१८ फेब्रुवारी महाशिवरात्री या ६ राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्षे राजयोग.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. महाशिवरात्रीचा दिवस हा शिवभक्तांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. हा दिवस भगवान शिवशंभुला समर्पित असून या दिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मित्रांनो मान्यता आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिव आणि माता पर्वती यांचा विवाह संपन्न झाला होता.त्यामुळे हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा केला जातो.

फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील येणाऱ्या चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो. हा दिवस शिवभक्तांसाठी आनंदाचा दिवस मानला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी व्रत उपवास ठेवून भगवान महादेवाची पूजा आराधना करणे विशेष महत्वपूर्ण मानले जाते. विधी विधान पूर्वक महादेवाची पूजा आराधना केली जाते. महादेवाचा अभिषेक या दिवशी केला जातो.

मित्रांनो मान्यता आहे की या दिवशी व्रत उपवास ठेवून भगवान शिव शंकराची पूजा आराधना केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व समस्या समाप्त होतात आणि सुख समृद्धीची प्राप्ती होते. महाशिवरात्रीचा दिवस हा मंगलमय दिवस मानला जातो. शिवरात्रीचे व्रत हे पुरुषार्थ, धर्मार्थ, काम मोक्ष प्रधान करणारे व्रत मानले जाते. या दिवशी जो कोणी भक्त परमसिद्धीदायक भगवान शिव शंकराचा अभिषेक करतो आणि पूजन करतो त्याच्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही संकट येत नाही.

त्यांच्या जीवनामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. मान्यता आहे की शिवरात्रीचे व्रत केल्याने जीवनामध्ये चालू असणारी एखादी जुनी असद्य बिमारी देखील दूर होऊ शकते. अशी मान्यता आहे या दिवशी व्रत उपवास केल्याने भगवान शिवशंकर प्रसन्न होतात. मान्यता आहे की एक वेळा माता पार्वतीने भगवान शिवशंकरांना विचारले होते की सर्वात श्रेष्ठ व्रत कोणते आहे.

सर्वोत्तम व्रत कोणती आहे आणि सर्वोत्तम पुण्यदान करणारे व्रत कोणती आहे तेव्हा भगवान शिवशंकरांनी स्वतः सांगितले होते की फाल्गुन शुक्लपक्षच्या चतुर्थीला या दिवशी व्रत उपवास करतो त्याच्यावर मी सदैव प्रसन्न असतो. त्यामुळे भगवान भोलेनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी या दिवशी श्रद्धाळू भक्तगण भगवान शंकराची श्रद्धा पूर्ण अंतकरणाने भक्ती आराधना करतात. भगवान शिवशंकरांना पंचामृत ,बेलपत्र, इत्यादी अर्पण करतात.

महाशिवरात्रीच्या दिवशी ‘ओम नमः शिवाय’ या महामंत्र्याचे दिवसभर उच्चारण करणे अतिशय शुभ मानले जाते. त्यामुळे जीवनात येणारे सर्व संकट बाधा दूर होतात. यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी अद्भुत योग बनत आहे त्यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी त्रिग्रही योगाचे निर्माण होत आहे.१८ फेब्रुवारी रोजी सूर्य,शनि आणि चंद्र कुंभ राशी मध्ये राहणार असून त्रिग्रही योग निर्माण होत आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार हा अद्भुत आणि दुर्लभ योग बनत असून या संयोगाच्या शुभ आणि सकारात्मक प्रभावाने या सहा राशींच्या जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. येणारा काळ यांच्या जीवनामध्ये नवचैतन्य घेऊन येणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने चमकून उठेल यांचे भाग्य. आता जीवनामध्ये मोठ्या प्रगतीचे संकेत आहेत. आढलेली आता आपली कामे पूर्ण होतील.

जीवनामध्ये चालू असणारा अपयशाचा अपमान जनक काळ समाप्त होणार असून शुभ सकारात्मक काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये आता होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान सहा राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- महाशिवरात्रीला बोलत असलेला त्रिग्रही योग मेष राशीसाठी अतिशय अनुकूल आणि लाभकारी ठरणार आहे. सोबतच भगवान शिव शंभूची कृपा देखील आपल्यावर बरसणार आहे. त्यामुळे जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. जीवनामध्ये चालू असणारे आर्थिक प्रश्न आता मिटणार आहेत. महाशिवरात्रीपासून पुढे जीवनामध्ये आनंदी आणि सुख समृद्धीची भरभराट होणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल.

वैवाहिक जीवन पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. जीवनामध्ये चालू असणारे अनेक समस्या आता समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. मानसिक तणावात दूर होईल. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. मानसिक तणाव आता पूर्णपणे दूर होईल. जीवनामध्ये चालू असणारी एखादी जुनी बिमारी ती सुद्धा समाप्त होऊ शकते. येणाऱ्या काळामध्ये प्रचंड प्रगतीची संकेत आपल्याला प्राप्त होणार आहेत. अचानक धनप्राप्तीमध्ये वाढ दिसून येईल. महादेवाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसत राहणार आहे.

२) मिथुन रास- मिथुन राशि वर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. भोलेनाथाच्या आशीर्वादाने सुखाची सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी बनत असलेल्या त्रिग्रही योग मिथुन राशीच्या जीवनामध्ये प्रगतीच्या अनेक संधी घेऊन येणार आहेत. कार्यक्षेत्र करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होतील. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. कार्यक्षमतेमध्ये देखील वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे.

मानसन्मान पद प्रतिष्ठा यामध्ये वाढ होणार आहे. यशाचे मार्ग मोकळे होणार आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. भौतिक सुख साधनांची आपल्याला प्राप्त होईल. वैवाहिक जीवन फुलून येणार आहे. या काळामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करणारा. तुका समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये देखील सुधारणा दिसून येईल. महादेवाचे विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारामध्ये भरभराट पाहावयास मिळेल.

३) सिंह राशी- सिंह राशीचे जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. शिव शंकराच्या आशीर्वादाने कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल प्रगती घडून येणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते. नोकरी विषयी काळ अनुकूल ठरणार आहे. आढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. सरकारी कामांमध्ये आपल्याला चांगला लाभ प्राप्त होईल. भाऊबंदकीमध्ये असणारे वाढ आता मिटणार आहेत. नातेसंबंध पुन्हा एक वेळा मधुर बनणार आहे. घर,जमीन अथवा वाहन सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

नवीन घरामध्ये आपण प्रवेश करू शकता. नवीन उद्योग व्यवसायाची सुरुवात आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. नवीन व्यवसायामध्ये आपण सफल ठरणार आहात. करिअरमध्ये प्रगतीच्या वाटा मोकळ्या होतील. आपल्या आत्मविश्वासात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने परिवारामध्ये चालू असणारे नकारात्मक वातावरण आता बदलणार असून परिवारामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

४) कन्या रास- कन्या राशीचे जीवन फुल येणारा असून सामाजिक क्षेत्रामध्ये आपला मान वाढणार आहे. भौतिक सुख साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. महादेवाचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार असून अपयश अपमान जनक काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी खुल्या होणार आहेत. अनेक मार्गाने आपल्याला लाभ प्राप्त होणार आहेत. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात.

आपल्या आत्मविश्वासामध्ये कमालीची वाढ होणार आहे. अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवणार आहात. एक दिवसापासून आपल्याला त्रास देणारे छळणारे लोक त्यांच्या कर्माची फळ भोगतील. महादेवाच्या आशीर्वादाने संतती मध्ये सुद्धा सुखाच्या सुंदर दिवस त्यांच्या वाटेला येणार आहेत. विदेश दौऱ्याचे योग या काळात बनत आहेत. विद्यार्थी वर्गासाठी काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापाराच्या दृष्टीने प्रगती कारक काळाची सुरुवात होणार आहे.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीन वाल्यांसाठी महाशिवरात्रीचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शिवशंभूच्या आशीर्वादाने मानसिक तणावात दूर होणार असून जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या जुने बिमारीतून आपण मुक्त होणार आहात. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. पाणी चा चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अचानक धनलाभ या काळामध्ये घडून येऊ शकतात.

आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. आर्थिक क्षमता मजबूत बनणार असल्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काय अनुकूल ठरणार आहे. नवीन घरांमध्ये आपण प्रवेश करू शकता. मित्रपरिवार आणि सहकाऱ्यांची आपल्याला मदत प्राप्त होणार आहे. जीवनामध्ये अनुकूल वातावरण निर्माण होईल. प्रेम संबंध मजबूत बनणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा सुखाचे सुंदर दिवस वाट्याला येणार आहेत.

६) मकर रास- मकर राशि वर भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी बनत असलेल्या ग्रहांचा शुभ संयोग आपल्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाच्या नवीन संधी आपल्याला प्राप्त होतील.

अनेक मार्गाने धन प्राप्त करण्यास आपण सफल ठरणार आहात. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे सामाजिक क्षेत्रात मानसन्मानामध्ये वाढ होईल. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशीबाची भरपूर प्रमाणात साथ आपल्याला प्राप्त होणार आहे.

७) मीन रास- मीन राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. महादेवाची विशेष कृपा आपल्या जीवनावर बरसणार असून भोलेनाथाच्या आशीर्वादाने आढलेली सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. आपली आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. कार्य क्षेत्रामध्ये शुभकाळाची सुरुवात होणार आहे. आपल्या योजना सफल बनतील. उद्योग व्यापारामध्ये आर्थिक आवक समाधानकारक असेल. नफ्यामध्ये वाढ होणार आहे.

शत्रुवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफर ठरणार आहात. कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. अनेक दिवसांच्या पूर्ण स्वप्न पूर्ण मनोकामना या काळात पूर्ण होऊ शकतात. मनोकामनापूर्तीचा योग बनत आहे. महाशिवरात्रीला बनत असलेला ग्रहांचा शुभ संयोग आपल्या जीवनामध्ये आनंदाची आणि सुखाची भरभराट घेऊन येणार आहे.आता काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *