भोलेनाथांना अर्पण करा इतकी बेलपत्र, झटक्यात जुळेल लग्न. वाचा सविस्तर.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

महाशिवरात्रीला शिवभक्त शिवलिंगावर जल अर्पण करून आणि बेलपत्र अर्पण करून शिव शंकराला प्रसन्न करतात. भगवान शिव अत्यंत भोळे मानले जातात त्यामुळे त्यांना भोलेनाथ असे म्हणतात आणि म्हणून एक एक तांब्या पाणी आणि बेलपत्र अर्पण करून त्यांना प्रसन्न करता येतो त्यातच श्रावण महिना किंवा महाशिवरात्री हा काळ शुभ मानला जातो.

यादरम्यान भगवान शंकराची आराधना करून त्यांना प्रसन्न केल्यास इच्छित जीवन साथी संतती सुख मिळते असे म्हणतात. तर येणाऱ्या महाशिवरात्रीला शंकराला किती बेलपत्र अर्पण करावीत ज्यामुळे तुमचा विवाह एका झटक्यात जुळेल, याविषयी चला जाणून घेऊयात.

भोलेना त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख आणि सौभाग्य येतं आपण भगवान शंकराला बेलपत्र पण करतो ते खूप शुभ मानले जातात मात्र भगवान शंकराला किती बेलपत्र अर्पण करावीत आणि ते अर्पण करण्याचे नियम काय? बघूया

तर सगळ्यात आधी भगवान शिवाला किती बेलपत्र अर्पण करावीत. तर शिवलिंगावर तीन ते अकरा बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते मात्र तुम्ही जास्त बेल पत्राने सुद्धा भगवान शिवाला प्रसन्न करू शकता तुम्ही ११ पेक्षा जास्त बेलपत्र देखील देऊ शकता. लग्न लवकर व्हावं असं वाटणार यांनी शिवलिंगावर १०८ बेलपत्र अर्पण करावीत. यामुळे लग्न योग जुळून येतात असे म्हणतात. बेलपत्र करायचे नियम मात्र लक्षात ठेवायला हवेत.

बेलपत्र अर्पण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की बेलपत्र शिवलिंगाच्या गुळगुळीत भागावर तीच अर्पण करावेत. बेलपत्र च्या वरच्या भागाला तुम्ही चंदन लावू शकता असे करणे खूप शुभ मानले जाते जर तुमच्याकडे एकच बेलपत्र असेल तर तुम्ही ते पाण्याने स्वच्छ धुऊन पुन्हा पुन्हा अर्पण करू शकता, एवढेच नाही तर शुद्ध केल्यानंतर तुम्ही दुसऱ्याने अर्पण केलेले बेलपत्र पुन्हा धुवून अर्पण करू शकता यामुळे भोलेनाथ आणखीनच प्रसन्न होतात असं म्हणतात.

शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना ते फाटू नये याची काळजी घ्यावी कारण पूजेत अशा बेलपत्राचा वापर करणे अशुभ मानले जाते. तर मंडळी तुमचंही लवकर लग्न जुळून यावे यासाठी या महाशिवरात्रीला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र नक्की वाहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *