होळीच्या आधी ही १ वस्तू घरात आणा, घरात येईल पैसाच पैसा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

६ मार्चला आहे होळी आणि त्याआधी तुम्हाला एक वस्तू घरी आणायचे आहे आणि ती वस्तू कोणती आहे ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभच लाभ होतील वस्तू करणार आहे तर चला मग जाणून घेऊयात. मित्रांनो होळी पौर्णिमा पूर्णिमा विशेष असते होळी पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही लक्ष्मीच्या मंत्राचा जप केला तर तुम्हाला आर्थिक लाभ होतात इतकच नाही, तर होळीच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीची उपासना केली तर त्याचा सुद्धा तुम्हाला फायदा होतो होळीचे रात्र अत्यंत खास असते विशेष असते.

या दिवशी जर तुम्ही काही वेगवेगळे उपाय केले, तर त्या उपायांचा नक्कीच तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम होतो आणि म्हणूनच होळीच्या दिवशी अनेक वेगवेगळे उपाय करायला सांगितले जातात. पण जर तुम्हाला आर्थिक समस्या असतील घरात पैसा टिकत नसेल. अनेक मार्गाने पैसा घराच्या बाहेर जात असेल किंवा काहीही केलं तरी उत्पन्न वाढत नसेल अशासारख्या आर्थिक समस्यांना जर सोडवायचा असेल तर तुम्ही होळीच्या आधी एक वस्तू घरी आणू शकता आणि त्या वस्तूची स्थापना होळीच्या दिवशी रात्री करू शकता.

कोणती आहे ती वस्तू ती वस्तू म्हणजे लक्ष्मी यंत्र हे लक्ष्मी यंत्र जर तुम्ही होळीच्या आधीच घरी आणल आणि होळीच्या दिवशी संध्याकाळी या लक्ष्मी यंत्राची तुमच्या देवघरांमध्ये लक्ष्मीची तुमच्यावर कृपा होईल हे यंत्र दारिद्र्य नाशक आणि संपत्ती देणार आहे. हे यंत्र म्हणजे धनदालक्ष्मीचे पूजन असून त्याची उपासना रंकालाही राव बनविले जे लोक कर्जबाजारी झाले असतील त्यांनी देखील ऋणमुक्त होण्यासाठी या यंत्राचा पूजन करावे.

कोणत्याही महिन्याच्या अष्टमीला किंवा पौर्णिमेला केली जाते पण होळी पौर्णिमेसारखा उत्तम दिवस चालून आलेला आहे ज्या दिवशी तुम्ही या यंत्राची स्थापना केली असता तुम्हाला त्याचा विशेष फळ मिळेल. यंत्र तांब्याच्या पत्रावर करून घ्याव ज्यांना शक्य असेल त्यांनी सोन्याच्या पत्रावर करून घ्यावा यंत्राची यथाविधी पूजा करावीत.

केळ्याचा नैवेद्य दाखवावा श्री सूक्ताचे १६ आवर्तनांचा अभिषेक करावा. ओम नमो धनदाय स्वाहा या मंत्राचा सोळाशे आठ वेळा जप केला असता हे यंत्र सिद्ध होते यंत्रसिद्ध झाल्यानंतर घरात त्याची स्थापना झाल्यानंतर तुम्ही रोज या मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. हे यंत्र घरी घरी देवघरांमध्ये ठेवायचा आहे आणि ते बाहेर हलवायच नाही.

त्याचबरोबर पूजा झाल्यानंतर माता लक्ष्मीची आरती सुद्धा करायची आहे. मित्रांनो होळी पौर्णिमेची रात्र या यंत्राची स्थापना करण्यासाठी उत्तम मानली जाते आणि हे यंत्र जर तुम्ही स्थापन केलं तर तुमच्या आर्थिक समस्या हळूहळू सुटायला सुरुवात होईल. ज्योतिष शास्त्रांच्या सल्ल्याने होळी आधीच हे यंत्र घरात आना.

त्याची विधिवत स्थापना होळीच्या दिवशी करा माता लक्ष्मीची कृपा नक्कीच तुमच्यावर होईल. त्याचबरोबर जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरामध्ये पैसा टिकावा तर त्यासाठी होळीची राख थोडीशी घरात आणा एका लाल फुरसुंडीमध्ये बांधा आणि जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवतात त्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे सुद्धा तुमच्या घरात पैसा टिकू लागेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *