तुमच्याही नखांमध्ये अर्धा चंद्र आहे का ,जाणून घ्या याचा अर्थ. हे होऊ शकतात भयानक परिणाम.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

समुद्र शास्त्रानुसार आपल्या शरीरावर असणाऱ्या खुणा व तीळ याचा आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम पडत असतो. काही लोक त्यांच्या नखांवर आलेल्या अर्ध चंद्रकोर शुभ मानतात. मात्र हे शुभ संकेत नक्की खरे आहेत का? आपल्या नखांवर जो अर्धचंद्र आकृती तयार होते त्याचा नेमका काय अर्थ होतो? चला जाणून घेऊयात.

भारतीय संस्कृतीत भविष्य बघण्यासाठी काही विधी सांगितले गेले आहेत. मध्ये एक सामुद्रिक शास्त्र भविष्य बघण्याचे एक प्राचीन विज्ञान आहे. विष्णुपुराण मध्ये वर्णन केलेले हे शास्त्र माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना ऐकविले होते आणि समुद्र देवतेने हे ऐकून त्याचा प्रचार केला होता असं म्हणतात म्हणून या शास्त्राला सामुद्रिक शास्त्र असेही म्हणतात. आपल्या हातांवरील रेषांसोबतच आपल्या नखांनाही समुद्र शास्त्रात विशेष महत्त्व दिले गेले आहे.

त्यातून आपण आपल्या जीवनातील घडामोडी जाणून घेऊ शकतो. आपल्या नखांमध्ये अर्धचंद्र कोराचे विशेष महत्त्व मानले जाते. आपल्या व्यवसायाशी संबंधित गोष्टी व तसेच शुभ व अशुभ गोष्टींचे संकेत देतात. व्यक्तींना असलेली बोटे आणि त्या बोटांची लांबी त्याचा आकार आणि तसेच नखांवर असलेली चिन्हे त्यामुळे व्यक्तींची स्थिती आणि भविष्यात समजून घेतल जाऊ शकतो.

अनेक जणांच्या नखांवर अर्धचिन्ह असतं तर ज्योतिष शास्त्रानुसार नखांवर जी अर्धा चंद्रकोर असते तो भाग शुभ असतो केवळ पाच टक्के लोकांच्या नखांवर असतात अशी चिन्ह. अनेक जणांच्या नखांवर अर्धचिन्ह असतं . तर ज्योतिष शास्त्रानुसार नखांवर जी अर्ध चंद्रकोर असते तो भाग शुभ मानला जातो. तर आपण अंगठ्यापासून सुरुवात करूयात.

१) अंगठा- अंगठ्यावर अर्धा चंद्रकोर दिसत असेल तर तुम्हाला नवीन मित्र मिळू शकतात. तर दुसरीकडे तुमच्या बोटांची लांबी लहान असेल तर लहान अंगठ्यावर जर ही चिन्ह दिसून येत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला धनलाभ होणार आहे. अंगठ्याच्या नखावर अर्धचंद्र असेल तर ती व्यक्ती बुद्धिमान व्यक्ती मानली जाते.

२) तर्जनी- जर एखाद्या व्यक्तीच्या तर्जनीवर अर्धचंद्र चिन्ह असेल तर ते शुभ संकेत देतात. तसेच आयुष्यात भरभराट होण्यास मदतही होते. तर्जनीच्या बोटावर अर्धचंद्र असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनात धनाची प्राप्ती होते.

३) मधलं बोट- जर तुमच्या मधल्या बोटाच्या नखांवर अर्ध चंद्राचा चिन्ह असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुमच्याशी कोणीतरी शत्रुत्व करू इच्छित आहे. दुसरीकडे जर हे चिन्ह अंगठ्यावर दिसत असेल तर तुम्ही कोणत्याही परिस्थितीत काळजी पूर्वक बोललं पाहिजे. असं सांगण्यात येतो.

४) अनामिका- जर तुमच्या अनामिकेच्या नखांवर अर्धचिन्ह दिसत असेल तर त्याचा अर्थ असा की तुम्हाला सन्मानाचे योग आहेत. अनामिका बोट म्हणजेच अंगठी घालण्याच्या बोटावर चंद्राचा निशाण असेल तर ते शुभ मानले जाते. अनामिका बोटाच्या नखावर जर अर्धचंद्र बनत असेल तर त्या व्यक्तीला समाजात मानसन्मान मिळतो.

५) करंगळी- करंगळी मध्ये जर हे चिन्ह असेल तर तुम्हाला धन प्राप्ती होते. या बोटाच्या नखांवर अर्ध चंद्र बनत असेल तर हे ही शुभ मानले गेला आहे. अस म्हणतात की या लोकांच भाग्य बलवान असत.

अनेकांच्या हातातील नखे खूप लहान असतात. परंतु अशा लहान नखांवर अर्धचंद्र असेल तर, तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जाव लागू शकतो. तर मंडळी तुमच्याही नखांमध्ये असं अर्धचंद्र आहे का? नक्की तपासा आणि त्याचा अर्थ जाणून घ्या.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *