मंगळवारी आणि शनिवारी या गोष्टी प्रामुख्याने टाळा. नाहीतर आयुष्यभर पश्चाताप करत बसाल.

Daily News

नमस्कार मित्रांनो.

श्रीराम भक्त बजरंग बली हे भक्ती युक्ती आणि शक्तीच्या बाबतीत अग्रेसर मानले जातात. बजरंग बली हे अतिशय शिस्त प्रिय म्हणून ओळखले जातात म्हणून रामाची आणि मारुतीरायाची कनिष्ठ मैत्री दिसून येते. मात्र तुम्ही जर त्यांची उपासना करत असाल तर तुमच्या शाळेसाठी काळात त्यांची प्रार्थना करत असाल तर तुम्हाला काही नियम पाळणे बंधनकारक ठरेल.

त्या नियमाचे पालन केले तर तुम्हाला शनी आणि मारुती या दोघांची कृपा प्राप्त होईल. जाणून घेऊया ते नियम. तुमचा साखरपुडा होणार असेल तर त्याची मुख्य खरेदी अर्थात अंगठी खरेदी या दोन दिवशी करू नका. लग्न ठरण्यासाठी मारुतीरायाची उपासना करा असे सांगितले जात असले तरी हे दोन जीवांना परस्पर जोडणारी अंगठी मंगळवारी किंवा शनिवारी खरेदी करू नये.

कोणा संवर्धनासाठी हनुमंताला शुभ मानले जाते. म्हणून मंगळवारी आणि शनिवारी सात्विक आहार घ्यावा असे सांगितले जाते. जेणेकरून शरीराला आणि बुद्धीला जडत्व येणार नाही. आणि भक्तीला शक्तीची साथ मिळेल. मंगळवारी नक्की कापली केसे कापले तरी हरकत नाही. परंतु शनिवारी या गोष्टी टाळाव्यात.

कारण शनि देवांना स्वच्छता प्रिय असली तरी या दिवशी या गोष्टी केल्याने शनि देवांना आवडत नाही. दानधर्म गरजूंना मदत चेष्टांची सेवा किंवा विशेष कार्य करा मंगळवारी आणि शनिवारी नवीन कपडे घालने टाळा. नवीन कपड्यांचे उद्घाटन करायचे असेल तर गुरुवारचा दिवस शुभ मानला जातो. जर वस्त्रदान करणार असाल तर कोणत्याही दिवसाचे बंधन नाही. मंगळ दोष टाळायचा असेल.

तर मंगळवारी काळे कपडे घालने टाळा. हनुमंताला आणि शनि देवाला सेंद्रि रंग प्रिय आहे. या दोन्ही दिवशी काही मुख्य कामे करायची असल्यास पिवळ्या केशरी लाल रंगाचे कपडे तुम्ही घाला. तुम्हाला धनलाभ प्राप्त होईल. मारुतीरायाला आणि शनि देवाला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही काही उपाय केले आहेत का. आम्हाला नक्की सांगा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *