नमस्कार मित्रांनो.
मित्रांनो हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि त्यातच त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. कार्तिक महिन्यातील शुक्लपक्षात येणाऱ्या पौर्णिमा तिथीला त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमा असे म्हटले जाते. मित्रांनो ही पूर्णिमा अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते. पवित्र नदीमध्ये स्नान करणे देखील विशेष महत्वपूर्ण मानले जाते. पवित्र नदीमध्ये स्नान आणि दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे.
त्याबरोबर भगवान विष्णूची पूजा करण्यासाठी देखील हा दिवस उत्तम मानला जातो. मान्यता आहे की या दिवशी महादेवाने त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. आणि त्या राक्षसाच्या जाचातून जनतेला मुक्त केले होते. यावेळी देवतांनी प्रसन्न होऊन दीपावली साजरी केली होती. त्यामुळे हा दिवस देव दीपावली म्हणून देखील साजरा केला जातो. पण यावर्षी चंद्रग्रहण असल्यामुळे एक दिवस अगोदरच देव दीपावली साजरी केली जाणार आहे.
यावेळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण लागत आहे.हा संयोग अतिशय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. ज्योतीशा नुसार चंद्रग्रहण आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो यावेळी लागणारे खग्रास चंद्रग्रहण अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात आहे. आज त्रिपुरारी पौर्णिमेची रात्र असून या पाच राशींच्या जीवनामध्ये सुखसमृद्धी आणि आनंदाची भरभराट घेऊन येणार आहे.
आता यांच्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक परिस्थिती पूर्णपणे बदलणार असून शुभ सकारात्मक काळाची सुरुवात या राशींच्या जीवनामध्ये होणार आहे. आता यांच्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धीची भरभराट यांच्या वाट्याला येणार आहे. मित्रांनो कार्तिक शुक्लपक्ष पौर्णिमा मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी भरणी नक्षत्रावर मेष राशीमध्ये ग्रस्तोदित चंद्रग्रहण होत आहे.
हे ग्रहण ग्रस्तोदीत म्हणजे ग्रस्त चंद्रबिंब उदयास येणार आहे. हे चंद्रग्रहण आठ नोव्हेंबर रोजी होत असल्यामुळे ग्रहनाचे वेद दिनांक सात नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून वेध पाळले जाणार आहेत. बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती तसेच गर्भवती स्त्रियांनी मंगळवार दिनांक सकाळी अकरा वाजल्यापासून ग्रहनाचे वेध पाहण्यास सुरुवात करावी. ग्रहण मोक्ष काळाचे स्नान सायंकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी करावे.
मित्रांनो ग्रहणाचा कालावधी दुपारी ०२ वाजून ३८ मिनिटांनी म्हणजे ८ नोव्हेंबरच्या दुपारी ०२ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार असून दुपारी ४ वाजून २८ मिनिटांनी ग्रहण मध्य तर सायंकाळी ०५ वाजून ५६ मिनिटांनी सूर्यास्त होणार आहे. आणि सायंकाळी ०६ वाजून १८ मिनिटांनी ग्रहण मोक्ष होणार आहे. ग्रहण काळामध्ये मंत्र ग्रहण करण्यासाठी काळ अतिशय शुभ मानला जातो.
या काळामध्ये जप मंत्र अनुष्ठान नवीन मंत्र ग्रहण करणे शुभ मानले जाते. ग्रहण मोक्षानंतर स्नान करून दानधर्म करण्याला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ग्रहण पर्व काळी नद्या सरोवरे तळे अशा ठिकाणी किंवा एखाद्या कुंडामध्ये स्नान करणे शुभ मानले जाते. दिनांक ७ नोव्हेंबर रोजी दुपारी ०४ वाजून १७ मिनिटांनी त्रिपुरारी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक ८ नोव्हेंबर रोजी दुपारी ०४ वाजून ३२ मिनिटानंतर पौर्णिमा तिथी समाप्त होणार आहे.
पौर्णिमेपासून पुढे येणारा काळा या ५ राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाचे भरभराट घेऊन येणार आहे. आता या पाच राशींचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागणार नाही. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या ५ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मिथुन राशि पासून.
मिथुन राशी- मिथुन राशीच्या जीवनावर चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. मेष राशीमध्ये होणारे हे चंद्रग्रहण आपल्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. आपल्या आत्मविश्वासामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य.
जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार असून सुख-समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे. आता नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला मिळणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. सुख-समृद्धी आणि आनंदाने आपले जीवन फुलून येईल.
कर्क राशी- कर्क राशीच्या जीवनावर चंद्रग्रहणाचा आणि त्रिपुरारी पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने जीवनाशी वाटचाल सुरू होणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. ज्या कामांना हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत.
व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. आपण करत असलेल्या प्रत्येक प्रयत्नांमध्ये आपल्याला मानसन्मान आणि पद प्रतिष्ठान येणार आहे. सांसारिक जीवन आनंदाने फुलून येईल. आता इथून पुढे अतिशय सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत.
सिंह राशि- सिंह राशींच्या जीवनावर कार्तिक पूर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. भगवान शिवशंभू आणि भगवान विष्णूंच्या आशीर्वादाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनातील दुर्भाग्याचे दिवस समाप्त होणार असून सुख समृद्धीची भरभराट आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आता नशिबाला नवी कलाटणी प्राप्त होईल. नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे.
ज्या क्षेत्रामध्ये मन लावून मेहनत करायला त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे भरगोस यश प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आता इथून पुढे जीवन एका सकारात्मक दिशेने वळण घेणार आहे. माणसं मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आता प्रगतीला वेळ लागणार नाही.
वृश्चिक राशि- वृश्चिक राशीच्या जीवनावर कार्तिक पूर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. एका सकारात्मक दिशेने जीवनाची सुरुवात होणार आहे. नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला मिळणार असल्यामुळे आता इथून पुढे अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आता आपल्या आत्मविश्वासांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. आत्मविश्वासाने केलेले कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकते.
आता इथून पुढे मणाला आनंदित आणि प्रसन्न करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. व्यवसायाला प्रगतीची नवी चालना प्राप्त होणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. आता कमाई मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल. नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला लाभणार आहे. कार्यक्षेत्रा विषयी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे.
धनु राशी- धनु राशीच्या जीवनावर त्रिपुरारी पूर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. आता इथून पुढे जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. चंद्रग्रहण आणि पौर्णिमेच्या सकारात्मक प्रभावाने आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होईल. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे.
आता इथून पुढे एका सकारात्मक दिशेने जीवन कलाटणी घेणार आहे. आपल्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल. कार्य क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. कार्यक्षेत्राविषयी हा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार संसारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.
कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर त्रिपुरारी पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. हे चंद्रग्रहण आपल्यासाठी विशेष अनुकूल आणि फलदायी ठरण्याचे संकेत आहेत. नशीब एका सुंदर दिशेने कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार असून सुख-समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे.
अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनामध्ये घडवून येणार आहे. कार्यक्षेत्र विषयी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. कार्यक्षेत्रातून आपल्या जीवनामध्ये अतिशय सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. मानसन्मान आणि स्थितीमध्ये वाढ होणार आहे. जीवन आनंदाने फुलून येणार आहे.
आपली आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा मजबूत बनणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. मानसिक ताण तणाव पूर्णपणे दूर होणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. आता इथून पुढे विशेष अनुकूल काळ आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.