तुमच्या देवघरातही आहे का अशी घंटी? असेल तर आजच बदला नाहीतर घर बरबाद होईल, सविस्तर वाचा.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो सुख आणि दुःख की आपल्या जीवनाची भिन्न अंग आहेत. जरी आपण सुखमय व शांतमय जीवन व्यतीत करत आहोत. यासाठी आपल्याला परमेश्वराची आभार व्यक्त करणे गरजेचे नसून आपली कर्तव्य आहेत. म्हणूनच आपण दररोज आपल्या घरातील देवांची मनोभावे पूजा करतो. ते आपले कर्तव्यच असते. हे आभार प्रकट करण्यासाठी आपण देवघरामध्ये विधिवत पूजा करतो.

पूजापाठ आणि धार्मिक कार्य हे आपल्या जीवनाचा भागच असतात. विधिवत पूजा करताना जी पूजा सामग्री आपण उपयोगात आणतो. देवाची पूजा करताना ज्या वस्तूंचा प्रयोग आपण करतो जसे की देवाला आंघोळ घालायचे आहे देवतामन, देवाला पुसायचे वस्त्र, कुंकू,हळद ,अष्टगंध, नंदन लावण्यासाठीचे पात्र इतरही बरीच पूजा सामग्री ठेवायची थाळी, प्रसादासाठी जे भांडे, शंख, घंटा इत्यादींचा वापर उपयोग करण्याचे सुद्धा काही नियम शास्त्रामध्ये दिलेले आहेत.

आणि या नियमांचे पालन केले परत आपल्याला पूजेचा अर्थ आणि महत्व मिळते. साधारण नेहमीचे पूजा पाठ करण्याची विधी नियम आपण सगळे जाणतोच. परंतु आज आपण पूजा करतो वेळी कोणत्या गोष्टींचे ध्यान ठेवले पाहिजे. कोणती गोष्ट कुठे ठेवली पाहिजे. आणि पूजा मध्ये वापरली जाणारी घंटी याचे काही महत्त्व असते हे जाणून घेणार आहोत.

पहिली गोष्ट म्हणजे पूजा करतेवेळी आसनावर बसूनच पूजा करा. परंतु देवाच्या आसन हे तुमच्या आसण्यापेक्षा उंच असले पाहिजे. दररोज सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावा. तेलाचा दिवा उजव्या बाजूला आणि तुपाचा दिवा डाव्या बाजूला ठेवावा. ज्या मूर्तीची तुम्ही पूजा करत आहात त्याला मूर्ती न समजता साक्षात भगवान तुमच्यासमोर आहेत अशी भावना मनात ठेवून पूर्णविधीवत श्रद्धेने पूजा करावी.

केळीची कमतरता असेल तर ही आठवड्यातून एकदा ईश्वर पूजा तुम्ही केलीच पाहिजे. पूजा करण्याआधी देवाचे आव्हान करावे. त्यानंतर आसन इत्यादी सर्व क्रिया नियमाने कराव्यात. हे सर्व करून झाल्यावर शेवटी आरती अवश्य करा. त्यानंतर नैवेद्य दाखवून मनोभावे नमस्कार करावा. देवाला कुंकू लावताना नेहमी अनामिकेचा वापर करावा. कारण अंगठ्याचा संबंध आज्ञेशी असतो, तर्जनीचा संबंध मित्रांशी असतो, तर माध्यमाचा स्वतःशी संबंध असतो, आणि आनामिकेचा संबंध देवतांशी असतो,करंगळी चा संबंध ऋषीशी असतो.

शंख आणि घंटा ठेवण्याची जी जागा आहेत त्या जागेची नेहमी काळजी घेतली पाहिजे. शंख नेहमी उजव्या बाजूला तर घंटी डाव्या बाजूला ठेवा. सोबतच कलश नेहमी डाव्या बाजूला ठेवला पाहिजे. कलश मध्ये नेहमी पाणी भरूनच ठेवावे. तांबे,चांदी किंवा सोन्याचा कलश वापरावा अन्य कोणताही नाही. घंटेच्या आवाजातून ध्वनी निघतो. हिंदू धर्मामध्ये ध्वनीचे खूप महत्त्व आहे.

सृष्टी निर्मित झाली तेव्हा ध्वनी नाद झाला होता अशी मान्यता आहे. त्या ध्वनी मधून ओम ची धुनी होती. घंटेच्या आवाजाला या ध्वनीचे प्रतिक मानले जाते. मंदिरामध्ये वापरल्या जाणाऱ्याला घंटा म्हणतात. आणि घरामध्ये वापरली जाणारीला गरुडघंटी म्हणतात. गरुड भगवान विष्णूचे वाहन आहे. घंटी नेहमी सप्तधातुने बनलेली असते.

घंटी मधून होणाऱ्या ध्वनी मधून जे तरंग उठतात ते अत्यंत शुभ मानले जातात. यामुळे आपले चक्र जागृत होतात. आणि आपले मस्तक सकारात्मक विचार करू लागते. कंदपुराना नुसार धुपदीप करतेवेळी घंटा नाद करावा. आरती करतेवेळी घंटा नाद करावा. अशाप्रकारे वेगवेगळ्या घंटी वाजली पाहिजे. देवांना आंघोळ घालताना, नैवेद्य चढवताना देखील घंटा नादच केला पाहिजे.

पूजा करण्याआधी सगळ्यात पहिले घंटी दोन घंटीची पूजा केली पाहिजे. पूजेच्या सुरुवातीला घंटी वाजवूनच सांगता केली पाहिजे. याचा अर्थ असा होतो की तुम्ही देवतांना आवाहन करत आहात. परंतु हे ध्यानात ठेवा पूजा व्यतिरिक्त कधीही घंटी वाजवू नये. केवळ पूजा मध्येच घंटीचा वापर करावा. तुम्ही देवांना पूजा करत असताना साक्षात उपस्थित राहण्यासाठी आव्हान करत असतात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *