या आहेत सर्वात भाग्यवान राशी दिपावलीची सुरुवात होताच अचानक चमकून उठली यांचे भाग्य पुढील ७ वर्ष धनलाभ.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो यंदा येणारे दीपावली या भाग्यवान राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. दीपावलीचा अतिशय शुभ प्रभाव या राशींवर दिसून येईल. दीपावली पाडव्यापासून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता धनी प्रतीपदीपासून पुढे येणाऱ्या काळात या राशींच्या जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

इथून पुढे येणाऱ्या काळ या राशींच्या जीवनामध्ये अतिशय आनंदाची बाहार घेऊन येणार आहे. मित्रांनो अश्विन अमावस्येच्या समाप्तीनंतर कार्तिक महिन्याची सुरुवात होत आहे. कार्तिक शुक्ल पक्षामध्ये २६ तारखेला दीपावली पाडवा धनी प्रतिपदा साजरी होणार आहे. दीपावली पासून पुढे येणारा काळ या सात राशींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आता जीवनातील अनेक अडचणी अनेक समस्या आता समाप्त होणार असून जीवनाला एक सकारात्मक कलाटणी प्राप्त होणार आहे.

एका सुंदर दिशेने आपले नशीब कलाटणी घेणार आहे. मागील काळात आपल्या जीवनात चालू असलेला नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. इथून पुढे अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. आता इथून पुढे यांचा भाग्योदय घडवून येण्यासाठी वेळ लागणार नाही. दीपावली पाडव्यापासून पुढे सात वर्ष जीवनामध्ये अतिशय सुखद काळ ठरणार आहे.

आता इथून पुढे भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. त्यामुळे या काळामध्ये जर या राशींच्या लोकांनी चांगले कर्म केले चांगले प्रयत्न ठेवले तर निश्चित यश आपल्याला प्राप्त होणार आहे. यांच्या मानसन्मानपद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. करियर कार्यक्षेत्र आणि नोकरीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. तसेच पारिवारिक जीवन वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. हा काळ सर्वच दृष्टीने या राशीसाठी लाभकारी ठरणार आहे.

आता यांच्या प्रगतीला वेळ लागणार नाही. माता लक्ष्मी आणि भगवान शनि देवांची कृपा यांच्या राशीवर बसणार आहे. यांच्या जीवनातील नकारात्मक परिस्थिती आता समाप्त होणार आहे. दीपावली पाडव्यापासून यांचा भाग्योदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मेष राशी पासून.

मेष राशी- दिपावली पाडव्यापासून पुढे मेष राशीच्या जीवनामध्ये अतिशय सुखद काळ येणार आहे. मागील अनेक दिवसापासून आपल्या कल्पनेत असणाऱ्या योजना आता दीपावली नंतर साकार बनतील. आणि अपूर्ण असलेली स्वप्न येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहेत. जीवनामध्ये आनंद आणि सुखसंपदा सुख समृद्धीची भरभराट आपल्या वाट्याला येणार आहे.

या काळात जर आपण चांगले प्रयत्न केले चांगले कर्म केले तर निश्चित मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. कार्यक्षेत्र करियर आणि नोकरीच्या दृष्टीने येणारा काळ सात वर्ष आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. येणाऱ्या काळाचा तुम्हाला चांगला लाभ प्राप्त करून घ्यावा लागेल. येणाऱ्या काळामध्ये आपले प्रयत्न आपल्याला चांगले ठेवावे लागतील.

आता प्रयत्नाची गती वाढणार आहे त्यामुळे भरगोस यश आपल्याला प्राप्त होण्याची संकेत आहेत. त्याबरोबरच या काळामध्ये थोडेसे हुशार येणे आपल्याला वागावे लागेल. मनातील महत्त्वपूर्ण गोष्टी महत्त्वपूर्ण योजना इतर कोणालाही सांगू नका किंवा भोळ्या भावड्या पणाने वागू नका. प्रत्येकासोबत अतिशय हुशारीने वागण्याची आवश्यकता आहे.

कार्यक्षेत्रामध्ये अधिकारी आपल्या कामावर प्रसन्न असतील. या काळामध्ये कार्यक्षेत्रामध्ये देखील चांगले लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. ज्येष्ठ व्यक्तींना या काळामध्ये सुख प्राप्त होईल. ज्येष्ठ व्यक्तींना या काळामध्ये समाधान आणि शांती लाभणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. संततीकडून सुख आणि प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे येणारे सात वर्ष आपल्यासाठी आनंदाचे ठरू शकतात.

वृषभ राशि- वृषभ राशीसाठी दीपावली पाडव्यापासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये साथ देईल. नशिबाची सात आणि आपले स्वतःचे कर्म मिळून जीवनामध्ये सुख-समृद्धीची भरभराट येणार आहे. माता लक्ष्मी भगवान शनि देवाचा आशीर्वाद आपल्या जीवनावर बरसणार असून गृह नक्षत्र आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहेत. त्यामुळे या संधीचा उत्तम लाभ आपल्याला करून घेणे आवश्यक आहे.

आलेल्या प्रत्येक संधीवर काटेकोरपणे लक्ष ठेवून त्या संधी पासून आपल्याला लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक ठरणार आहे. करिअर कार्यक्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. वृषभ राशीच्या कलाकार लोकांसाठी किंवा साहित्यिक लोकांसाठी हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. माणसं मानपद प्रतिष्ठान यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत.

वृषभ राशीच्या जीवनात अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे या काळाचा लाभ प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुद्धा हा काळ अनुकूल ठरणार आहे. संततीच्या जीवनामध्ये प्रगतीचा काळ येणार आहे. आणि त्यामुळे आता आपले मन समाधानी बनेल. आध्यात्मिक सुखाची अनुभूती या काळामध्ये आपल्याला होऊ शकते. मानसिक ताणतणावापासून मुक्त होणार आहात.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर दिपावली पासून पुढे आनंदाची बाहार येणार आहे. दीपावलीचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची बहार घेऊन येणार आहे. या पाडव्यापासून आपल्या जीवनामध्ये अतिशय अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या जीवनामध्ये सकारात्मक परिवर्तन आपल्याला दिसून येईल. जे काम हातामध्ये घ्याल त्या कामांमध्ये आपल्याला यश प्राप्त होणार आहे. त्यामुळे मन आनंदाने प्रफुल्लित होणार आहे.

आपल्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. आर्थिक दृष्ट्या या काळामध्ये मजबूत बनणार आहात. धनप्राप्तीचे योग जमून येणार आहेत. कुठून ना कुठून तरी आर्थिक आवक आपल्याला प्राप्त होत राहणार आहे. मानसनमानपद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. उद्योग व्यापार कार्यक्षेत्रामध्ये भरभराटीचे दिवस येणार आहेत. आपले नशीब आता उजळणार आहे.

आता इथून पुढे नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. कर्क राशीच्या ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुद्धा आनंदाचा काळ येणार आहे. सुख समाधानाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. संततीकडून मानसन्मान आणि प्रेम आपल्याला मिळणार आहे. या काळामध्ये आपल्या स्वतःचे कर्म आणि विचार चांगले ठेवणे आपल्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आता इथून पुढे भाग्य आपल्याला साथ देईल.

कन्या राशि- कन्या राशि वर दीपावली पाडव्याचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. दीपावली पासून पुढे जीवनामध्ये अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. येणारा काळ धनप्राप्तीच्या दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. अनेक दिवसांपासून अपूर्ण असलेली आपली स्वप्न आता साकार होणार आहेत. धनसंपन्नते मध्ये वाढ होणार आहे. भौतिक सुख-समृद्धीच्या साधनांची प्राप्ती आपल्याला होणार आहे.

अनेक दिवसापासून अपूर्ण असलेले प्रेम प्राप्तीचे स्वप्ना येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींसाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये सुख समाधान शांती आपल्याला लाभणार आहे. अध्यात्मिक सुखाची प्राप्ती होऊ शकते कारण या काळात अध्यात्मिक गुरुजी भेट आपल्याला घडू शकते. त्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे.

संततीकडून देखील आपल्याला मानसन्मान प्राप्त होणार आहे. या काळामध्ये करिअरच्या दृष्टीने तरुण वर्गासाठी उत्तम फल प्राप्त होणार आहे. करियर मध्ये भरघोस यश मिळण्याचे योग आहेत. त्याबरोबरच उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये देखील सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. खूप मोठे यश आपल्या पदरी पडू शकते.

तूळ राशी- तुळ राशीच्या जीवनावर आनंद आणि सुख-समृद्धीची बहार येणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार असून शनि देवांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार आहे. त्यामुळे जीवन आनंदाने फुलून येणार आहे. मार्ग देणारे सर्व अडथळे आता दूर होणार आहेत.

या काळामध्ये जर आपण चांगले प्रयत्न केले आपले कर्म जर चांगले असतील तर निश्चित आपल्याला चांगले यश प्राप्त होऊ शकते. प्रयत्नामध्ये आपल्या सातत्य ठेवण्याची आवश्यकता आहे. येणारा काळ आपल्यासाठी प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपले भविष्य अतिशय सुंदर बनणार आहे. या काळामध्ये धनश्री संपत्तीच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडवून येतील. विदेशी यात्रा घडण्याचे योग बनत आहेत.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीसाठी प्रगतीचा काळ आता लवकरच जेवणामध्ये येणार आहे. दीपावली पाडव्यापासून नशीब एका सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. आणि आपल्या महत्वकांक्षा आता पूर्ण होणार आहेत. आपल्या जीवनात चालू असलेल्या आर्थिक अडचणी आता समाप्त होतील. धनप्राप्तीसाठी हा काळ तरुण वर्गासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

ज्येष्ठ व्यक्तींसाठी हा काळ आध्यात्मिक दृष्ट्या अनुकूल ठरणार आहे. मनाला शांती लाभणार आहे. मन प्रसन्न असेल. संततीवर भरभरून प्रेम कराल. संतती सुद्धा आपल्यावर प्रेम करणार आहे. हा काळ अतिशय आनंदाचा काळ ठरू शकतो. आरोग्याची प्राप्ती देखील आपल्याला होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे.

वृश्चिक राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना मनासारखी नोकरी मिळण्याचे योग आहेत. स्वतःमध्ये असणाऱ्या सुप्त शक्तींची अनुभूती आपल्याला मिळणार आहे त्यामुळे या पासून चांगला लाभ आपल्याला प्राप्त होऊ शकतो. करियर आणि कार्यक्षेत्रामध्ये मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत.

कुंभ राशी- कुंभ राशीचे जीवनावर दीपावली पाडव्याचा शुभ आणि सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. आपल्या शब्दात झाली लोकांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरणार आहात. उद्योग व्यापार कार्यक्षेत्र आणि करिअरमध्ये आनंदाची बाहार येणार आहे. प्रगतीला सुरुवात होणार आहे. मागील काळात सुरू केलेले व्यवसाय भरभराटीस येणार आहेत. विदेश दौरे देखील या काळात घडू शकतील.

विदेशाशी जोडलेला व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होऊ शकते. विद्यार्थी वर्गासाठी सुद्धा काळ अनुकूल ठरणार आहे. दीपावली पाडव्यापासून पुढे सर्वच दृष्टीने उत्तम फलप्राप्ती आपल्याला होणार आहे. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत. धनलाभाचे योग जमून येणार आहेत.

धनप्राप्ती चांगली होणार आहे. नोकरीसाठी करत असलेले आपले प्रयत्न फळाला येणार आहेत. ज्येष्ठ व्यक्तींसाठी येणारा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. या काळामध्ये ईश्वरी शक्तीची अनुभूती आपल्याला होईल. अध्यात्मामध्ये आपली रुची वाढणार आहे. घर परिवारामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत. धनसंपदा सुख समृद्धीने आपले जीवन फुलून येणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *