या आहेत जगातील सर्वात श्रीमंत राशी १६ नोव्हेंबर पासून पुढील १२ वर्ष सातव्या शिखरावर असेल यांचे नशीब.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ज्योतिषानुसार ग्रह नक्षत्रांची स्थिती जीवना मध्ये खूप मोठा बदल घडवून आणत असते. ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनतात तेव्हा त्या राशीच्या जातकांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट येण्यासाठी वेळ लागत नाही. ब्रह्मांडामध्ये घडत असलेल्या ग्रह नक्षत्राच्या स्थितीचा मानवी जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ब्रह्मांडामध्ये होणारे बदल जेव्हा नकारात्मक असतात किंवा ग्रहण क्षेत्रांमध्ये होणारे बदल जेव्हा नकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीला अनेक अडचणींचा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

अशा काळामध्ये व्यक्ती अगदी खचून जात असतो. ग्रहण क्षेत्राची नकारात्मक स्थिती मानवी जीवनामध्ये अनेक नकारात्मक घडामोडी घडवून आणत असते. या काळामध्ये अनेक दुःख आणि यातना व्यक्तीला सहन कराव्या लागतात. पण हीच ग्रहन क्षत्राची स्थिती जेव्हा अनुकूल बनते तेव्हा व्यक्तीच्या प्रगतीला वेळ लागत नाही. जीवनामध्ये शुभ सकारात्मक घडामोडी घडून येण्यासाठी वेळ लागत नाही.

ग्रहण क्षेत्राची स्थिती मानवी जीवनामध्ये जीवनामध्ये अतिशय शुभकारक ठरत असते. आणि व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येत असते. ग्रह नक्षत्र जेव्हा शुभ असतात तेव्हा त्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर दिसून येत असतो. व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर अतिशय शुभ प्रभाव दिसून येत असतो. या काळामध्ये व्यक्तीला प्रगती करण्यासाठी वेळ लागत नाही.

सुख समाधान आणि आनंदाचे दिवस व्यक्तीच्या वाट्याला येत असतात. १६ नोव्हेंबर पासून पुढे असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. १६ नोव्हेंबर पासून पुढे जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता आपले नशीब चमकण्यासाठी वेळ लागणार नाही. मित्रांनो १६ नोव्हेंबर २०२२ रोजी सूर्य राशी परिवर्तन करणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करतील. मित्रांनो सूर्याला ग्रहांचे राजा मानले जाते. सूर्य हे आत्म्याचे कार्यक्रम मानले जातात.

कुंडली मध्ये सूर्य जेव्हा शुभ स्थानी असतात तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. सूर्याचा सकारात्मक प्रभाव जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर पडतो तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगतीच्या काळाची सुरुवात होण्यासाठी वेळ लागत नाही. सूर्य जेव्हा सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. सूर्य हे मानसन्मान पद प्रतिष्ठेचे दाता देखील मानले जातात.

त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर अनेक सकारात्मक घडामोडी घडवून आणत असतात. मित्रांनो जेव्हा एक वेळा सूर्याची कृपा प्राप्त होते तेव्हा अनेक वर्षापर्यंत त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर दिसून येत असतो. १६ नोव्हेंबर रोजी सूर्यदेव राशी परिवर्तन करणार असून सूर्याच्या होणाऱ्या या राशी परिवर्तनाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशींवर दिसून येणार आहे.

काय राशींसाठी हे संक्रमण अशुभ ठरणार असले तरी काही राशींवर अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. येणारे १२ वर्षे या काही खास राशींच्या जीवनामध्ये सुख-समृद्धीचे भरभराट घेऊन येणार आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.
सुरुवात करूया मिथुन राशि पासून.

मिथुन राशी- सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन मी फुल राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. सूर्याची होणारे भूचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. सूर्य आपल्या राशीच्या तिसऱ्या भावाचे स्वामी असून सूर्य आपल्या सातव्या भावामध्ये विचार करत आहेत. सूर्याची सप्तम दृष्टी आपल्या बाराव्या भावावर पडणार आहे. सूर्याच्या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येणार आहे.

या काळामध्ये शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. शत्रूंचा नाश होणार आहे. मानसन्मान आणि पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आपल्याला त्रास देणारी लोक त्यांच्या कर्माची फळ बघतील. नोकरीसाठी हा काळ उत्तम करण्याचे संकेत आहेत. मागील काही दिवसांपासून नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. एखादी चांगली नोकरी आपल्याला मिळण्याचे योग आहेत. एक्सप्रेस घडणार आहे.

या काळात काही प्रवास देखील घडणार आहेत. या काळात केलेले प्रवास लाभकारी ठरणार आहेत. आपल्याला विदेशातून देखील लाभ प्राप्त होण्याची शक्यता आहे. ज्या लोकांना विदेशामध्ये जाऊन उद्योग व्यापार करायचा असेल या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. येणाऱ्या संधीचा फायदा घेणे या लोकांना आवश्यक आहे. जीवनामध्ये सुख-समृद्धी मध्ये वाढ होईल.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. सूर्याचे होणारे हे राशी परिवर्तन आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. ग्रहांची राजा सूर्यदेव आपल्याला शुभ फल देणार आहेत. पुरी आपल्या राशीच्या दुसऱ्या भावाचे स्वामी मानले जातात. सूर्य आपल्या राशीच्या पंचम भावामध्ये गोचर करत आहेत आणि सूर्याची दृष्टी आपल्या सत्तम भावावर असेल.

सप्तम भाव हा लाभस्थान मानला जातो. त्यामुळे या काळामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये लाभ प्राप्त होईल. कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये मोठी प्रगती घडून येईल. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. संततीच्या जीवनामध्ये सुखाची प्राप्ती आपल्याला होणार आहे म्हणजे संत तिच्या जीवनामध्ये सुख प्राप्त होणार आहे. सरकारी कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होईल.

सरकार दरबारी अनेक दिवसापासून आणलेली आपली कामे आता पूर्ण होणार आहेत. नोकरीसाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन नोकरी मिळण्याचे योग आहेत. आपल्या प्रेम जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होणार आहेत. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

सिंह राशी- सिंह राशीसाठी सूर्याचे गुजर अतिशय शुभ ठरणार आहे. सूर्य आपल्या राशीचे स्वामी मानले जातात. सूर्य आपले यज्ञेश आहेत. पुरी आपल्या राशीच्या चौथ्या भावामध्ये गोचर करणार आहेत. आणि सूर्याची सत्यम दृष्टी आपल्या देशात भावावर असणार आहे. सूर्याच्या परिवर्तना आपल्या राशीवर अतिशय सकारात्मक परिणाम होईल. अनेक दिवसापासून करत असलेल्या योजना आता साकार बनतील.

आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. या काळामध्ये नोकरीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश प्राप्त होईल. साहस आणि पराक्रमामध्ये देखील वाढ होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होणार आहे. संसारिक आणि वैवाहिक जीवनामध्ये अनुकूल दिवस आपल्याला प्राप्त होणार आहेत.

कन्या राशि- कन्या राशि वर सूर्याचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. सूर्याचे वृश्चिक राशी मध्ये होणारे भूचर आपल्या जीवनामध्ये आनंदाची बाहेर घेऊन येणार आहे. सूर्य आपल्या बाराव्या स्थानाचे स्वामी मानले जातात. आणि सूर्य आपल्या राशीच्या तिसऱ्या भावामध्ये विचार करणार आहेत. सूर्याची सत्यम दृष्टी आपल्या भाग्य स्थानावर असणार आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे.

व्यवसायानिमित्त काही यात्रा आपल्याला करावे लागतील. यात्रेमधून आपल्याला लाभ प्राप्त होणार आहे. प्रवासातून लाभ प्राप्त होणार आहे. या काळामध्ये नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने उत्तम प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. पत्रकारितेची जोडलेल्या लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये आपल्या वाणीमध्ये एक तेज निर्माण होणार आहे.

आपल्या वाणी द्वारे लोकांना प्रभावित करण्यामध्ये किंवा लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. घर परिवारामध्ये देखील आनंदाचे वातावरण राहणार आहे. घरातील लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनात सूर्याची आगमन लाभकारी ठरणार आहे. आपल्या राशीत होणारे सूर्याचे आगमन आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. सूर्य आपल्या राशीच्या दशम भावाचे स्वामी मानले जातात. सूर्याची सत्यम दृष्टी आपल्या सातव्या भावावर पडणार आहे. सूर्याचे हे भूचर आपल्या जीवनामध्ये खूप मोठी प्रगती घडवून आणणार आहे. या काळामध्ये पदप्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आहे.

मान सन्मानात वाढ होणार आहे. हा काळ आपल्यासाठी राज योगासमान ठरू शकतो. राजकारणात असलेल्या लोकांसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. आपल्या आत्मविश्वासात वाढ होईल. स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होईल. ध्येयप्राप्तीसाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. आपण निर्धारित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. सूर्य आपल्या राशीच्या सप्तम भावाचे स्वामी मानले जातात. आणि या काळामध्ये सूर्य आपल्या दशम भावामध्ये भूचर करत आहेत. सूर्याची सत्यम दृष्टी आपल्या गोचरभावावर राहणार आहे. त्यामुळे हा काळ आपल्यासाठी सुख-समृद्धीचा काळ ठरणार आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. ग्रह नक्षत्राची मोठी साथ आपल्याला प्राप्त होणार आहे.

आपल्या जीवनामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आपण निर्धारित केलेले ध्येय प्राप्त करण्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहात. आणि ध्येय आपल्याला प्राप्त होऊ शकते. या काळामध्ये एखादा नवा अविष्कार आपण करू शकता. नव्या योजना बनवून नवीन प्रयोग आपण करू शकता. आपल्या कल्पनेत असलेल्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत. आपल्या प्रत्येक कामामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *