नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो प्रत्येकाला कपडे घ्यायचे म्हणले की, एक उत्साह वेगळाच असतो कारण आपण प्रत्येकाच्या घरात प्रत्येक सणाला किंवा आधी मधी नवीन कपडे घेतच असतो. अनेकांना अशी सवय असते की, आठवड्यातून एकदा तरी एक दिवस आपण नवीन कपडे घ्यायच पण प्रत्येकाच्या घरी अशी परिस्थिती नसते की, आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून कपडे घ्यायची परिस्थिती नसते.
पण जर तुम्ही महिन्यातून एकदा जर नवीन कपडे घेतला तर तुम्हाला एक उत्साह निर्माण होत असतो त्या उत्साहामध्ये तुम्ही कपडे घालत असता जर आपण नवीन कपडे कोणत्याही दिवशी घातले तर अशुभ होईल हे प्रत्येकाच्या मनात असा विचार येत असतो. कारण नवीन कपडे घेतले म्हणल्यावर कधी घालीन असे प्रत्येकालाच वाटत असते.
वास्तुशास्त्रानुसार बघितले तर शुद्ध द्वितीय या दिवशी तुम्ही नवीन कपडे घालण्याची सुरुवात केला तर अतिशय चांगले जेव्हा तुम्ही नवीन कपडे खरेदी करत असतात किंवा ते कपडे घेतल्यावर तुम्ही शुद्ध तृतीया या दिवसापासूनच नवीन कपडे घालण्यास सुरुवात करा म्हणजे तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. किंवा अपशकुन सुद्धा होणार नाही त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लागते.
निरोगी सुद्धा राहते त्याचबरोबर शुद्ध द्वितीया म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या वेळी दोन पक्ष असतात एक म्हणजे शुक्लपक्ष दुसरा म्हणजे कृष्णपक्ष. प्रत्येक महिन्यात दोन पक्ष असतात त्यातला एक दिवस म्हणजे शुक्लपक्ष त्यानंतर दोन दिवसांनी येणाऱ्या दिवसाला त्याला द्वितीय असे म्हणतात. तर नवीन कपडे खरेदी करत असतात त्यावेळी नवीन कपडे घालण्याचा दिवस बघत असतात तो दिवस म्हणजे शुद्ध द्वितीया त्या दिवशी तुम्ही हे नवीन कपडे घातला तर नक्की तुम्हाला दीर्घायुष्य तर लागेलच व निरोगी सुद्धा तुम्हाला मिळते.
तुम्ही शुद्ध तृतीया या दिवशी कपडे घातल्यानंतर तुम्ही आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांना किंवा मोठ्या व्यक्तींना तुम्ही न चुकता साखर देऊन तोंड गोड करायचे आहे व घरात महिला किंवा स्त्री असेल, व शुद्ध द्वितीय दिवशी जर मंगळवार किंवा शुक्रवार असेल तर तो दिवस शुभ मानला जातो. त्यादिवशी तुम्ही जर पातळ साडी किंवा ड्रेस घालण्यास सुरुवात केली तर नक्कीच तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल व पतीस सुख सुद्धा मिळेल.
म्हणजेच पतीकडून जेवढे तुम्हाला सुख पाहिजे तेवढे सुख तुम्हाला मिळत राहील व तुमचे सौभाग्य सुद्धा व्यवस्थित होईल. तुम्ही सोमवार व बुधवारी या दिवशी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत मंगळवार या दिवशी तुम्ही लाल किंवा गुलाबी वस्त्र धारण करायचे आहेत गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.
मित्रांनो यामुळे नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होईल व जे ग्रह आहेत ते ग्रह सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतील. अशा प्रकारचे जर मित्रांना तुम्ही कपडे घातले तर तुमच्या जीवनामध्ये मंगलदायी शुभ सर्व काही होऊ लागेल. तुमच्या जीवनात मन भरून सुख आनंद येत राहील व तुमचे सौंदर्य सुद्धा उजळून येईल.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.