२०२३ वर्षाचा पहिला शनि नक्षत्र बदल.. या ४ राशींचे भाग्य पालटणार. आता मागे बघण्याची गरज नाही.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी शनी २०२३ या वर्षात नक्षत्र बदलणार आहे. नक्षत्र बदलणार आहे शनि जेव्हाही नक्षत्र किंवा राशी परिवर्तन करतात तेव्हा संबंधित रासच नव्हे तर त्याचा प्रभाव बारा राशींवर दिसून येतो आर्थिक स्थिती मानसिकता वैवाहिक या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात जर पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा वैवाहिक सुख समाधान उत्तम प्राप्त होते.

त्यामुळे कुंडली शास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. २०२३ वर्षातील पहिली नक्षत्र परिवर्तन हे येत्या १५ मार्चला घडणार आहेत शनीने नक्षत्र परिवर्तन केल्यावर काही राशींना भाग्योदयाचे योग आहेत २०२३ वर्षात मार्च महिन्यात १५ तारखेला शत तारखा नक्षत्रात प्रवेश घेणार आहे.

शनि हा शतकारक घटनांचा कारक मानला जातो. तर शनीला न्यायदेवता व कर्म दाता म्हणून ओळखले जाते चला तर मग जाणून घेऊयात मार्च महिन्यात शनीचा कोणता व कसा प्रभाव कोणत्या राशींवरती होणार आहे.

१) वृषभ रास- संगतीच्या दोषानुसार चुकीचा मार्ग स्वीकारावा असे प्रलोभन पडेल परंतु विवेक बुद्धी जागरूक ठेवावी वागण्या बोलण्यात कठोर शब्द टाळावेत. विद्यार्थी वर्गाने मन लावून केलेल्या अभ्यासाचे चीज होईल परदेशाशी संबंधित कामे मार्गी लागतील. भावंडांची मदत मिळेल कनिष्ठ वर्गाचे महत्त्वाची कामगिरी पूर्णत्वास जाईल भविष्याकडे वाटचाल कराल.

२) कर्क रास- अष्टमतील शनि रवीचेभ्रमण संभ्रम निर्माण करेल. निर्णय घेताना तारांबळ उडेल भाग्यातील गुरु शुक्र बलवान आहेत त्यांच्या साह्याने मोठी मजल महाराज जोडीदाराला अडचणींचा सामना करावा लागेल एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे.

संतती प्राप्तीसाठी प्रयत्न कराल नोकरी व्यवसाया साठी प्रवास कराल. परदेशाशी संबंधित कामे मार्गी लागतील कामाचा बोजा वाढेल विद्यार्थी वर्गाने खचून जाऊ नये धीर धरा परीक्षा आता जवळ येत आहे साथीच्या रोगांपासून सावधगिरी बाळगा .

३) तुळ रास- बुध शनीच्या प्रभावाने नव्या जबाबदाऱ्या उत्तम रित्या पार पाडाल. आयोजन नियोजन चांगले राहील विद्यार्थी वर्गाला ग्रहाचे चांगले पाठबळ राहील. श्रेष्ठआणि सप्तम स्थानातील या महिन्यातील भ्रमण आत्मविश्वास वाढेल. परंतु गरजेपेक्षा जास्त वाढ होऊ देऊ नका नाहीतर हातातील संधी निष्ठाण जाईल. जोडीदाराच्या अपेक्षा वाढतील वादात्मक चर्चा करणे टाळा गुंतवणूकदारांनी प्रलोभनांना बळी पडू नका. आर्थिक चढ-उतार होतील अपचनांच्या तक्रारी वाढतील.

४) मकर रास- विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या दृष्टीने खूप चांगले ग्रहमान आहेत. कष्टाचे चीज होईल गुरुजनांचे मार्गदर्शन लाखमोलाचे ठरेल नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. नवे करार लाभदायक ठरतील यावेळी सावध व्हावे. प्रलोभना पासून दूर राहा. जोडीदारा च्या कामकाजात उन्नती होईल. गुंतवणूकदारांनी अभ्यासपूर्वक पैसे गुंतवणूक करणे अपेक्षित आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *