जुलै महिना या ४ राशी करिता आहे खूपच फलदायी येईल तुफान पैसा, धन.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

आपल्या जीवनावर ग्रह नक्षत्रांचा खूप प्रभाव असतो. ग्रहांचे संक्रमण राशीबद्दल या सर्वांचा आपल्या जीवनावर खूप प्रभाव पडतो. जुलै महिन्यात शुक्र ग्रहाचे महासंक्रामण होणार असून त्याचा सर्वच राशींच्या व्यक्तींवर प्रभाव पडणार आहे. काही राशींसाठी हे संक्रमण खूपच फलदायी होणार आहे.

या राशींना धनलाभ होणार असून या राशींचे व्यक्ती मालामाल आहेत. मला तर जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते ७ जुलै २०२३ रोजी पहाटे ३ वाजून ५९ मिनिटांनी शुक्र सिंह राशि प्रवेश करणार आहे.

शुक्र २३ जुलै रोजी सकाळी ६ वाजून १ मिनिटांनी सिंह राशि मध्ये प्रतिगामी गतीमध्ये असेल आणि सात ऑगस्टला रात्री ११ वाजून ३२ मिनिटांनी कर्क राशीत प्रवेश जाणार आहे तर दुसरीकडे कर्क राशीतील शुक्र चार सप्टेंबरला सकाळी सहा वाजून सतरा मिनिटांनी पूर्वगामी होईल. त्यानंतर पुन्हा २ ऑक्टोंबरला दुपारी वाजून ४५ मिनिटांनी सिंह राशीत प्रवेश करेल.

शुक्र हा वैभव संपत्ती विलास भौतिक सुख आणि ऐश्वर्याचा कारक मानला जातो. अशा स्थितीत जेव्हा सूर्य संक्रमण करतो तेव्हा या स्थानातील सर्व राशींच्या लोकांतील शुभ आणि अशुप्रभाव दिसून येतो. सात जुलै रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. यादरम्यान काही राशींच्या लोकांचे प्रगती दिसून येते. चला तर जाणून घेऊयात कोणत्या भाग्यशाली राशी आहेत ते.

१) मेष रास – सिंह राशीतील शुक्र संक्रमणाचा डिझाईनिंग, इव्हेंट मॅनेजमेंट,आर्किटेक्चर आणि कलात्मक क्षेत्रासारख्या करियर क्षेत्राशी संबंधित असलेल्या मेष राशीच्या लोकांना खूप फायदेशीर ठरणार आहे. मेष राशींच्या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल आणि त्यांच्या उत्पन्नातही वाढ होईल.

नोकरीत छोटे बदल होऊ शकतात आणि आपल्या व्यवसायात प्रगती दिसून येईल. मेष राशींच्या विद्यार्थ्यांना त्याच्या अभ्यासात चांगल्या परिणाम मिळतील. कारण त्याचा अभ्यास योग्य दिशेने चालू आहे. आपल्या जुन्या समस्या असतील तर त्या दूर होतील आणि आपले आरोग्य ही सुधारेल.

२) कर्क रास – कर्क राशींच्या लोकांसाठी शुक्रने त्यांच्या चौथ्या आणि अकरव्या घराचा स्वामी आहे आणि सिंह राशी मध्ये शुक्राचे संक्रमण तुमचे व्यक्तिमत्व वाढवेल. लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.कारण तुमच्या बोलण्यात गोडवा आणि प्रेम वाढेल. तुमचे प्रयत्न तुमच्या अधिक पैसे कमावण्याची क्षमता वाढवतील.

तुम्ही जितके जास्त पैसे लावाल.तितका तुम्हाला नफा होईल आणि परिणामी तुमच्या बँकेतील तुमची शिल्लक वाढेल . कमाईचे मार्गही वाढतील आणि सिंह राशीतील शुक्राचे संक्रमण तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या खूप अनुकूल सिद्ध होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीत देखील तुम्हाला फायदा देईल.

३) धनु रास- धनु राशींच्या लोकांसाठी शुक्र सहाव्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. सिंह राशीतील शुक्र गोचरचा काळ तुमच्यासाठी आध्यात्मिक आणि धार्मिक कार्यात व्यस्त राहण्यासाठी चांगला असेलआणि त्यातही तुम्हाला यश मिळेल.

समाजात तुमची प्रतिष्ठा आणि मानसन्मान वाढेल आणि तुम्हाला विविध स्तोत्रांकडून आर्थिक लाभ मिळतील. व्यवसायाशी संबंधित सहली तुम्हाला शुभ परिणाम देतील. त्यादरम्यान तुम्हाला काही नवीन शिकण्याची संधी मिळेल आणि सरकारची धोरणे तुम्हाला फायदेशीर ठरतील.

४) कुंभ रास- कुंभ राशि वर्षांनी आणि शुक्र हा चौथ्या आणि नव्या घराचा स्वामी असून त्यांच्यासाठी लाभदायक ग्रह आहे. सिंह राशीतील शुक्राची संक्रमण विवाहित कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात सुख समृद्धी वाढवेल . सिंह राशीत संक्रमणाच्या या काळात आपण आपल्या जोडीदारासोबत किंवा त्यांच्या नावाने एखादा नवीन व्यवसाय सुरू केलात तर तुम्हाला त्यात यश मिळेल.

कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील आणि भागीदारीत व्यवसाय करतील. व्यवसायाचा विस्तारही होईल. नोकरदार लोकांना खूप मेहनत करावी लागेल आणि त्यानंतर त्यांना चांगले परिणाम मिळतील. कुंभ राशींच्या लोकांना आयात निर्यातीचे काम या काळात चांगला फायदा देईल. महिलांनी चांगले वागून याचा लाभ मिळवावा. मित्रांनो या आहेत त्या शुभ राशी ज्यांना हा जुलै महिना खूपच फायदेशीर ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *