महादेवाची पूजा करत असताना या गोष्टी विसरू नयेत, नाहीतर होतील हे भयंकर परिणाम.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

शिवपुरानात महादेव शिवलिंगाच्या पूजेचे विशेष महत्त्व सांगितला गेला आहे आणि महादेव यांच्या पिंडीची पूजा करताना चुकून वापरू नयेत या वस्तू महादेव हे अत्यंत प्रिय आणि लवकर प्रसन्न होणारेव आशीर्वाद देणारे देव आहेत. सोमवार हा महादेवांचा वार आहे. परंतु आपल्या देवघरात महादेवांच्या पिंडीची पूजा करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

महादेव हे ज्ञान प्रिय देव आहेत. यांचे सर्व प्रकारची भक्त असतात आणि जिथे महादेवांचे फोटो किंवा मूर्ती असते. तिथे सर्व भक्त उपस्थित असतात. देवघरात महादेवाचा फोटो किंवा मूर्ती कधीही ठेवू नये. देवघरात नेहमी महादेवांची पिंड ठेवावी. मानवाला फक्त महादेवांच्या पिंडीची पूजा करायला सांगितली आहे.

१) घरात महादेवांची पिंड ठेवताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. जस की महादेवांची पिंड तीन इंच पेक्षा मोठी नसावी. तीन इंच कस घ्यावे हे कळत नसेल तर जेव्हा महादेवाची पिंड घ्याल तेव्हा ती पिंड तुमच्या हाताच्या अंगठ्याएवढी असावी अंगठ्यापेक्षा मोठी पिंड घेऊ नये.

२) दुसरी गोष्ट म्हणजे पिंडी वरती नाग नसावा. पिंडीवर नंदी सुद्धा नसावा. महादेवाची पिंड साधी असेल तरी चालते. दगडाची असेल तरीही चालते. पण शक्य असेल तर पिंड पितळेची ठेवावी.

३) महादेवाच्या शिवलिंगाची दररोज सकाळी पूजा करताना जल अभिषेक करावा. तसेच महादेवांना नित्य शुद्ध पाण्याने अभिषेक करत पठण कराव. महादेवांना जल अतिप्रिय आहे. एखाद्याने महादेवांना जल अर्पण केल्यास ते त्यावर प्रसन्न होतात.

४) तसेच गुरुचरित्रात सुद्धा म्हटले आहे की त्याच्या रुद्राभिषेकाने दीर्घायुष्य मिळते आणि अकाली मृत्यू देखील टळतो. तसेच भगवीत गीते मध्ये म्हटले आहे महादेवाची नित्यनियम रुद्राभिषेकाने सेवा केल्यास घरी सदैव लक्ष्मी वास करते व समृद्धी वाढते.

५) तसेच हा देखील नियम आहे ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणे तथा महादेवाच्या पिंडीला संपूर्ण गोल प्रदक्षिणा करत नाहीत. तर अर्धी प्रदक्षिणा करून नमस्कार केला जातो. कारण उत्तर दिशेने महादेवाच्या पिंडीला चला अभिषेक घातलेले पाणी तीर्थ रूपाने वाहत असते. तर ते ओलांडून गेल्याचे पथक लागते.

त्याचप्रमाणे कोणत्याही अशा सहा वस्तू आहेत त्या महादेवांना चुकूनही अर्पित करू नयेत.

१) शंख – शिवपुराणात भगवान शिवशंकरांनी शंकाचूर नावाच्या आसुरचा वध केला होता आणि शंखाने विष्णूंची पूजा केली होती. महादेवाची पूजा केली जात नाही. त्यामुळे महादेवांच्या पूजेत शंख वर्ज आहे.

२) हळद कुंकू – भगवान शिवशंकर अजन्म वैरागी होते. तसेच हळदीकुंकू हे सौभाग्याची प्रतीक आहे. त्यामुळे शिवशंकर महादेवांना हळदी कुंकू अर्पित केले जात नाही. भगवान विष्णूंना अर्पित केले जाते.

३) तुळशीपात्र – असुरता राजा जालंधर याच्या कथेनुसार वृंदा ही एक तुळशी रोपटे बनवून घेऊन गेली असता भगवान शंकरांनी जालंधर असुराचा वध केला होता. म्हणून भगवान शंकर यांच्या पूजेत तुळशीपात्र वापर न वापरण्याचा सल्ला दिला जातो.

४) नारळ पाणी- नारळ पाण्याचा भगवान शंकराच्या पिंडीवर अभिषेक केला जात नाही आणि नारळाला लक्ष्मीचे प्रतीक मानले गेले आहे. म्हणून शुभकार्यात नारळाचा वापर करून प्रसाद म्हणून वाटले जाते. परंतु भगवान शंकरांना अर्पण केलेले पाणी तेव्हा निर्माण होते म्हणून नारळ पाणी याचा जल अभिषेक केला जात नाही.

५) दूध- मग ते बाजारातून आणलेले पॅकेट असो किंवा घरात उकळलेले दूध असो ते अर्पित केले जात नाही.त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा. ६) केवडा – शिव पुराणानुसार ब्रह्मदेव व विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे भगवान शंकरांनी केवढ्याला शाप दिला होता.

देवघरात महादेवाची पिंड ठेवताना आधी आपल्या उजव्या बाजूला गणेशाची मूर्ती ठेवा तसेच तिच्या डाव्या बाजूला महादेवाची पिंड ठेवावी व नंतर सर्व देव ठेवावे आणि जर तुमच्याकडे गणेशाची मूर्ती नसेल तर सर्वात आधी महादेवाची पिंड ठेवावी. या प्रकारे तुम्ही तुमच्या घरात महादेवाची पिंड स्थापित करून पूजा करू शकता.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *