जन्मतारखेवरून मार्च २०२३ चे भविष्य..! मार्च मध्ये तुमच्या आयुष्यात या गोष्टी घडणार म्हणजे घडणारच.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या जन्मतारखेवरून तुम्ही जाणून घेऊ शकता की मार्च २०२३ हा महिना तुम्हाला कसा जाणार आहे तर चला जाणून घेऊयात. मित्रांनो ज्योतिष शास्त्राच्या अनेकविध शास्त्र आहेत आणि त्यापैकीच एक शास्त्र म्हणजे अंकशास्त्र अंकशास्त्र मध्ये जन्म तारखे वरून भविष्य कथन केलं जातं .चला तर मग सुरुवात करूयात.

ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची १,१०,२८ आहे या व्यक्तीने येणारा काळ यशोकारक ठरू शकेल. त्यांची अपूर्ण काम पूर्णत्वास जाऊ शकतील व्यापारी वर्गाला सुद्धा लाभ मिळू शकेल औषधांच्या क्षेत्रात असलेल्या नफा होण्याची संधी मिळू शकेल. दांपत्य जीवनात मतभेद होऊ शकतील आरोग्याची ही काळजी घ्यावी लागेल.

आता ज्या व्यक्तींची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची २,११,२०,२९ आहे त्या व्यक्तींना सुद्धा येणारा काळ चांगलाच ठरणार आहे. बुद्धी आणि वाणीच्या अद्भुत संयोगामुळे विरोधकही आपले कौतुक करतील. कार्यक्षेत्रात शुभ परिणाम प्राप्त होऊ शकतात पदोन्नती किंवा उच्च पद मिळवण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ सुद्धा मिळतील .

आता ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची ३,१२,२१,३० त्या व्यक्तींना येणारा काळ काहीच असा मिश्र असेल. पूर्वीपेक्षा अधिक मेहनत घ्यावी लागेल तुमच्या ध्येयावर तुमच्या लक्ष हवा कार्यालयात वरिष्ठांचा दबाव असू शकेल मात्र बुद्धीच्या जोरावर सर्व कामे यशस्वीरित्या मार्गी लावण्यास तुम्ही यशस्वी होणार आहात. जुन्या मित्रांशी संपर्क होऊ शकतो.

आता ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची ४,१३,२२,३१ त्या व्यक्तींना मार्च महिना कसा जाणार आहे ते बघुयात आर्थिक दृष्ट्या विचार करता तुम्हाला तुमच्या मित्राचा सल्ला मोलाचा ठरू शकेल . या काळात आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा. व्यापारी वर्गाने योग्य विचारांची घेतलेले निर्णय लाभदायक ठरतील. ध्यानधारणा करणे उपयुक्त ठरेल.

आता ज्यांची जन्मतारीख आहे कोणत्याही महिन्याची ५,१४,२३ या व्यक्तींना आगामी काळ विशेष ठरू शकेल उत्पन्नाची नवीन साधने तयार होतील प्रयत्न यशस्वी ठरतील. मेहनतीचे चीज होईल. अनेक ला प्राप्त होऊ शकतील. आरोग्यात सुधारणा दिसू लागेल.

आता ज्यांची जन्मतारीख आहे कोणतेही महिन्याची ६,१५,२४ यांच्यासाठी येणारा काळ प्रगती कारक आहे. दांपत्य जीवनातील कटूता दूर होईल राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना हा काळ उत्तम ठरू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ वार्ता सुद्धा मिळू शकतात. मात्र गुंतवणूक करताना योग्य सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल.

आता ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याची ७,१६,२५ त्या व्यक्तींचा येणारा काळ कसा असेल ? आर्थिक आघाडीवर हा काळ त्यांना लाभदायक ठरेल धनवृद्धीचे योग आहेत करिअरमध्ये वरिष्ठांशी मतभेद मात्र होऊ शकतात वादही होऊ शकतात. मात्र त्याने नुकसान होणार नाही.

आता ज्यांची जन्मतारीख कोणतेही महिन्याची ८,१७,२६ अशा व्यक्तींच्या कार्यालयातील कामाचे कौतुक होईल त्यांची कार्यक्षमता वाढेल मुलांमुळे काही समस्यांचा सामना मात्र करावा लागेल. विद्यार्थ्यांना येणारा काळ निश्चितच अनुकूल आहे.

आता ज्यांची जन्मतारीख कोणतेही महिन्याची ९,१८,२७ या व्यक्तींना येणारा काळ निश्चितच उत्साहवर्धक असेल. नोकरदारांचा कार्यालयातील प्रभाव वाढू शकेल. बिझनेस मध्ये प्रगती आणि फायदा दिसेल कामाचे कौतुक होईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना सुद्धा हा काळ निश्चितच लाभदायक ठरू शकेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *