तुमच्या घरात ही पेंटिंग असेल तर आताच काढा नाहीतर…

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी घराची शोभा वाढवण्यासाठी अनेक जण लोक घरामध्ये अशी पेंटिंग लावतात. पण काही वेळा या पेंटिंग मुळे घरात नकारात्मकता येते. त्यामुळे घरातील सदस्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. वास्तुशास्त्रानुसार घरात वस्तू कुठे ठेवाव्यात यासाठी अनेक महत्त्वाचे नियम बनवलेले आहेत.

आपण घरात लावलेल्या चित्रांबद्दल वास्तुशास्त्रात काही नियम आहेत. जर ते वास्तू नुसार लावले नाहीत तर असे म्हणले जाते की आपल्या जीवनात आर्थिकच नाही तर शारीरिक समस्या देखील आपल्याला त्रास देतात. मला तर मग जाणून घेऊया घरात कोणती पेंटिंग नाही लावली पाहिजे.

मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार मावळत्या सूर्याचे चित्र घरात कधीच लावू नका. त्यामुळे घरातील वातावरण नकारात्मक बनते आणि घरातील सदस्यांमध्ये द्वेशाची भावना देखील निर्माण होऊ शकते. आवडत्या सूर्याचे चित्र म्हणजेच दिवसाच्या समाप्तीचे आणि रात्रीच्या प्रारंभीचे प्रतीक आहे आणि वास्तूमध्ये हे अशुभ मानले जाते. एवढेच नाही तर घरात बुडत्या जहाजाचे चित्र लावणे ही योग्य नाही.

घराच्या मंदिरात कोणत्याही पूर्वजांचे चित्र कधीही लावू नये. वास्तूमध्ये हे अत्यंत अशुभ मानले जाते. घराच्या देवऱ्यातून मी मृत व्यक्तीचे चित्र सुद्धा लावू नका. मुसळधार पाऊस आणि वादळ यांचे चित्र कधीही लावू नका. एवढेच नाही तर घरामध्ये युद्ध आणि ज्वालामुखी दर्शवणारे चित्र देखील शुभ मानले जातात. असे म्हटले जाते की याचा घरातील शुभ शांती वर वाईट परिणाम होतो आणि घरात एकमेकांबद्दल एक वाईट भावना निर्माण होतात.

जर तुमच्या घरात अशी चित्रे असतील तर ते आत्ताच काढून टाका. बऱ्याच वेळा आपण आपल्या परिवाराचा घरात फोटो लावतो. पण या फोटोत तीन लोकांचा सहभाग नसावा. त्याची पूर्ण काळजी घ्या. वास्तुशास्त्रानुसार भिंतीवर कुटुंबातील तीन सदस्यांचे फोटो अशुभ मानले जातात. घरामध्ये डोंगरावरून पडणाऱ्या धबधब्याची चित्रसुद्धा लावू नका.

अशा चित्रातून निर्माण होणाऱ्या वास्तुदोषांमुळे पैसा खर्च होतो. वास्तुशास्त्रानुसार घरातील काटेरी झाडे असणे आणि अशी झाडे रंगवणे टाळा ज्यांना काटे असतात. यामुळे घरात नकारात्मकता येते. हे अशुभ मानले जाते आणि घरातील आर्थिक परिस्थितीवरही याचा परिणाम होतो. घरात काटेरी झाडे लावणे योग्य नाही. वास्तुशास्त्रानुसार देवी लक्ष्मीची चित्र तुम्ही उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावावे.

यामुळे घरामध्ये धनधान्य वाढण्यासाठी मदत होते. घराच्या उत्तर दिशेला आपल्या कुटुंबाचा फोटो लावल्याने नात्यात प्रेम वाढते. वैवाहिक जीवनात गोडवा वाढवण्यासाठी तुम्ही बेडरूम मध्ये राधा कृष्णाचे चित्र लावू शकता. तुम्हाला घरामध्ये चित्र लावायचा असेल तर उगवत्या सूर्याचे चित्र तुम्ही लावू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *