गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढील ११ वर्ष राजा सारखे जीवन जगतील या राशींचे लोक.

राशिभविष्य

नमस्कार मित्रांनो.

मित्रानो शनीची शुभदृष्टि जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर परिस्थिती तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रगतीचा काळ येण्यासाठी वेळ लागत नाही. जेव्हा शनी सकारात्मक आणि शुभ असतात तेव्हा अशावेळी व्यक्तीचा भाग्योदय घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. हा काळ खऱ्या अर्थाने व्यक्तीच्या जीवनातील प्रगतीचा काळ असतो. मित्रांनो प्रत्येकाला वाटत असते की जीवनामध्ये मोठे यश साध्य करावे मोठी प्रगती करावी खूप काही करून दाखवावे असे प्रत्येकाची इच्छा असते.

ज्योतिष शास्त्रानुसार अस म्हणतात की, व्यक्तीला जर जीवनामध्ये मोठे यश प्राप्त करायचा असेल काहीतरी मोठ करून दाखवायच असेल तर व्यक्तीच्या जीवनावर भगवान शनि देवाचा आशीर्वाद असणे अत्यंत आवश्यक आहे. शनिदेव जेव्हा शुभ आणि सकारात्मक असतात तेव्हा व्यक्तीच्या जीवनामध्ये मोठा सकारात्मक बदल घडून येण्यासाठी वेळ लागत. शनीची शुभदृष्टि जेव्हा व्यक्तीच्या जीवनावर बरसते तेव्हा प्रगतीला वेळ लागत नाही.

शनिचा सकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही. मित्रांनो आज मध्यरात्रीनंतर माघ कृष्णपक्ष चित्रा नक्षत्र दिनांक ११ फेब्रुवारी रोजी शनिवार लागत आहे. आणि विशेष म्हणजे या दिवशी औदुंबर पंचमी आहे. शनिवारचा दिवस हा भगवान शनि देवाचा दिवस मानला जातो. या दिवशी शनि देवाला प्रसन्न अनेक उपाय केले जातात. यादिवशी शनि देवाच्या नावाने उपवास देखील केले जातात. शनिवारच्या दिवशी शनिदेवांना काळे तीळ, काळे उडीद आणि मोहरीचे तेल अर्पण करणे शुभ मानले जाते.

मान्यता आहे की असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येते. नकारात्मक परिस्थिती बदलते आणि शुभ सकारात्मक स्थिती निर्माण होते. शनि देवाच्या नावाने या दिवशी दानधर्म करणे देखील लाभकारी मानले जाते. शनिवारच्या दिवशी शनी मंत्राचा जप करणे लाभकारी मानले जाते. या दिवशी शनि चालीसा पाठ केल्याने व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक स्थिती पूर्णपणे बदलत असते.

शनीचा सकारात्मक प्रभाव प्रत्येक काम यश देऊन जात असते. उद्याच्या शनिवारपासून या राशींच्या जीवनामध्ये असाच काहीसा शुभ आणि सकारात्मक अनुभव या लोकांना येणार आहे. आता इथून पुढे परिस्थिती यांच्यासाठी अतिशय अनुकूल ठरणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

१) मेष रास- मेष राशीचे जीवनावर शनीची विशेष कृपा बरसणार आहे. शनि महाराज आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धीची भरभराट घेऊन येणार आहेत. आता कार्य क्षेत्राच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडून येतील. हा काळ सर्व दृष्टीने लाभकारी आणि अनुकूल ठरणार आहे. आता नशिबाची दार उघडण्यासाठी वेळ लागणार नाही. भाग्य चमकण्यासाठी वेळ लागणार नाही. वैवाहिक जीवन प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेल्या समस्या आता समाप्त होतील.

कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असणाऱ्या खटल्याचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो. मानसिक तणावात पूर्णपणे दूर होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. उद्योग विकाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन कामाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये आनंदाचे नवे रंग आता भरणार आहे. नवीन कामाची सुरुवात लाभकारी ठरणार आहे. आता सर्व दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

२) वृषभ रास- वृषभ राशीच्या लोकांवर शनीची विशेष कृपा असणार आहे. शनि देवाच्या आशीर्वादाने आढलेले सर्व कामे आता पूर्ण होणार आहेत. करिअर मध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता बदलणार आहे. शुभ काळाची सुरुवात होणार आहे. लोकरीच्या दृष्टीने देखील अनुकूल घडामोडी घडून येतील. नोकरीसाठी काळ अनुकूल ठरणार आहे. नव्या व्यवसाय करण्याचे आपले स्वप्न साकार होऊ शकते.

उद्योग व्यापारातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. मानसिक तणावात दूर होणारा असून मन आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगतीचे संकेत आहेत. आता भाग्य चमकण्यासाठी वेळ लागणार नाही. शनि देवांच्या आशीर्वादाने जीवनामध्ये सुख-समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारे आर्थिक समस्या आता समाप्त होतील.

आर्थिक दृष्टीने देखील काळाने अनुकूल ठरणार आहे. मानसन्मानपदा प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. वाणी मध्ये मधुरता निर्माण होईल. वाणीचा चांगला उपयोगी या काळामध्ये आपण करणार आहात. जीवनामध्ये चालू असणारे एखाद्या जुन्या बिमारीतून मुक्त होणार आहात. प्रत्येक शनिवारी शनि देवाला मोहरीचे तेल,काळे उडीद आणि काळे तीळ अर्पण करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते.

३) कर्क रास- कर्क राशीचे जीवनावर भगवान शनि देवाची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनातील दारिद्र्याचे दिवस आता समाप्त आहेत. आर्थिक क्षमता मजबूत बनेल. आर्थिक प्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात बदल दिसून येईल. आर्थिक क्षमता पहिल्यापेक्षा दुप्पट गतीने मजबूत बनणार आहे. आपल्या कामांना आता वेग येणार आहे. कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील. नवा व्यवसाय भरण्याची आपले स्वप्न साकारू शकते.

नवीन उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. धनप्राप्ती मध्ये वाढ होणार आहे. धनप्राप्तीचे अनेक साधन आपल्याला उपलब्ध होतील. अनेक मार्गाने आर्थिक प्राप्ती करण्यामध्ये सफल ठरणार आहात. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी देखील काळ अनुकूल ठरणार आहे. मान सन्मान पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आता इथून पुढे जीवनामध्ये अतिशय शुभ काळाची सुरुवात होणार आहे.

४) कन्या रास- कन्या राशीच्या जीवनावर शनि देवाचा आशीर्वाद बरसणार आहे. शनीच्या आशीर्वादाने जीवनातील नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. उद्योग, व्यापार, करिअर, कार्यक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये सफल ठरणार आहात. अनेक मार्गाने धनप्राप्ती आपल्याला आता होणार आहे. नवा व्यवसाय उभारण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी काळ शुभ ठरू शकतो. मान सन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. आता इथून पुढे प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील.

स्वतःमध्ये असणाऱ्या क्षमतेच्या बळावर मोठा यश आपण प्राप्त करून दाखवणार आहात. भाग्य मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. काढलेली सर्व कामे आता पूर्ण होतील. अवगड वाटणारे कामे अचानक सोपी बनवू लागतील. अशक्य वाटणारी कामे शक्य करून दाखवण्याचे बळ स्वतःमध्ये निर्माण होणार आहे. नव्या व्यवसाय करण्याचे स्वप्न देखील साकार होऊ शकते. मानसिक तणावात दूर होईल. आढलेली सर्व कामे आता यशस्वीरित्या पूर्ण होतील. सर्व कामांमध्ये मनाप्रमाणे यश आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये प्रेमविवाह जमवून येण्याचे योग बनत आहेत. प्रेम विवाहासाठी काळ अनुकूल ठरणार आहे.

५) तुळ रास- तूळ राशीच्या जीवनामध्ये आनंदाची भरभराट होणार आहे. तुळ राशीसाठी काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. वाणीचा चांगला उपयोग आपण या काळामध्ये करणार आहात. उद्योग, व्यापार, करियर, कार्यक्षेत्र मध्ये अनुकुल घडामोडी घडून येतील. मानसिक तणावात दूर होणार आहे. मनाला आनंदित करणाऱ्या घडामोडी आपल्या जीवनात घडून येतील. आता इथून पुढे ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती घडून येणार आहे. नवा व्यवसाय प्रगतीपथावर असेल.

नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये सकारात्मक परिणाम आपल्याला दिसून येतील. वैवाहिक जीवनामध्ये संततीकडून सुख आपल्याला प्राप्त होणार आहे. संतती विषयी आनंदाची बातमी कानावर येऊ शकते. प्रेम जीवनाविषयी आनंदाचा काळ आपल्या वाट्याला येणार आहे. अनेक दिवसापासून जीवनात चालू असणाऱ्या अपयशाचा काळ आता समाप्त होणार आहे. नव्या प्रगतीला सुरुवात आपल्या जीवनात होईल. आता इथून पुढे वेळ लाभकारी ठरणार आहे. प्रत्येक शनिवारी हनुमान चालीसा चा पाठ करणे आपल्यासाठी शुभ ठरू शकते.

६) धनु रास- धनु राशीच्या जीवनावर शनिचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. शनीच्या आशीर्वादाने मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. प्रगतीच्या दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. नवीन आर्थिक समीकरण जमून येणार आहेत. धनप्राप्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. काळ अतिशय सुंदर आणि सकारात्मक ठरणार आहे. प्रगतीच्या वाटा आता मोकळ्या होणार आहेत. नव्या दिशेने जीवनाचं नाव प्रवास सुरू होणार आहे.

कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होईल. वाणीचा चांगला उपयोग या काळात आपण करणार आहात. आपली वाणी मधुर बनणार आहे. शत्रु वर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात. शत्रू स्वतः येऊन आपल्याकडे क्षमा याचना मागणार आहे. आपल्याला त्रास देणारे, सतावणारे लोक त्यांच्या कर्माचे फळ भोकतील. मित्रांनो हा काळ आपल्या प्रगतीचा काळ ठरणार आहे. आपल्या जीवनातील शनीच्या साडेसातीचा काळ आता समाप्त होणार असून इथून पुढे शनीचा आशीर्वाद सदैव आपल्या जीवनावर बरसणार आहे.

७) कुंभ रास- कुंभ राशीच्या जीवनावर सुंदर काळाची सुरुवात होणार आहे. वाणीचा चांगला उपयोग या काळामध्ये करणार आहात. आता नशिब चमकण्यासाठी वेळ लागणार नाही. भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. जीवनामध्ये चालू असणारा नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. प्रगतीच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडणार आहे. प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. भाग्यची साथ आणि शनीचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रत्येक क्षेत्रामध्ये भरघोस यश संपादन करणार आहात.

सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजातून मान वाढणार आहे. प्रगतीचे दाही दिशा आपल्यासाठी मोकळ्या होतील. शनीचा आशीर्वाद असल्यामुळे ज्या क्षेत्रामध्ये आपण मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. मोठी प्रगती जीवनामध्ये घडून येण्याची संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *