लक्ष्मी माता स्वप्नात देते हे संकेत.! बक्कळ पैसे व दीर्घायुष्य दिसू शकते.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी आपल्या स्वप्नांवर आपलं संपूर्ण नियंत्रण नसत. बहुतांश वेळा ज्या गोष्टीचा आपण विचार करत असतो. किंवा त्या व्यक्तीचे वस्तूचे धावती प्रतिमा आपल्या नजरेसमोरून गेलेली असते तेच आपल्या स्वप्नात दिसत. काही वेळा ही स्वप्न गोड गुलाबी असतात तर काही वेळा झोपेतून खडबडून जाग करतील अशी ही असतात.

कित्येकदा तर आपल्या स्वप्नांचा आणि वास्तवाचा काही ताळमेळ बसत नाही. पण यातलं कोणतं स्वप्न हे पूर्णतः अर्थहीन नसत. प्रत्येक स्वप्नामागे काहीतरी अर्थ दडलेला असतो. भविष्यपुराणानुसार आपली स्वप्न आपल्या भविष्या विषयी भाष्य करू शकतात. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या स्वप्नात देवी लक्ष्मी कोणते संकेत देते.

भविष्यपुराणानुसार स्वप्न आणि त्यांचा प्रभाव कसा पडतो हे जाणून घेऊया. भविष्यपुराणाच्या शास्त्रानुसार सूर्याच्या उपासनेचे खूप महत्त्व आहे. जर तुम्हाला स्वप्नात सूर्य इंद्रधनुष्य किंवा चंद्र दिसत असेल तर लवकरच तुम्हाला समृद्धी लावू शकते. अनेकदा आपल्याला स्वप्नात विविध रूपात शृंगाराच्या वस्तू दिसतात जसे की पावडर, कुंकू, आरसा.

दाग दागिने केस हे दिसत असेल तर हे सुद्धा धनलाभाचे संकेत मानले जातात. तुम्हाला स्वप्नात केस गळती, भांडणे, नैसर्गिक आपत्ती व निसर्गाची विविध रूप दिसत असतील तर हा सावधानतेचा इशारा असू शकतो. स्वप्नात तुम्हाला नदी व समुद्र वारंवार दिसत असेल तर हा दीर्घायुष्याचा संकेत असू शकतो.

तुम्हाला स्वप्नात प्राणी विशेषता घोडे दिसत असतील तर हे जीवनात गतिशीलता येण्याचे संकेत आहेत. अनेकदा स्वप्नांमध्ये मृत्यूही दिसतो. असं म्हणतात की हा अत्यंत उलट प्रभाव असतो. म्हणजेच ज्या व्यक्तीचा मृत्यू तुम्हाला स्वप्नात दिसतो. त्या व्यक्तीला दीर्घायुष्य लाभण्याची शक्यता असते.

धनलाभ व राज सुखाचे संकेत आपल्याला काय देतात ते जाणून घेऊयात. भविष्यपुराणाच्या माहितीनुसार जेव्हा आपल्याला स्वप्नात बांधलेली गाय म्हैस किंवा सी हिंदी फिल्म तर ते सुखप्राप्तीचे योग असतात. जर आपल्याला स्वप्नात डोके व हात एकाहून अधिक दिसत असतील तर तुमच्या भाग्यात लक्ष्मीच्या आगमनाचे चिन्ह असू शकते.

भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर या व्यक्ती दिसल्या तर त्यांचे म्हणणे ऐकणे बहुतांश वेळा फायदेशीर ठरेल. या चार व्यक्तींमध्ये देवता, तुमचे श्रद्धास्थान, महापुरुष, पूर्वज व तुम्ही स्वतः यांचा समावेश आहे. तुम्हाला जर या चार व्यक्ती दिसत असतील तर काहीतरी चांगले घडण्याचे योग आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *