आज हुताशनी पौर्णिमा होळीची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोड मध्ये खेळतील फक्त ६ राशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये होळीचा सण हा अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. होता शनी पोर्णिमा किंवा फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीचा दिवस हा हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. फाल्गुन महिन्यात येणारी पोर्णिमा ही होळी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते. या पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा म्हणून देखील ओळखले जाते. वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून दिवस साजरा केला जातो.

मित्रांनो होळीच्या दिवशी होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. होळीला नारळ देखील फोडला जातो. हा दिवस माता लक्ष्मी भगवान सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी लाभकारी मानला जातो. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरातील विविध भागानुसार विविध परंपरेनुसार हा सण साजरा केला जातो.

यावेळी येणारी फाल्गुन पोर्णिमा या सहा राशींसाठी अतिशय शुभ आणि लाभकारी ठरणार आहे. होळीपासून पुढे या राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. या राशींच्या जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. मित्रांनो समोरच्या दिवशी होळी साजरी होणार आहे. त्यामुळे भगवान भोलेनाथांची कृपया काही खास राशींवर दिसून येणारा ग्रह नक्षत्राचा अतिशय शुभ संयोग बनत आहे.

ज्योतिषानुसार पुढे येणारा काळ सहा राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहे. आज होळीची रात्र आहे. होळीची रात्र ही विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. मित्रांनो फाल्गुन शुक्लपक्ष मघा नक्षत्र दिनांक सहा मार्च रोजी दुपारी ४:१० मिनिटानंतर पौर्णिमा तिथीला सुरुवात होणार असून फाल्गुन शुक्लपक्ष दिनांक सात मार्च रोजी सायंकाळी ६:१० मिनिटानंतर पौर्णिमा किती समाप्त होणार आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग घेऊन येणार आहे. चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार असून होळीपासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. आपण जर या काळामध्ये एखाद्या नव्या व्यवसायाची सुरुवात आपल्याला करायची असेल तर काळ अनुकूल ठरणार आहे. ग्रह नक्षत्र अतिशय अनुकूल बनत आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. आपल्या वाणीमुळे आपण लोकांना आकर्षित करणार आहात. एक दिवसापासून आपण करिअरच्या दृष्टीने करत असलेले प्रयत्न आता सफल करण्याचे संकेत आहेत. या काळामध्ये आपल्याला वादविरोधापासून थोडेसे दूर राहणे आवश्यक आहे.

आपल्या जीवनातील जोडीदारासोबत या काळामध्ये आपले संबंध मजबूत बनतील. जोडीदाराच्या जीवनामध्ये सुद्धा आनंदाची बाहेर येणार आहे. आर्थिक दृष्ट्या पण मजबूत बनणार आहे. धनलाभाची योग जमून येतील. कार्यक्षेत्रातील कामांमध्ये अनुकूल यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मित्रांनो हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये आपल्याला आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. ग्रह नक्षत्राची अनुकूल तिथी असल्यामुळे या काळामध्ये आपल्याला प्रत्येक क्षेत्रामध्ये विशेष प्राप्त होण्याची संकेत आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या आपल्यासाठी मोकळे होतील. भाग्य मोठ्या प्रमाणामध्ये साथ देणार आहे. ज्या लोकांच्या विवाह मध्ये अडचणी येत होत्या त्यांचे आता विवाह जुळून येणार आहेत.

२) वृषभ रास- वृषभ राशि वाल्यांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. होळीच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपली भाग्य. मित्रांनो मी पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये आपले कर्म चांगले ठेवणे आवश्यक आहे. नातेसंबंधांमध्ये वावरत असताना त्यांच्याशी आपल्याला प्रेमाने आपुलकीने वागावे लागेल. नात्याची गंभीरता ओळखून नाते मजबूत किंवा टिकून ठेवणे आवश्यक आहे. शेती विषयक कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. शेतीतून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आता इथून पुढे जीवन एक सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे.

विद्यार्थी वर्गाला हा काळ अनुकूल ठरणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ लाभकारी ठरणार आहे. आता इथून पुढे सामाजिक क्षेत्रामध्ये देखील आपल्याला चांगले यश प्राप्त होईल ‌. प्रत्येक कामामध्ये भरगोस यश संपादन करण्यामध्ये आपण सफल ठरणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. अध्यात्माच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार असून अध्यात्मामध्ये मोठी प्रगती घडून येईल. मन आनंदी आणि शांत राहणार आहे.

३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनासाठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. ज्योतिषानुसार पौर्णिमा पासून पुढे जीवनामध्ये विशेष अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नातेसंबंध मजबूत बनतील. प्रेम जीवनामध्ये ज्या काही समस्या चालू आहेत म्हणजे अनेक दिवसापासून प्रेम जीवनामध्ये आपले बिघडलेले नाते पुन्हा एकदा जुळून येणार आहे. प्रेमाचे नाते मधुर आणि मजबूत बनेल. इथून पुढे प्रेम विवाह जमवण्याची सुद्धा योग आपल्या जीवनामध्ये बनत आहे. उद्योग व्यवसायामध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारामध्ये आपल्या ज्या योजना बनवलेल्या आहे त्या योजना आता शुभ ठरतील.

व्यवसायातून नफ्यामध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती देखील अनुकूल ठरणार आहे. धनलाभाची योग जमून येतील. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार आहे. या काळामध्ये आपल्याला कोणावरही अति विश्वास ठेवून चालणार नाही. संसारिक जीवनाविषयी अनुकूल घडामोडी घडून येतील. कितीही जवळचा मित्र असला किंवा कितीही जवळचा नातलक असला तरी पूर्ण विश्वास ठेवून कामे करू नका अन्यथा आपल्याला पूर्ण विश्वास ठेवून कामे करू नका अन्यथा आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे.

४) वृश्चिक रास- वृश्चिक राशि वाल्यांसाठी होळीपासून पुढे येणाऱ्या काळा सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संसारिक जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. मागील अनेक दिवसापासून घरामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण भांडणे कटकटी आता दूर होणार असून घरातील वातावरण आनंदी हे प्रसन्न राहणार आहे. मित्रांची चांगली मदत या काळामध्ये प्राप्त होईल.

नव्या वर्षाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये अनुकूल ठरणारा आहे. आर्थिक क्षमता देखील मजबूत बनणार आहे. आता इथून पुढे कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार असून आपल्या अनेक दिवसांच्या इच्छा अथवा आपल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहे. आपले स्वप्न साकार होण्याची योग बनत आहेत.

५) धनु रास- धनु राशीसाठी येणारा काळा अतिशय लाभकारी ठरणार आहे. हुताशनी पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होईल. इथून पुढे संसारिक जीवनामध्ये आनंददायी घडामोडी घडवून येतील. संततीच्या जीवनामध्ये मागील काही दिवसांमध्ये ज्या काही समस्या चालू होत्या त्या आता दूर होणार आहेत. संततीकडून आपल्याला आनंदाची बातमी येऊ शकते. नोकरीमध्ये काळ अनुकूल ठरणार आहे. मागील आणि दिवसापासून नोकरीमध्ये जे काही प्रयत्न केले आहेत ते प्रयत्न आता सफल बनणार आहेत. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत.

६) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर पौर्णिमा आणि होळीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय लाभकारी ठरणार आहेत. ग्रहांची कृपा असल्यामुळे आपले जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न आता सफल ठरतील. नातेसंबंधांमध्ये पुन्हा एक वेळा गोडवा निर्माण होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनावर असल्यामुळे आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे.माता लक्ष्मीचा आशीर्वाद या काळामध्ये आपल्याला प्राप्त होईल. आता इथून पुढे कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील.

करिअरमध्ये सुद्धा चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. एखाद्या चांगल्या व्यक्तीच्या मार्गदर्शनामुळे सकारात्मक बदल घडून येतील. स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्यामध्ये आपण सफल करणार आहात. इथून पुढे संसारिक जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार असून धनप्राप्ती मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात कितीही कठीण काळ चालू असला तरी कुठून ना कुठून तरी आर्थिक प्राप्ती आपल्याला होत राहील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *