१८० वर्षानंतर अद्भुत योग, गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढचे २१ वर्षे या राशींवर धन वर्षा करतील शनिदेव.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो मानवी जीवनामध्ये सुख-समृद्धी ऐश्वर्या समाधान आणि भोगविलासितेची प्राप्ती जर व्यक्तीला करायचे असेल एक सुखी व समृद्ध जीवन जगण्याची कल्पना असेल अशा लोकांच्या जीवनावर भगवान शनिदेव यांचा आशीर्वाद असणे अत्यंत गरजेचे आहे. शनि देवांची कृपा असल्याशिवाय जीवनामध्ये सुख शांती ची भरभराट होऊ शकत नाही

मित्रांनो जीवनामध्ये समृद्धीसाठी भगवान शनिदेव यांचा आशीर्वाद पाठीशी असणे अत्यंत गरजेचे आहे. व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. शनीची विशेष कृपा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा , जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. म्हणून शनीची कृपादृष्टी सदैव व्यक्तीच्या जीवनावर असणे अत्यंत आवश्यक आहे.

जर आपल्याला शनीची कृपा हवी असेल तर, जीवनामध्ये आपले कर्म चांगले ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्यांचे कर्म चांगले असतात त्यांच्यावर नेहमी शनिदेव प्रसन्न असतात. आज मध्यरात्रीपासून मार्गशीर्ष मध्य शुक्ल दिनांक ३ डिसेंबर शनिवार लागत आहे. शनिवार हा भगवान शनि देवांचा दिवस असून ह्या दिवशी शनिला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात.

भगवान शनिदेव हे कर्मफल दाता असून ते न्यायाचे दैवत मानले जातात. ते प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. म्हणून जसे ज्यांचे कर्म असतात तसे त्याला फळ मिळते. म्हणून शनीचा आशीर्वाद आपल्याला जर जीवनामध्ये हवा असेल तर आपले कर्म चांगले असणे अत्यंत आवश्यक आहे. शनीची कृपादृष्टी जर आपल्यावर हवी असेल तर, त्यासाठी आपले कर्म चांगले असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जे लोक वाईट असतात किंवा दुर्बुद्धीचे असतात. जे लोक दुसऱ्यांना त्रास देतात. दुसऱ्यांचा नुकसान करतात अशा लोकांना शनी निश्चित दंड देत असतात. म्हणून व्यक्तीचे कर्म जर चांगले असले तर शनीची कृपा नेहमी बरसत असते.

विशेष म्हणजे याच शनिवारच्या दिवशी दिनांक ३ डिसेंबरच्या दिवशी मोक्षदायी एकादशी आहे. आणि एकादशीचा दिवस हा भगवान श्रीविष्णूंना समर्पित मानला जातो. म्हणून शनिवार आणि एकादशी मिळून हा दिवस खूप शुभ मानला जातो . या संयोगाच्या सकारात्मक प्रभावाने काही भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे विशेष म्हणजे याच दिवशी अतिशय शुभ संयोग जमून येत आहेत या दिवशी बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करत आहे आणि नेपच्यून ग्रह मार्गी होत आहेत.

त्यामुळे हा काळ या भाग्यवान राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे. उद्याचे हे राशी परिवर्तन या राशींच्या आयुष्यात सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. आता यांच्या जीवनात कशाचीही कमतरता राहणार नाही. शनि चा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती आता घडून येणार आहे . सुख समाधान आणि समृद्धी मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या राशींसाठी विशेष अनुकूल आणि लाभ देणारा ठरणार आहे. जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

बुध हे ग्रहांचे राजकुमार मानले जातात उद्योग व्यापाराचे कार्यक्रम मानले जातात. त्यामुळे दुधाचा सकारात्मक परिणाम जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर पडतो तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. उद्या दिनांक ३ डिसेंबर पासून असाच काहीसा अद्भुत अनुभव या ६ राशींच्या जीवनामध्ये घडून येण्याचे संकेत आहेत. तर चला पाहूयात कोणत्या आहेत त्या सहाराशी.

१) मेष रास- मेष राशीच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येणार आहे मेष राशीसाठी येणारा काळअतिशय अनुकूल ठरणार आहे. त्यांच्या जीवनामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. अतिशय अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. संसारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार आहे. मानसिक ताण तणावापासून आता मुक्त होणार आहात.

मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आता घडून येतील. संसारिक जीवनाविषयी काळ अनुकूल ठरणार आहे. भोगवला सीतेच्या साधनांमध्ये वाढ दिसून येईल. आता इथून पुढे जीवनामध्ये विशेष अनुकूल प्रगती घडून येईल. सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे.

नशीबाची साथ आणि शनीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आपण घेतलेल्या प्रत्येक कामात आपल्याला भरगोस यश प्राप्त होणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मागील काही दिवसांपासून जीवनात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आता आपल्या आयुष्यात होणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक आता समाप्त होणार आहे. भगवान शनि देवांचे विशेष कृपा आणि बुध ग्रहाची अनुकूलता आता आपल्याला प्राप्त होणार आहे. बुध ग्रहाचे होणारे राशी परिवर्तन आपल्याला विशेष अनुकूल ठरणार आहे. आणि भगवान शनि देवाच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीचे भरभराट होणार आहे.

हा संयोग आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. पती-पत्नीमध्ये चालू असलेले मतभेद आता दूर होतील. प्रेम आपुलकी मध्ये वाढ होणार आहे . मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील. सुख शांती आणि समाधानामध्ये वाढ होईल. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे.

३) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनामध्ये अतिशय सुंदर काळाची सुरुवात आता होणार आहे. बुध ग्रहाचे होणारे राशि परिवर्तन आपल्यासाठी सुख समृद्धी आणि आनंदाचे भरभराट घेऊन येणार आहे. अतिशय अद्भुत योग आपल्या जीवनामध्ये घडून येतील . अविवाहित लोकांच्या जीवनामध्ये विवाहाचे योग जुळून येतील. मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्रामध्ये अनुकूल काळाची सुरुवात आता होणार आहे. अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील.

कार्यक्षेत्रातून मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. इथून पुढे आपल्या जीवनामध्ये अद्भुत प्रगती घडून येणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होईल. नशीबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. बुध ग्रहाच्या आशीर्वादाने उद्योग व्यापारात आर्थिक आवक समाधानकारक राहील.

४) तुळ रास- राशीच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट होणार आहे. शनीच्या कृपेने आपल्या जीवनामध्ये उत्तम प्रगतीचे संकेत आहेत. शनिदेव आपल्या राशीवर विशेष प्रसन्न होणार आहेत शनीचा आशीर्वाद प्राप्त होणार असल्यामुळे कार्यक्षेत्रात अनुकूल घडामोडी घडवून येतील. त्याचबरोबर बुध ग्रहाचे धनु राशीत परिवर्तन आपल्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहे.

शनीची विशेष कृपा असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करायला त्या क्षेत्रामध्ये मोठे यश आपल्या पदरी पडणार आहे. आपली कार्यक्षमता मजबूत बनणार आहे. माणसं मन आणि पद प्रतिष्ठा मध्ये वाढ होईल. आता इथून पुढे सुखात काळाची अनुभूती आपल्याला येईल.

५) वृश्चिक रास- वृश्चिक राशीच्या जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. बुध ग्रहाचे होणारी राशी परिवर्तन जीवनामध्ये सुख समृद्धी व ऐश्वर्याचे भरभराट घेऊन येणार आहे. आता इथून पुढे अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडवून येतील.

भाग्याची सात आणि शनीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामात आपल्याला भरघोस यश प्राप्त होणार आहे. इथून पुढे नशीब आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ दिसून येईल. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. खूप दिवसांपासून असलेल्या आपल्या इच्छा आकांक्षा महत्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. शनीच्या आशीर्वादाने आता सुख-समृद्धी ऐश्वर्याची भरभराट होणार आहे.

६) धनु रास- धनु राशीसाठी येणारा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. बुध ग्रहाचे होणारे आपल्या राशीत आगमन आपल्यासाठी सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. आता इथून पुढे व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील. व्यवसायाच्या दृष्टीने विशेष अनुकूल काळ आपल्या वाट्याला येणार आहे. जगात येणाऱ्या सर्वच्या सर्व अडथळे आता दूर होणार आहेत.

धनप्राप्तीसाठी देखील हा काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये होणाऱ्या अडचणी आता दूर होतील. विद्यार्थी वर्गाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल. विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे . प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाटेला येणार आहेत. भगवान शनि ची कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर शनि महाराज विशेष प्रसन्न होणार आहेत. कुंभ राशीच्या जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत जीवनामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासणार नाही. आपल्या जीवनामध्ये विशेष अनुकूल प्रगती आता घडून येईल. आपल्या कार्यक्षमतेमध्ये सुद्धा वाढ होणार आहे.

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. सुख समाधान आणि शांती मध्ये वाढ होणार आहे. भाग्याची विशेष साथ आपल्याला लाभणार आहे. आता इथून पुढे संसारी जीवन सुद्धा आनंदाने फुलून येणार आहे. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात. शत्रू आपल्याकडे येऊन स्वतः क्षमा याचना मागील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *