बाथरूम मध्ये या गोष्टी असतील तर लगेच काढून टाका अन्यथा वास्तुदोष वाढेल.

अध्यात्मिक

नमस्कार मित्रांनो.

मंडळी वास्तुशास्त्र हे घर राजवाडा इमारती किंवा मंदिरे बांधण्याचे प्राचीन भारतीय शास्त्र आहे. ज्या आधुनिक काळातील विज्ञान वास्तुकलेचे प्राचीन काळाचे जाऊ शकते. ज्या वस्तू आपल्या दैनंदिन जीवनात वापरल्या जातात. त्या कशा ठेवाव्या हे वास्तू आहे. वास्तुशास्त्रानुसार काही नियम सांगण्यात आलेले आहेत.

वास्तुदोष दूर करायचा असेल तर हे नियम लक्षात ठेवावेत. बाथरूम मध्ये जर काही सामान ठेवत असाल. किंवा अशी काळजी घेतली नाही तर वास्तुदोष निर्माण होतो. वास्तू नुसार घरातील प्रत्येक जागा महत्त्वाची असते. आणि त्याबाबत काही नियम असतात. त्याचप्रमाणे बाथरूमलाही वास्तूमध्ये विशेष छान आहे. ज्योतिष शास्त्रात याचा संबंध चंद्र आणि वरून या देवतांशी असल्याचे मानले जाते.

वास्तु आणि धर्म या दोन्ही मध्ये असे मानले जाते. की जर तुमच्या घरातील स्नानगृह अस्वच्छ असेल तर अशा घरापासून धन संपत्ती आणि समृद्धी दूर राहते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जर वास्तूमध्ये दोष असेल तर तो दूर कसा करावा. तुमची आंघोळीची जागा म्हणजेच बाथरूम मध्ये चुकूनही फोटो लावू नये.

फोटो लावल्यावर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आणि दोष वाढतो. काही लोक बात टॉप मध्ये किंवा टॉयलेट वर बसून फोन वापरतात. असे अनेकदा दिसून येते. तुम्हीही असे करत असाल तर तर लगेच थांबा. इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि यंत्रणे शनि आणि राहू शी संबंधित आहेत. त्यांचा बाथरूम मध्ये वापर केल्यास शनि आणि राहू चा दोष जाणवतो.

बाथरूम मध्ये स्वच्छतेची विशेष काळजी घ्या. आणि बादली आणि मग चुकूनही घाण राहू देऊ नका. बाथरूम मध्ये फिकट निळ्या रंगाची बादली वापरणे चांगले मानले जाते. काही लोक आपल्या घरात बाथरूम साठी चप्पल वगैरे ठेवतात. असे करण्यात काहीच गैर नाही. पण लक्षात ठेवा या चप्पल बाथरूमच्या आत ठेवू नयेत. आणि तुटलेल्या असूनही त्याची काळजी घ्या. तुमच्या बाथरूम मध्ये टॉयलेट नेहमी स्वच्छ असावे. घाणेरडे टॉयलेट आरोग्यास हानी पोहोचवते. ते देखील दोषपूर्ण मानले जाते.

बाथरूम मध्ये ओले कपडे ठेवणे ही खूप वाईट सवय आहे. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो. आणि त्याच वेळी ग्रहांची स्थिती ही अशुभ होते. काही लोकांना अशी सवय असते तिथे आंघोळ करताना केस धुतात आणि तुटलेले केस तिथेच सोडतात. कसे करणे शास्त्रात दोषपूर्ण मानले जाते. हे साफ करायला कधीही विसरू नका. बाथरूम मधील कोणताही नळ खराब झाला असला तर त्याची त्वरित दुरुस्ती करावी.

बाथरूम मधला टपकणारा नळ म्हणजे पाण्यासारखा पैसा वाहणारा समजला जातो. काही लोकांना अशी सवय असते. की ते घरातील टाकाऊ वस्तु आणि रद्दी बाथरूम मध्ये ठेवतात. संग्रह ही आंघोळीची जागा आहे. आणि कचरा ठेवण्याची जागा नाही. म्हणून असे करू नका. जर तुमच्या बाथरूम मधील काच कोणत्याही कारणाने तुटल्या फुटलेल्या असतील. तर त्या बदलून टाका. ती जागा लगेच साफ करा. एक फुटलेला तुटलेला आरसा देखील वास्तुदोषाचे कारण आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *