प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज माघी पौर्णिमेची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोड मध्ये खेळतील या ५ राशी.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच माघ महिन्यामध्ये येणारी माझी पौर्णिमा ही अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसाठी हा दिवस अतिशय शुभ आणि अनुकूल मानला जातो. या दिवशी स्नान आणि दानधर्म करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे.

मित्रांनो माघ पौर्णिमेच्या दिवशी श्रद्धा पूर्ण अंतकरणाने पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व पाप नष्ट होतात. या दिवशी यत्ता शक्ति दानधर्म केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट होण्यास वेळ लागत नाही. ज्योतिष शास्त्रानुसार पोर्णिमा ही महत्वपूर्ण मानली जाते. यावेळी पौर्णिमेला अतिशय अद्भुत योग बनत आहेत. अतिशय शुभ संयोग बनत आहेत.

त्यामुळे ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे आणि विशेष म्हणजे पुष्य नक्षत्रावर पौर्णिमा साजरी होणार आहे. त्यामुळे या पौर्णिमेला महत्व प्राप्त होत आहे. पुष्य नक्षत्राला हिंदू धर्मामध्ये पंचांगानुसार विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते. आणि पुष्य नक्षत्रामध्ये ही पौर्णिमा येत असल्यामुळे ही पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. यावेळी माघी पौर्णिमा या पाच राशींसाठी लाभकारी ठरणारा असून अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने चमकून उठेल यांचे भाग्य. यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य समाप्त होणार असून प्रगतीच्या दिशेने यांची वाटचाल सुरू होणार आहे‌.आता प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी घडून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार असून येणारा काळ या पाच राशींच्या जीवनातील अतिशय लाभकारी काळ ठरणार आहे.

आता इथून पुढे भाग्य देखील यांना मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. इथून पुढे नशिबाची साथ प्राप्त होणार आहे. त्रीसंगमावर स्नान करणे अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. यावेळी पौर्णिमेच्या दिवशी अतिशय अद्भुत योग बनत आहेत. माघी पौर्णिमेच्या दिवशी रविपुष्ययोग, सौभाग्य योग, आयुष्यमान योग, सर्वार्थ सिद्धी योग होत आहे त्यामुळे या संयोगाचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या ५ राशींच्या जीवनामध्ये दिसून येईल.

आता इथून पुढे आपला भाग्योदय घडवून आणणारा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये मोठ्या प्रगतीची संकेत आहेत. अतिशय सुंदर काळ आपल्या वाट्याला येणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोग या काळामध्ये आपण करणार आहात. आर्थिक दृष्ट्या मजबूत बनणारा आहात. व्यापारीच्या दृष्टीने देखील काळ अनुकूल ठरणार आहे.

जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे. मित्रांनो आज माघ शुक्ल पक्ष पुनर्वसू नक्षत्र दिनांक ४ फेब्रुवारी रात्री ९ वाजून ३१ मिनिटांनंतर पौर्णिमेला सुरुवात होणार असून आज दिनांक ५ फेब्रुवारी रात्री ११वाजून ५८ मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होत आहे. पौर्णिमेपासून पुढे येणारा काळ या पाच राशींवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या पाच राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीवर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या जीवनामध्ये आनंदाची नवे रंग भरणार आहे. सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. कामामध्ये येणारे अडचणी दूर होणार असून कामे व्यवस्थितरित्या पूर्ण होणार आहेत. मानसिक ताण आता दूर होईल. मनाला आनंदित करणारे घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. वाणीमध्ये मधुरता निर्माण होणार आहे.

वाणीचा चांगला उपयोग करून जीवनामध्ये मोठ यश आपण प्राप्त करणार आहात. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाची कौतुक होणार आहे. समाजातून आपल्याला मान प्राप्त होणार आहे. नव्या व्यवसाय भरण्याची स्वप्न साकारू शकते. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. आता इथून पुढे मनाला सतवणारे वेदांना दूर होणार आहेत. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. नशिबाची दार आता उघडे होणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.माघ पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाची मोठ्या प्रमाणात साथ मिळणार आहे. मानसिक तणाव आता दूर होईल. मनाला सतवणारे वेदना आता दूर होणार आहेत. जीवनामध्ये चालू असणारा अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्तीमध्ये वाढ होणार आहे.

जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या जुन्या बिमारीतून पण मुक्त होणार आहात. मन आनंदाने प्रसन्न बनेल.नवा आत्मविश्वास जीवनामध्ये निर्माण होणार आहे. नव्या आत्मविश्वासाने नव्या कामाची आपण सुरुवात करणार आहात. आता प्रगतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधान करत असेल. व्यवसायातून आर्थिक प्रगती मोठ्या प्रमाणात होणार आहे. नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

३) कर्क रास- कर्क राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. माझी पौर्णिमेपासून पुढचा काळ जीवनामध्ये सुख समृद्धी घेऊन येणार आहे. आता मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. इथून पुढे नशीब भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल. दुःख यातनापासून आपली सुटका होणार आहे. यश प्राप्तीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडणार आहे.

आतापर्यंत जगामध्ये आपल्याला अपयश येत होते त्यात आपल्याला होण्यास सुरुवात होणार आहे. माता लक्ष्मीची कृपा असल्यामुळे आर्थिक क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. प्रगतीच्या वाटा आता मोकळ्या होणार आहेत. नव्या दिशेने जीवनाचा नवा प्रवाह सुरू होणार आहे. वाणीमध्ये मधुरता निर्माण होईल. वनिता चांगला उपयोग या काळामध्ये आपण करणार आहात. अतिशय शुभ घटना आपल्या जीवनात घडून येण्याची संकेत आहेत.

४) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनामध्ये सुखाच्या सुंदर दिवस येणार आहेत. पौर्णिमेच्या शुभ प्रभात आपल्या जीवनामध्ये आनंददायी घडामोडी घडवून येणार‌ आहे. पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभावाने राजयोग निर्माण करू शकतो. त्यामुळे या काळाचा चांगला सदुपयोग करून घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

आपल्या वाणीचा चांगला उपयोग करावा लागेल. आपल्या शब्दाने कोणाचे मन दुखावणार नाही याचा पुरेपूर विचार करावा लागेल. माता लक्ष्मीचा आशीर्वाद या काळामध्ये आपल्याला प्राप्त होणार आहे. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. प्रचंड प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. प्रगतीच्या दृष्टी काळा अनुकूल ठरणार आहे.

५) तुळ रास- तूळ राशीच्या जीवनावर पौर्णिमेचा अतिशय शुभ प्रभात दिसून येणार आहे. तूळ राशीच्या जीवनामध्ये सुखाची सुरुवात होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. व्यापारातून चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे आणि व्यापारतून आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनलाभाचे योग जमून येतील. आता यश प्राप्ती देखील चांगली होणार आहे. नवा व्यवसाय नवीन कामाची सुरुवात आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे.

वाणीचा या काळामध्ये चांगला उपयोग करावा लागेल. वाणीवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. जागा मध्ये आपल्याला अडचण येत आहेत. ती कामे आता निर्वीघ्नपणे पूर्ण होणार आहे. सरकारी कामांमध्ये देखील चांगले यश आपल्याला प्राप्त होणार आहे. कोर्ट कचेरी मध्ये चालू असणाऱ्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होऊ शकते. या काळामध्ये अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात. आर्थिक दृष्टीने संपन्न बनणार आहात.

६) कुंभ रास- कुंभ राशीवर माघी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. माघी पौर्णिमेपासून पुढे सकारात्मक घडामोडी घडून येतील. मान सन्मान पद प्रतिष्ठा यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. मन समाधानी बनेल. मानसिक तणाव आता पूर्णपणे दूर होणार आहेत. हा काळा जीवनाला नवा आकार देणार काळ आहे. वाणीचा चांगला उपयोगी या काळामध्ये आपण करणार आहात. प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होतील.

मार्गात येणाऱ्या अडथळे आता दूर होणार आहे. नवा व्यवसाय थाटनेचे स्वप्न साकारू शकते. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. विदेशातून जोडलेल्या व्यवसायातून नफा प्राप्त होणार आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये नफा प्राप्त होण्याची संकेत आहेत. आता इथून पुढे अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजातून आपल्याला मानसन्मान प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *