३० वर्षांनी शनिदेव घरी परतले या राशींना करणार श्रीमंत बक्कळ धनलाभाची संधी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी शनि हा एक संत गतीने चालणारा ग्रह आहे. बारा राशींचा प्रवास पूर्ण करण्यास त्याला अंदाजे २९ वर्ष सहा महिने लागतात. तर शनी एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काल अडीच वर्षांचा असतो. १७ जानेवारी २०२३ रोजी शनी मकर राशीतून कुंभ राशी प्रवेश केला आहे.

त्यामुळे काही राशींना येत्या काळात एक वेगळीच ऊर्जा प्राप्त होईल. आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी,शिक्षा, अपंगत्व या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. त्यामुळे आजच्या शनि गोचारामुळे नेमक कोणत्या राशींचे भाग्यचे दार उघडणार आहे. हे आपण जाणून घेऊयात.

१) मकर रास- शनी मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करीत आहेत. शनि धनु व मकर येत असताना जातकाला साडेसातीचा खूप त्रास होतो पण शनी कुंभ राशीत प्रवेश करताच सारे चित्र बदलते. त्यांनी स्वगृहाच्या धनस्थानात त्यामुळे उद्योग, धंद्यात,नोकरीत स्थिरता लाभते. मान सन्मानाचे योग येतात.

कामाचे विशेष कौतुक होते. पैसा गुंतवल्याने बऱ्यापैकी फायदा होतो. शेअरस उद्योगातली गुंतवणूक फार महत्त्वाची ठरते. त्यात गुरुचा पराक्रमाचा सहवास अधिक प्रोत्साहित करून सुखाचा दिवस दाखवतो. मात्र अति धक धक टाळा.

२) कुंभ रास- स्वराशीत कुंभेत शनी येण्याआधी मकर येतील शनी मुळे साडेसातीचा कुंभ राशीला अडीच वर्ष नक्कीच त्रास झाला असेल. पण आता प्रत्यक्षात शनी कुंभ राशीत प्रवेश करीत आहे. आणि हा शनी खूप लाभदायी ठरेल. बुद्धि प्रयत्नातून आणि श्रम प्रयत्नातून या राशीला उत्तम यश प्राप्त होईल.

पण या लोकांना शनीचा संयम शोधक वृत्तीने उद्योग बुद्धी नैसर्गिक प्राप्त होईल. त्यामुळे आर्थिक बाजू उत्तम राहील. त्यात धनस्थानात स्वराशीचा गुरु बोलण्यातून, वागण्यातून आपली विद्वत्ता प्रदर्शित करेल. तर पराक्रमातील राहूची या शनीला उत्तम साथ लाभेल. त्यामुळे कुंभ राशीला हे वर्ष आनंदी व सुखाचे जाईल.

३) मीन रास- मीन राशींच्या वेळात शनि त्यामुळे मीन राशीला पहिली साडेसाती चालू होईल. पण शनीतील स्वराशीतील भ्रमण फारसे त्रासदायक ठरणार नाही. पण काळजी घेणे आवश्यक ठरेल. अचानक खर्चाचे प्रमाण वाढेल. त्यात होणारी आवक गोठेल. व त्यातून चिंता प्राप्त होईल.

पण मुळात गुरु मीन राशीत स्वगृही असल्यामुळे खूपशा घटनांचे विपरीत परिणाम होणार नाहीत. तर पैशाची बचत करून पैसा जपून वापरणे नियम स्वतःला लावून घ्या. राजकारणात सामाजिक कारणात मोठ्या जबाबदाऱ्या घेऊ नका. वचन आश्वासन देणे टाळा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *