ओम म्हणायचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे माहिती आहेत का? फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी सध्या योगशास्त्र बाबत जनजागृती मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सकाळी उठल्यावर इतर योगासन किंवा व्यायाम नक्कीच करावा. मात्र त्याआधी आपल्या शरीरात आणि मनात नवी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी ओम याचे उच्चारण अत्यंत महत्त्वाचे ठरते अस सांगण्यात येते. दररोज सकाळी ओम चा जप केल्यास आपल्याला त्याची शारीरिक फायदे मिळतातच मात्र ओम उच्चारण करण्याची काही आश्चर्यकारक फायदे सुद्धा आहेत. चला त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

सकाळी उठल्यावर नित्य कर्म आटोपल्यावर ध्यानाच्या मुद्रेत बसलो ओम चा उच्चार केल्यास काही आश्चर्यकारक फायदे अनुभवायला मिळतात. ओम आधी खर्चात म्हणजे खालच्या आवाजात लावावा आणि हळूहळू मध्य आणावा. त्याचप्रमाणे ओम म्हणताना आधी ओम जास्त लावावा. समजा तुम्हाला दहा वेळा म्हणायच आहे तर पाच वेळा ओम मोठ्या प्रमाणात लावावा आणि उरलेल्या पाच वेळा म चा उच्चार वाढवावा आणि ओ कमी करावा.

असे केल्याने शरीरात एका वेगळ्याच ऊर्जेचा संचार झाल्यासारख तुमच्या लक्षात येईल. याव्यतिरिक्त ओम उच्चारण करण्याचे फायदे त्यात तुमचा तणाव कमी होतो,एकाग्रता राखण्यासाठी मदत होते, शरीर चक्र सक्रिय होत, शिवाय हृदयाला निरोगी करण्यात याची महत्त्वाची भूमिका आहे. अस केल्याने शरीरात एका वेगळ्याच ऊर्जेचा संचार झाल्यासारख तुमच्या लक्षात येईल.

याव्यतिरिक्त ओम उच्चारण करण्याचे फायदे ही जाणून घेऊयात. त्यात तुमचा तणाव कमी होतो, एकाग्रता राखण्यासाठी मदत होते, शिवाय शरीर चक्र सक्रिय होते, याव्यतिरिक्त हृदयाला निरोगी करण्यात याची महत्त्वाची भूमिका आहे. सोबतच पोटांच्या समस्यांवर सुद्धा ओम उच्चारण प्रभावी ठरत अस सांगण्यात आलय. ओम चे ध्यान केल्याने ताजतवान वाटण्यास मदत करतात. हे एटरीना लाईन पातळी कमी देखील करते.

जे बऱ्याचदा तणाव निर्माण करते. दुसऱ्या शब्दात हे ध्यान हार्मोनियमवर संतुलित करण्यात मदत करते. एकाग्रताच्या अभ्यासात जास्तीत जास्त एकाग्रते पर्यंत पोहोचण्यासाठी ध्यान आणि‌ मंत्राचा जप करता येतो.मन एकाग्रही करण्यासाठी मनाची वेग काहीसे कमी करण्याची गरज असते. ओम चे ध्यान केल्यास मनाच्या वेगाची पातळी कमी होते. एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते अस सांगितल जात.

शिवाय ओम शरीराच्या चक्राशी संबंधित आहे. मुख्य चक्र शरीराच्या मणक्यापासून डोक्याच्या वर पर्यंत असते. ही चक्रे ऊर्जा केंद्र सारखी असतात आणि जेव्हा त्यांना ओमच्या आवाजाचा प्रभाव प्राप्त होतो तेव्हा ती सकारात्मक प्रतिक्रिया देतात. आंतरिक ऊर्जा ट्रिगर करतात आणि व्यक्तीचे ऊर्जा संतुलन पुन्हा सक्रिय करतात.

एका अभ्यासात अस दिसून आलय की ओम चा जप केल्याने सेडरूमची लक्षणे सुद्धा कमी झालेत आणि आतड्यांची आरोग्य सुधारले. अभ्यासात असेही दिसून आल की ओमचा जप केल्याने देखील विश्रांतीची स्थिती होऊ शकते. कारण ही एकदा सामान्य ध्यान पद्धती आहे.

ओम मंत्राचा सलग अनेक वेळा जप करून सराव केल्यास तो ध्यानाचा एक प्रकार पाहिला जाऊ शकतो.२००६ च्या अभ्यासात मेडिटेशन चे परिणाम पाहिले गेले आहेत. ध्यानाचे एक प्रकार ज्यामध्ये अभ्यासक सतत ओम मंत्राची पुनरावृत्ती करतो आणि हा मंत्र रक्तदाब सुधारू शकतो आणि हृदयविकाराचा धोका सुद्धा कमी करू शकतो.

असा निष्कर्ष सुद्धा काढला गेलाय. तर निरोगी राहण्यासाठी आणि अशाच प्रकारे आश्चर्यकारक फायदे अनुभवण्यासाठी नियमितपणे सकाळी उठल्यावर ध्यानाच्या मुद्रेत बसून ओमचे उच्चारण करायला विसरू नका.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *