तुमची इच्छा नंदीच्या कानात बोलण्यापूर्वी नियम नक्की जाणून घ्या, अन्यथा ती होणार नाही पूर्ण..

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो आपल्यापैकी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या देवी देवतांचे भक्त आहेत. ते अगदी मनोभावे सेवा व्रत करत असतात. आपल्या प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्याचे हे प्रार्थना देखील करीत असतात. भगवान शंकरांचे अनेकजण भक्त आहेत. सोमवार हा महादेवांचा वार मानला जातो. महादेवांना देवांचे देव मानले जाते.

महादेव हे दयाळू आणि कोमल मनाचे आहेत. महादेव व्यतिरिक्त शंकर भोलेनाथ इत्यादी या नावाने ओळखले जाते. भगवान शिवाच्या मुख्य गणांपैकी महाराज नंदी हा त्यांचा सर्वात आवडता गण आहे. महादेवाच्या मंदिरासमोर नंदीची मूर्ती पण एकदा तुम्ही पाहिली असेल. भगवान शंकराची पूजा करताना महाराज नंदीची पूजा करणे देखील अवश्य मानले जाते.

मित्रांनो नंदीची पूजा केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. एकता नंदी भक्तांच्या सर्व इच्छा भगवान शिवापर्यंत पोहोचवत असतात. हिंदू धर्मग्रंथा नुसार महाराज नंदिची पूजा भगवान शिवासमोर केली जाते. भगवान शिव नंदीद्वारे पूजा स्वीकारतात. फक्त नंदीच्या माध्यमातून आपल्या मनोकामना पोहोचवतात.

असे म्हणतात की भगवान शिवानेच महाराज नंदीला हे वरदान दिले होते की जर एखादी इच्छा भक्ताने तुमच्या कानात बोलली तर त्याची इच्छा माझ्यापर्यंत पोहोचेल.ती लवकरच पूर्ण होईल. म्हणूनच नंदीच्या कानात इच्छा देण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. पण नंदीच्या कानात तुमची इच्छा सांगण्याची काही नियम आहेत. ते नियम आता जाणून घेऊयात.

मित्रांनो तर शास्त्रानुसार जल अभिषेक केल्यानंतर नंदीची पूजा करावी. जर नंदीच्या डाव्या कानात आपली इच्छा सांगितली तर ती लवकरच पूर्ण होईल. आपली इच्छा बोलताना हे महाराज नंदी माझी इच्छा पूर्ण होऊ देत असे म्हणायला देखील पाहिजे. मित्रांनो असे मानले जाते की महादेव तपसऱ्यात मग्न असल्यामुळे आपली इच्छा ऐकू शकत नाहीत.

त्यामुळे फक्त आणि आपली कोणतीही इच्छा नंदीच्या कानात सांगितली तर तपसर या झाल्यानंतर ना भगवान शिव नंदीच्या द्वारे आपल्या इच्छा ऐकू शकतात.कोणतीही इच्छा नंदिच्या कानात बोलाची नाही कोणतीही इच्छा व्यक्त करायची नाही. फक्त हे तीन शब्द आपल्याला नंदीच्या कानात बोलायचे आहे.

तुमची कोणतीही इच्छा शिवलिंगावर जेव्हा तुम्ही जल अभिषेक करता ती पूजा झाल्यानंतर तिथेच आपली इच्छा बोलायचे आहे. त्यानंतर बाहेर येताना नंदीच्या कानात हे तीन शब्द तुम्हाला बोलायचे आहे. हे तीन शब्द असे आहेत “ओम नमः शिवाय ” मित्रांनो हा बोलेना त्याचा अगदी साधा सोपा मंत्र आहे. आमंत्रण आपल्याला नंदीच्या कानात अकरा वेळा बोलायचा आहे.

मित्रांनो हा जेव्हा तुम्ही हा मंत्र बोलणार आहात. हळू आवाजात जेणेकरून बाजूच्या व्यक्तीला आपला आवाज जाणार नाही तसेच हे तीन शब्द नंदीच्या कानामध्ये बोलायचे आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जेव्हा शिव मंदिरात जाता आणि त्यावेळेस नदीच्या कानामध्ये बोलता. त्यावेळेस हे सर्व नियम तुम्ही अवश्य लक्षात ठेवायचे आहेत. त्यामुळे आपली जी इच्छा असेल ती भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *