१३ जानेवारी पर्यंत या ३ राशींना मालामाल होण्याची संधी. महादेव झाले आहे अति प्रसन्न या राशींवर.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वैदिक ज्योतिष शास्त्रनुसार जेव्हा ग्रह मार्गी होतात किंवा वक्री होऊन इतर राशीत गोचर करतात. तेव्हा त्याचा थेट किंवा अप्रत्यक्ष प्रभाव हा सर्वच राशींमध्ये दिसून येतो. असेच का काही शक्तिशाली ग्रह जसे की शनी किंवा मंगळ अन्य राशीत मार्गक्रमण करू लागतात तेव्हा सर्व बारा राशींना शुभ व अशुभ परिणाम जाणवू शकतो.

ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ ग्रह मिथुन राशीतून वक्रीचलनाने वक्री जात आहेत. वैदिक ज्योतिष शास्त्रात मंगळ ग्रह हा जमीन सामर्थ्य धैर्य पराक्रम आणि शौर्य यांचा कारक आहे. येत्या नववर्षात १३ जानेवारी पर्यंत मंगळ ग्रह वृषभ राशीत वक्री अवस्थेत राहणार आहे. परिणामी तीन राशीच्या कुंडलीत मोठे बदल घडून येण्याची संधी आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या तीन राशी. पहिली कर्क रास कर्क.

कर्क रास- राशीच्या प्रभाव कक्षात मंगळ ग्रह स्थिर होताना अनेक लाभांची संधी आहे. मंगळ वक्रीमुळे या राशींच्या कुंडली त मंगळ परमराज योग सुद्धा तयार होत आहे. आपल्याला या काळात आर्थिक लाभ होण्याच संकेत आहेत. विशेषतः नफा मिळवण्याची ही सुवर्णसंधी मिळू शकते. आपल्याला व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आपल्याला मित्रपरिवार किंवा कुटुंबीयांसह एखाद्याला आमच्या प्रवासाला जाण्याचे योग आहेत.

सिंह रास- मंगळ ग्रह वक्री झाल्याने सिंह राशीच्या मंडळींना करिअर व व्यवसायात लाभ होऊ शकतात. सिंह राशीला येत्या काळात प्रचंड धनलाभाचे संकेत आहेत. मंगळ ग्रह जेव्हा कोणत्याही राशींच्या दहाव्या स्थानी गोचर करत असतो तेव्हा त्याचा प्रभाव सर्वाधिक जाणवतो. परिणामी सिंह राशीसाठी पुढचे दोन महिने अच्छे दिन असणार आहेत.

भौतिक सुखाचे योग या मंडळींच्या जीवनात आहेत. ज्योतिषांच्या माहितीनुसार जे लोक राजकारणात सक्रिय आहेत. त्यांना मोठे पद प्राप्त होण्याचे संकेत आहेत. समाजकार्य करणाऱ्यांची प्रतिष्ठा व मान वाढू शकतो. तर बेरोजगारांसाठी येत्या काळात नोकरीची संधी उपलब्ध होण्याचे संकेत आहेत.

धनु रास- मंगळ ग्रह वक्री होणे हे धनु राशि साठी शुभ ठरू शकते. ज्योतिषांच्या माहितीनुसार हे स्थान रोग रोग व शत्रुत्वाचे स्थान मानले जाते. मंगळ गोचर झाल्यामुळे धनु राशीच्या कुंडलीत राजयोग येत आहे. याचा प्रभाव आपल्याला व्यवसायात व खाजगी आयुष्यात दिसून येऊ शकतो.

जर आपले काम विदेशी कंपनीशी संबंधित असेल तर लवकरच आपल्याला मोठा धनलाभ होऊ शकतो. तुमच्या जुन्या गुंतवणुकीतूनच मोठा फायदा होन्याचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून आपले कौतुक झाल्याने मान वाढू शकतो.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *