खुप पैसा कमवायचा असेल, तर इथे ठेवा १ लवंग चमत्कारिक टोटका नक्की करा…

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

आपल्या पैकी अनेक लोक दिवसरात्र कष्ट करून, मेहनत घेऊन पैसा मिळवत असतात, पण हा कमवलेला पैसा त्यांच्याकडे टिकत नाही. एवढे घरात पैसा असूनही, काही लोकांच्या घरांत सुख नसते किंवा नेहमीच वाद होत असतात. तसेच घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, परिणामी घरात माता लक्ष्मीचा वास होत नाही.

तसेच पैसा तुमच्या हातात टिकत नसल्याचे, कारण कुंडलीतील ग्रह नक्षत्र, ग्रह दोष जर कमजोर असतील तर तुमची कामे व्यवस्थित होत नाहीत, मग परिणामी काम करायला घेतल्यावर कुठे ना कुठे अडथळे निर्माण होतात. आपल्यापैकी अनेक लोक सांगतात की, मेहनतीच्या जोरावर सर्व काही मिळवता येत, तसेच अगदी पैसा सुद्धा. जर आपण इमानदारीने मेहनत केल्यास, आपल्या जीवनात पैशाचा पाऊस पडतो.

पण आपल्या समाजात अनेक लोक असे आहेत की, ते खुप मेहनत करूनही त्यांना सर्वानाच पुष्कळ पैसा प्राप्त करूनही,त्याच्या हातात पैसा टिकून राहत नाही. याउलट खूप कमी लोकांकडे मिळवलेला पैसा टिकून राहतो, अगदी हाताच्या बोटांवर मोजता येईल इतकेच लोक, ज्यांच्याकडे पैसा टिकतो तेच लोक श्रीमंत होतात. पण असेच लोक जे करोडपती झालेले असतात, त्या लोकांकडे बारकाईने पाहिल्यास, ते लोक सुद्धा पूजापाठ,देवधर्म किंवा असे टोटके इ. करीत असतात.

पण ते या गोष्टीचा सर्वत्र खुलासा करीत नाहीत,कारण लोक यांना अंधश्रद्धाळू, मूर्ख समजतील ,या भीतीने ते असा बाबीवर उघड पणे बोलत नाहीत. त्यामुळे,असे टोटके श्रद्धा आणि विश्वासाने केल्यास,तरच परिणामकारक ठरतात. त्यामुळे तुम्ही हा उपाय केल्यास, तुम्ही कमावलेल्या पैशाची बचत होण्यास, याशिवाय तसेच घरात पैसा येण्याचे नवीन मार्ग निर्माण होतात.

त्यामुळे हा तोटका शक्य असल्यास शुक्रवारी करावा, तसेच आपण कोणत्याही दिवशी करू शकतो, पण शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो,त्यामुळे या दिवशी हा प्रभावी उपाय केल्यास त्याचा जलद गतीने परिणाम होण्यास सुरुवात होते. हा टोटका आपल्या घरातील कोणत्याही वयाची व्यक्ती करू शकते.

यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही करू शकते. हा उपाय करण्यासाठी, आपण शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी आंघोळ करून माता लक्ष्मीच्या फोटोसमोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा. मग तुम्हाला तुमच्या उजव्या हातात एक लवंग आणि एक इलायची घ्यायची आहे.कारण लवंग आणि इलायचीला तंत्र आणि ज्योतिष शास्त्रात लवकर प्रभाव करणाऱ्या वस्तू मानल्या जातात. मग उजव्या हातात धरल्यानंतर, आपल्याला देवी महालक्ष्मीच्या एका प्रभावी मंत्राचा जप करायचा.

आपल्याला “ओम महालक्ष्मये नमः ” या अत्यंत प्रभावी मंत्राचा १०८ वेळा जप करायचा आहे. मग हा जप झाल्यानंतर, आपल्याला एका पिवळ्या रंगाच्या कापडावर लवंग आणि इलायची ठेवून, हे कापड घरात मौल्यवान वस्तू तसेच पैसा ठेवण्याच्या ठिकाणी हे पिवळे कापड ठेवावे. या टोटक्याचा परिणाम आपल्याला,फक्त ७ दिवसात पाहायला मिळेल. याशिवाय आपण कमावलेले पैसा बचत होईल,तसेच आपले अडकलेले पैसे आपल्याला मिळतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *