नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो मानवी जीवन हे संघर्ष पूर्ण असून सुखदुःखाच्या अनेक रंगांनी नटलेले आहे. मनुष्याच्या जीवनाला क्षणाक्षणाला परिवर्तन घडत असते. मनुष्याच्या जीवनात काळ कधीही सारखा नसतो. कधी सुख तर कधी दुःख असा नित्यक्रम नेहमी व्यक्तीच्या जीवनामध्ये सतत एक वर्तुळ निर्माण करत असतो. कधी दुःखाचा तर कधी सुखाचा काळ मनुष्याच्या वाट्याला येत असतो. काळ कुठला जरी असला तरी तो नित्य नेहमी सारखा कधीच नसतो.
बदलत्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीनुसार मानवी जीवनामध्ये मनुष्याच्या जीवनामध्ये वेळोवेळी परिवर्तन घडून येत असते. ज्योतिष शास्त्रानुसार ब्रह्मांडामध्ये घटित होणारे ग्रह नक्षत्रांचे बदल मनुष्याच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडत असतात. राशीनुसार त्याची वेगवेगळे फळ मनुष्याला मिळत असते. ग्रह नक्षत्र नकारात्मक असताना मनुष्याच्या जीवनामध्ये अनेक वाईट प्रसंग अनुभवावे लागतात.
अतिशय वाईट काळाच्या परिस्थितीमध्ये मनुष्याच्या जीवनात येत असतो आणि या काळामध्ये व्यक्ती अगदी खचून सुद्धा जात असतो. पण मित्रांनो निराश होण्याची काही कारण नसते कारण ग्रह नक्षत्राची अनुकूल स्थिती नसली तरी अशा काळामध्ये ईश्वरी शक्तीचे पाठबळ व्यक्तीला मिळाले तर जीवनात व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.
प्रत्येक व्यक्तीने नित्य नेहमी शिवरायाचे नामस्मरण चिंतन करत राहणे अत्यंत आवश्यक आहे. त्यावर ईश्वरी शक्तीची कृपा बरसते व परिस्थितीमध्ये सकारात्मक मोठे परिवर्तन घडून येण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या समोर पासून असाच काही शुभ आणि सकारात्मक अनुभव या पाच राशींच्या जीवनामध्ये येणार आहे. यांच्या जीवनावर भगवान भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे.
महादेवाच्या आशीर्वादाने यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार असून सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. अतिशय सुंदर काळ्यांच्या वाट्याला येण्याची संकेत आहेत. मित्रांनो आज मध्यरात्री नंतर माघ शुक्लपक्ष घनिष्ठा नक्षत्र दिनांक २३जानेवारी रोज सोमवार लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथाचा दिवस आहे. हा दिवस अतिशय पवित्र आणि पावन मानला जातो.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी अनेक उपाय केले जातात. भोलेनाथ अतिशय भोले दैवत मानले जातात. भोलेनाथ जेव्हा प्रसन्न होतात तेव्हा भक्ताची झोळी भरल्याशिवाय राहत नाहीत. त्याच्या समोर पासून असाच काहीसा सुखद अनुभव या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये येण्याची संकेत आहेत. तुमच्या जीवनातील दारिद्र्याचे आणि गरीबीचे दिवस समाप्त होण्याचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवतात बघुयात कोणते आहेत त्या पाच काशी आणि त्यांना कोणते लाभ होणार आहेत.
१) मिथुन रास- मिथुन राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने संसारामध्ये सुखाचे सोनेरी दिवस येणार आहेत पण आपण करत असलेल्या प्रयत्नात आपल्याला यश प्राप्त होईल. जीवनामध्ये जर काही लोक आपल्याला त्रास देत असतील तर आता इथून पुढे शत्रूचा विनाश होणार आहे. इथून पुढे काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या सोबत झालेला अपमानाचा बदला आता आपण घेणार आहात.
प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. आर्थिक कोणती घडून येईल. धनलाभाचे योग जमून येणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता बदलणार आहे. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये सुखाचे वातावरण निर्माण होणार आहे. उद्योग व्यापारात भरभराट पाहावयास मिळणार आहे.
२) कर्क रास- कर्क राशीच्या जीवनावर महादेवाचे विशेष कृपा बरसणार आहे. भोलेनाथाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नोकरी आणि व्यापारासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरी विषयक आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. उद्योग व्यापारात भरभराट मिळेल. व्यवसायाच्या दृष्टीने आपण बनवलेले योजना सफल ठरतील. परिवारासाठी आपण पाहिलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहेत.
परिवाराच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. धनलाभाची संकेत देखील मिळत आहेत. आर्थिक दृष्ट्या हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनात सुखाची बाहार येणार आहे. अनेक दिवसांपासून भोगत असलेल्या दुःख आणि यातना असून आपली सुटका होणार आहे. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. प्रत्येक सोमवारी महादेवाला पांढऱ्या रंगाची सात फुले वाहने आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते .
३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनावर भोलेनाथाची विशेष कृपा बरसणार आहे. महादेव आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग भरणार आहेत. महादेव आता आपली जोडी सुख समृद्धी आणि आनंदाने भरणार आहेत. त्यामुळे घरातील नकारात्मक वातावरण दूर होईल. प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल. अवघड वाटणारी कामे देखील आता सोपी वाटू लागते. नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरेल. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल.
नवीन योजना जमुन येतील. वर्गात येणारे सर्व अडथळे आता दूर होतील. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरेल. नोकरीमध्ये काही बदल आपल्याला करायचे असतील तर काळ अनुकूल ठरणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याची स्वप्न साकार होऊ शकते. मानसिक ताण त्यांना पासून आपण पूर्णपणे मुक्त होणार आहात.
जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या जुन्या बिमारी पासून आपली मुक्ती होऊ शकते. वैवाहिक जीवन आणि प्रेम जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. प्रत्येक सोमवारी भगवान भोलेनाथाला पाच बेलपत्र वाहने आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.
४) तुळ रास- तूळ राशीच्या जीवनावर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. भोग विलासितीच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. आर्थिक क्षमता दुप्पट गतीने मजबूत बनेल. मानसन्मान यश कीर्ती मध्ये वाढ होईल. यशाचे मार्ग मोकळे होतील. शत्रूवर विजय प्राप्त होणार आहे. आपल्याला सतवणारे आपली टिंगल उडवणारे लोक त्यांच्या कर्माचे फळ भोगतील.
इथून पुढे नशिबाची साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होईल. महादेव आपल्या राशीवर प्रसन्न होणार आहेत. त्यामुळे महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. प्रत्येक संकटातून मार्ग निघणार आहे. अनेक दिवसापासून चालू असणाऱ्या जीवनात एखाद्या जुन्या बीमारीतून सुटका होऊ शकते.
आनंद आणि सुखाने जीवन आनंदित बनणार आहे. भोलेनाथाची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसत राहणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यापारामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. लोकरीच्या क्षेत्रामध्ये देखील चांगल्या प्रगतीचे योग आहेत. चांगली नोकरी आपल्याला मिळू शकते. व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाच्या दृष्टीने जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.
५) धनु रास- धनु राशीच्या जीवनामध्ये आनंदाची बाहार येणार आहे. भगवान भोलेनाथाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने जीवनातील नकारात्मक स्थिती आता बदलणार आहे. उद्योग व्यापारामध्ये विशेष अनुकूल घडामोडी घडवून येतील. मान सन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. नवीन काम करत असलेल्या कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे.
इथून पुढे अनुकूल जीवनाचा प्रवास सुरू होईल. अवघड वाटणारे का मी आता अचानक सोपी वाटू लागतील. अवघड वाटणारी कामे देखील पूर्ण होणार आहेत. सरकारी कामांमध्ये मोठा लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. लोकरीच्या दृष्टीने अनुकूल परिणाम आपल्याला दिसून येतील. समाजात आपला मान वाढणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होण्याची संकेत आहे.
६) मीन रास- मीन राशींचे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मीन राशींच्या जीवनातील दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. महादेवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. नवव्यवसाय उभारण्याची आपले स्वप्न साकार होऊ शकते. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. नोकरीसाठी आपण घेतलेले कष्ट फळाला येणार आहेत. चांगली नोकरी मिळण्याचे योग आहेत.
सरकारी अथवा खाजगी क्षेत्रामध्ये नोकरी आपल्याला मिळू शकते. वैवाहिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येतील. ज्या लोकांच्या विवाह मध्ये अडचण येत आहे अशा लोकांचे विवाह जमून येण्याची संकेत आहेत. आपला आवडता जीवनसाथी आपल्याला लवकरच मिळणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये आपण केलेला कामाचे कौतुक होईल. समाजामध्ये मानसन्मानात वाढ होईल. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल.
आपल्या जीवनात आपल्याला त्रास देणारे लोक त्यांच्या कर्माची फळ भोगतील. महादेवाच्या आशीर्वादाने आपले जीवन सुखी आणि समृद्ध बनण्याचे संकेत आहेत. प्रत्येक सोमवारी महादेवाला पांढऱ्या रंगाचे पुष्पांचा हार अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरेल. त्यामुळे जीवनातील दारिद्र्य समाप्त होणारा असून सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.