधांमध्ये आलेला दुरावा मिटणार असून नातेसंबंध मधुर आणि मजबूत बनणार आहेत. करिअरमध्ये सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. पती-पत्नीमध्ये चालू असणारे मतभेद दूर होतील.

२) मिथुन रास – मिथुन राशीसाठी उद्याच्या शनिवारपासून पुढे येणारा काळा अतिशय लाभदायक ठरण्याचे संकेत आहेत. भगवान शनि देवांची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. या काळामध्ये प्रगतीच्या नव्या संधी आपल्याला प्राप्त होणार आहेत. या संधी पासून आपल्याला चांगला लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. शत्रूवर आपण विजय प्राप्त करणार आहात.विरोधकांना नमता घेण्यास भाग पाहणार आहात. शत्रू आपले काहीही वाकडे करू शकणार नाही. इथून पुढे प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. भगवान शनीची विशेष कृपा असून गजाननाचा आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे जीवनातील संकटाचा काळ आता समाप्त होण्याची संकेत आहेत.

यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात होईल. संघर्षाचे दिवस समाप्त होतील.नव्या प्रगतीला सुरुवात होणार आहे. नातेसंबंध मधुर बनतील. भाऊबंदुकीमध्ये प्रेम आपुलकी निर्माण होणार असून वडिलोपार्जित धनसंपत्तीची प्राप्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते. आठलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. अवघड वाटणारे कामे देखील सोपी बनवू लागतील अचानक धनराबाचे संकेत देखील या काळात बनू शकतात.अनेक दिवसापासून नोकरीच्या कामांमध्ये निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होणार आहेत. नोकरी विषयक एखादी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते.

३) कन्या रास – कन्या राशि वाल्यांसाठी येणारा काळ अतिशय लाभकारी आणि आनंदाचा जाणार आहे. उद्याच्या शनिवारपासून भगवान शनीची कृपादृष्टी आपल्या जीवनावर बसणार आहे. त्यामुळे हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. गजाननच्या आशीर्वादाने सुख समृद्धी ऐश्वरिया मध्ये वाढ होणार आहे. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल. आपल्या जीवनातील जोडीदाराची चांगली साथ प्राप्त होणार आहे.

मित्रमंडळीमध्ये निर्माण झालेला गैरसमज आता दूर होईल. नोकरीत वरिष्ठांचे मर्जी सांभाळून काम करावे लागणार आहे. या काळामध्ये सहली निमित्त प्रवास घडू शकतात. आपल्या जीवनामध्ये आता वाहन खरेदीचे योग देखील येणार आहेत. आपल्या जीवनातील जोडीदाराची उत्तम साथ आपल्याला या काळामध्ये लाभणार आहे.त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्नपणे असेल.शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे.

४) तुळ रास – तूळ राशी वाल्यांसाठी हा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. भगवान शनि यांनी गजाननाच्या आशीर्वादाने नोकरीमध्ये सुख प्राप्त होणार आहे. उद्योग व्यापार धंद्यामध्ये आपल्याला चांगले यश प्राप्त होईल. धंद्यामध्ये आपण मोठे यश संपादन करणार आहात. पण मोठे व्यवहार करताना काळजीपूर्वक व्यवहार करण्यात अत्यंत आवश्यक असून प्रत्येक निर्णय घेताना संपूर्ण विचार करून निर्णय घेणे आपल्यासाठी शुभ असणार आहे.

या काळामध्ये आरोग्याची विशेष काळजी देखील आपल्याला घ्यावी लागणार आहे. पथ्य पाणी पाळावे लागणार आहे. त्याबरोबर खाण्यापिण्यावर देखील लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. विद्यार्थी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार असून स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले यश प्राप्त करण्याची संकेत आहेत.नातेसंबंधात झालेला दुरावा भेटणार आहे. यश प्राप्तीच्या दिशेने पाऊल पुढे पडणार आहे. कोर्ट कचऱ्याचे कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. त्याबरोबर सरकार दरबारी आणलेली कामे देखील पूर्ण होणार आहेत.

५) धनु रास – धनु राशि वाल्यांसाठी हा काळा अतिशय शुभ ठरणार आहे.उद्योग धंद्यामध्ये अतिशय सुंदर घडामोडी घडवून येतील. प्रगतीच्या दिशेने जीवनाची वाटचाल सुरू होणार आहे. संततीच्या जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येतील. संतान सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. आता इथून पुढे जीवनालाही सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवास आपण सुरू करणार आहात. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा आपण चांगला उपयोग करणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

हा काळ आपल्यासाठी अनुकूल असला तरी या काळामध्ये वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये गैरसमज वाढणार नाहीत. याकडे आपल्याला लक्ष द्यावे लागेल. उद्योग धंद्यामध्ये प्रगती कडे वाटचाल सुरू असेल.मैत्रीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी वाद विवाद अथवा संघर्ष टाळणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याची आपली स्वप्न आता साकार होणार आहे. आता इथून पुढे आठलेली सर्व कामे पूर्ण होणार असून बंद पडलेली कामे पुन्हा सुरू होणार आहेत.

६) मकर रास- मकर राशीसाठी हा काळ आनंदाचा आणि लाभदायक ठरणार आहे.उद्योग धंद्यामध्ये धन प्राप्ती आपल्याला मोठ्या प्रमाणात होणार आहे. श्री गणेश आणि शनि देवाच्या कृपा आशीर्वादाने जीवनामध्ये निर्माण झालेल्या अनेक समस्या आता समाप्त होतील. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.मानसिक तणाव दूर होणार असून लांबच्या प्रवासाची योग या काळामध्ये आपल्याला येऊ शकतात. त्याबरोबर वाहन सौख्य देखील आपल्याला लाभणार आहे. शेतीमध्ये चालू असणाऱ्या भानगडी किंवा वाद आता मिटणार आहेत.तरीपण या काळामध्ये वादापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे.

भाऊ बंदुकीमध्ये प्रेम आपुलकी मध्ये वाढ होईल. या काळामध्ये कोर्ट कचऱ्यामध्ये चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे होऊ शकते. व्यवसायात आपल्याला थोडेसे कष्ट करावे लागतील. कष्ट वाढू शकतात पण नफ्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वर्गीत राहणे आपल्यासाठी आवश्यक असून अधिकाऱ्यांशी नम्रतेने वागणे अत्यंत गरजेचे आहे. या काळामध्ये आरोग्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यावी लागेल. जुन्या आजार उद्भवू शकतात.मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे धनावक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे यानंतर आहे.

७) कुंभ रास – उद्याच्या शनिवारपासून पुढे जीवनामध्ये आनंददायी काळाची सुरुवात होणार आहे. गजाननाच्या विशेष आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत. विघ्नहर्ता आता आपल्या जीवनातील विविध समस्या दूर करणार आहेत आणि सुख समृद्धी आपल्याला प्राप्त होणार आहे. शेतीमध्ये धन प्राप्ती आपल्याला चांगले होणार आहे. घरच्या लोकांचे सहकार्य व साथ आपल्याला उत्तम प्रकारे लाभणार आहे.

श्रीमंतीमध्ये वाढ होईल. श्रीमंतीचा थाट वाढणार आहे. आर्थिक प्राप्ती मोठ्या प्रमाणात होणार आहे. कोर्टाचेरीतील कामांना यश प्राप्त होण्याची संकेत आहेत. विजय प्राप्त होणार आहे.आपल्या सहसा आणि पराक्रमामध्ये वाढ होणार आहे स्वतःच्या आत्मविश्वासाच्या बळावर मोठ्या यश प्राप्त करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात . सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये चांगली नोकरी मिळण्याचे योग बनत आहेत. नोकर वर्गाच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. पगारवाढीची योग सुद्धा या काळामध्ये येऊ शकतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *