सोन्याचे दागिने चोरी होणे, हरवणे, मिळणे, अशुभ का ?

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

सनातन धर्मात अनेक मान्यता प्रज्वलित आहेत. त्याचप्रमाणे सोन्याच्या धातूला पूजनीय आणि महत्त्वाचं मानलं जात. कारण त्याचा संबंध देवी लक्ष्मीची संबंधित मानला जातो. म्हणून असं मानलं जातं की जेव्हाही सोन खरेदी केले जात तेव्हा मोर्चावर खरेदी करावे. शुभ मुहूर्तावर सोना खरेदी केलं तर ते घरात राहतं आणि माणसाला समृद्धी ही मिळते.

परंतु शुभमुहूर्तावर सोन खरेदी केल नाही तर ते घरात राहत नाही आणि समृद्धीही येत नाही. त्याचप्रमाणे सोन हरवलं चोरीला गेलं किंवा इतरत्र सापडलं तर ते शुभ मानले जात नाही. यामागचं काय कारण आहे सोनू हरवन आणि चोरीला जाणार याचा काय अर्थ होतो. तर ज्योतिष शास्त्रानुसार सोन्याचा धातू हरवला किंवा चोरीला गेला तर तो शुभ मानला जात नाही.

कारण सोन्याच्या भावाचा रंग पिवळा असतो. आणि देव गुरुगृहस्पतीशी संबंधित असल्याचे ज्योतिष शास्त्रानुसार सांगितले आहे. गृहस्पती ग्रह विवाहित जीवन संपत्ती आणि पती याची प्रतिनिधीत्व करतो. त्यामुळे सोन हरवणे आणि चोरीला जाण अशुभ मानलं जात. ज्योतिष शास्त्रानुसार गुरु हा ग्रह कुटुंबाचा कार्यक्रम मानला जातो. त्यामुळे सोन हरवणे किंवा चोरी करणं चांगल नाही.

देवगुरू गृहपती यांच्या नाराजी मूळ ही परिस्थिती निर्माण झाली असावी अशी परिस्थिती वैवाहिक जीवन आणि कलह सुरू करू शकते. वाटेत सोन मिळन ज्योतिष शास्त्रनुसार सोनं मिळणं देखील शुभ नाही. सोनं मिळणं आणि घरी ठेवण हे दोन्ही अशुभ मानल जात. मिळालेल सोन घरात ठेवल्यास गुरु ग्रहाचा अशोक प्रभाव सुरू होतो अस म्हणतात.

तुमच्या जीवनात अनेक समस्या सामोरे येऊ लागतात. वाटत कोणाच सापडलं किंवा ते दिसल तर काय करावे. वाटेत सोनं पडलेलं दिसलं तर ते घरी घेऊन जाऊ नका. ते विकून त्यातून मिळणारे पैसे दान करा. अस केल्यास सुख-समृद्धी राहते. आणि व्यक्तीचा आदरही वाढतो. तर मंडळी सोण्याचे दागिने चोरी हरविणे आणि मिळणे अशुभ का मानले जाते. याचे योग्य उत्तर तुम्हाला मिळाले असेल अशी खात्री आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *