३१ ऑगस्ट बुधवार श्री गणेश चतुर्थी घरात या भिंतीवर लिहा ३३३ हा नंबर पैशाच्या राशी लागतील.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

३१ ऑगस्ट बुधवारचा दिवस आणि या दिवशी श्री गणेश चतुर्थी आलेली आहे. मित्रांनो गणपती बाप्पांना प्रसन्न करण्याचा हा सर्वात मोठा दिवस. ज्या व्यक्तीवर श्री गणेशांची कृपा बरसते त्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणतीही विघ्न येत नाहीत. जी संकटे येतात ते अगदी सहजासहजी तरुण जातात. त्या व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी आणि रिद्धी सिद्धीच्या कृपेने त्याचा घर धन धान्याने भरून जात.

मित्रांनो अशा या भगवान श्री गणेशांच्या जन्मदिवशी म्हणजेच गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्या घरात आपण एक छोटासा उपाय अगदी आवर्जून करण्यासारखा आहे. आणि हा उपाय करण्यासाठी अगदी एक हळकुंड जरी आपल्याकडे असेल किंवा चिमूटभर हळद जरी असेल तरीसुद्धा या हळदीने आपण हा उपाय करू शकता.

मित्रांनो भगवान श्री गणेशांना सर्व देवांमध्ये प्रथमेश असं संबोधलेला आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात भगवान श्री गणेशांशिवाय होऊ शकत नाही. देवांमध्ये ते प्रथमेश आहेत. आणि अंकशास्त्रानुसार भगवान श्री गणेशांशी तीन हा नंबर संलग्न आहे. तीन हा जो अंक आहे हा भगवान श्री गणेशांशी संलग्न आहे.

कारण हिंदू धर्मशास्त्र असे मानत की भगवान श्री गणेशांना जर प्रसन्न करायचं असेल तर २१ दुर्वा त्यांना अर्पण कराव्या लागतात. मित्रांनो २१ या संख्येतील दोन आणि एक यांची बेरीज सुद्धा तीन येते. भगवान श्री गणेशांना नैवेद्य म्हणून २१ मोदक अर्पण केले जातात. पुन्हा एकदा या २१ ची बेरीज तीन अशी येते. भगवान श्री गणेशांच्या मूर्तीची २१ वेळा प्रदक्षिणा घालावी लागते.

लक्षात घ्या २१ या अंकात जे दोन आणि एक हे अंक आहेत २१ या संख्येत दोन आणि एक हे अंक आहेत यांची बेरीज पुन्हा पुन्हा तीन येताना तुम्हाला दिसून येईल. गणेश स्तोत्राचे आवर्तन केलं जातं ते सुद्धा २१ वेळा. मित्रांनो २१ लोक आहेत आणि या २१ लोक म्हणजे कोणते तर पृथ्वी लोक इंद्रलोक सूर्यलोक आणि यातील जो अंतिम म्हणजेच २१ वा जे लोक आहे ते आहे स्वानंद लोक की जे भगवान श्री गणेशांचे लोक मानलं जात.

थोडक्यात तीन हा अंक भगवान श्री गणेशांशी संलग्न आहे हे लक्षात ठेवा. तीन या अंकाचे महात्म्य फार मोठा आहे. तीन शक्ती महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती. तीन गुण सात्विक राजसिक आणि तामसिक. तीन गण देव मनुष्यांनी राक्षस. तीन लोक देव पृथ्वी आणि पाताळ हे प्राथमिक लोक असं मानलं जात.

तसं तर २१ लोक आहेत हे तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं अगदी त्याच प्रकारे त्रिदेव ब्रम्हा विष्णू महेश आणि जन्म जीवन आणि मृत्यू या जीवनाच्या तीन स्टेजेस हे सुद्धा आपल्याला माहीत असेल. थोडक्यात मित्रांनो तीन हा अंक भगवान श्री गणेशांशी संबंधित आहे. आणि म्हणूनच या तीन या अंकाशी संबंधित उपाय या दिवशी आपण करणार आहोत. मित्रांनो आपण थोडीशी हळद घ्यायची आहे.

नंतर हळकुंड असेल तर हे हळकुंड चांगलं पाण्यामध्ये उगाळून किंवा हळद घेऊन त्यामध्ये थोडंस पाणी टाकून या हळदीने आपण आपल्या घराच्या उत्तरेकडील भिंतीवर किंवा पूर्व दिशेला असणाऱ्या भिंतीवरती ३,३,३ म्हणजेच ३३३ हा अंक ही संख्या लिहायची आहे.

हा नंबर लिहायचा आहे. या ठिकाणी तीन या अंकाचा वापर आपण का केला हे तुम्हाला समजल. आता हळदीचाच वापर का करावा. मित्रांनो भगवान श्री गणेशांना तीन रंग अतिशय प्रिय आहेत. त्यातील पहिला रंग लाल रंग नंतर हिरवा आणि तिसरा पिवळा रंग होय लाल पिवळा आणि हिरवा हे तीन रंग श्री गणेशांना अतिशय प्रिय आहेत.

भगवान श्री गणेशांचा वार काही जण मंगळवारही मानतात काही ठिकाणी बुधवार सुद्धा मानला जातो. आणि आज जी तारीख आहे म्हणजेच ही गणेश चतुर्थीच्या दिवशी आलेली आहे. ही तारीख आहे ३१ ऑगस्ट २०२२ म्हणजेच या तारखेतील सर्व अंकांची जर आपण बेरीज केली तर जो मुलांक आपल्याला प्राप्त होतो तो नऊ असा येतो. आणि म्हणून ३३३ लिहिल्यानंतर या मुलांकाची प्राप्ती सुद्धा आपल्याला होताना दिसून येते.

थोडक्यात ३३३ हा अंक भगवान श्री गणेशांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा आहे. तर मित्रांनो आपल्या घराच्या उत्तरेकडील भिंतीवर किंवा पूर्वेकडील भिंतीवर किंवा या दोन्हींची मधली जी दिशा आहे ईशान्य दिशा उत्तर आणि पूर्व यांच्या मधली दिशा या भिंतीवर सुद्धा आपण हा अंक हळदीने लिहू शकता.

भगवान श्री गणेशांना प्रार्थना करू शकता की आपल्या जीवनात दुःखदरीदरता भय भीती विघ्न संकटे पिडा या गोष्टी नष्ट होऊ दे. आणि सुख-समृद्धीची भरभराटीची प्रगतीची प्राप्ती होऊ दे. तर मित्रांनो असा हा छोटासा उपाय आपण या गणेश चतुर्थीच्या दिवशी नक्की करून पहा.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *