नमस्कार मित्रांनो.
खूप रडवले नशिबाने १ सप्टेंबर पासून या राशींच्या नशिबाला मिळणार नवी कलाटणी पुढील सात वर्ष धनलाभ. मित्रांनो एक सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ या काही भाग्यवान राशींच्या जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. यांच्या जीवनामध्ये चालू असणारी संघर्षाची स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात असणाऱ्या योजना आता प्रत्यक्षात उतरणार आहेत.
१ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ जीवनातील सर्वात सुखद काळ ठरू शकतो. हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार नवी दिशा देणारा ठरणार आहे. कारण या काळात बनत असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती १ सप्टेंबर पासून पुढे बनत असलेली ग्रहांची स्थिती ग्रहांची भाषांतरे ग्रहयुत्या याचा अतिशय शुभ प्रभाव या काही भाग्यवान राशींच्या जीवनावर दिसून येईल.
आता जीवनातील संघर्षाचे आणि कष्टाचे दिवस समाप्त होणार आहेत. यश प्राप्तीच्या नव्या काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती आपल्याला होणार आहे. सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होणार आहे. १ सप्टेंबर पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनात सुखाची बहार येणार आहे. स्वतःमध्ये एका नव्या आत्मविश्वासाची निर्मिती आता होईल.
मागील काळात झालेल्या आपले आर्थिक नुकसान येणाऱ्या काळात पूर्णपणे भरून निघणार आहे. मागील काळाचा अपूर्ण राहिलेली कामे येणाऱ्या काळात पूर्ण होतील. मानसिक ताणतणाव आता पूर्णपणे मिटणार आहे. घरात चालू असणारे दारिद्र्याचे दिवस आर्थिक तंगी आता बदलणार असून धनलागाचे योग जमून येणार आहेत.
आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ भाग्यवान ठरणार आहे. आर्थिक दृष्टीने हा काळ या राशींसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. नवा योजना फळाला येतील. काही नव्या कल्पना आपल्याला सुचतील त्यामुळे नव्या मार्गाने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. कामांमध्ये वारंवार येणारी अडथळ्याचा दूर होतील. सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत.
करिअरच्या दृष्टीने आनंदाची बातमी आपल्या कानावर येणार आहे. एक सप्टेंबर पासून पुढील काळात ग्रह नक्षत्र आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहेत. १ सप्टेंबर पासून पुढे येणाऱ्या काळामध्ये बुधवक्री होणार आहेत तर नीटचिन्ह वक्र गत्या कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार असून सूर्य कन्या राशीमध्ये गोचर करणार आहेत.
तर शुक्र कन्या राशीत प्रवेश करतील. मित्रांनो त्यामुळे या काळात होणारी ग्रहांची राशांत्रे या राशींसाठी विशेष लाभकारी ठरणार आहेत. आता इथून पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडवून येण्याची संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होण्यास सुरुवात होणार आहे. सुरुवात करूया मेष राशीपासून.
मेष राशी- मेष राशीसाठी एक सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. हा काळ जीवनातील विशेष शुभ काळ ठरणार आहे. खाजगी नोकरी करणाऱ्यांना आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवणे या काळात आवश्यक आहे. एखाद्या कंपनीकडून एखादी मोठी ऑफर आपल्याला येऊ शकते. व्यापाराचा विस्तार होणार आहे. व्यवसायातून भरपूर नफा देखील आपण प्राप्त करू शकता. एखाद्या विदेशी कंपनीकडून एखादी ऑफर आपल्याला मिळू शकते.
विद्यार्थी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले परिणाम दिसून येतील. नोकरीमध्ये अधिकारी वर्ग आपल्या कामावर प्रसन्न असेल. त्यामुळे बढतीचे योग सुद्धा येऊ शकतात. घरामध्ये एखाद्या धार्मिक अथवा मंगल कार्याचे आयोजन होऊ शकते. वैवाहिक जीवनामध्ये आपल्या जीवनातील जोडीदाराचे प्रेम आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि सहयोग सुद्धा भरपूर प्रमाणात प्राप्त होईल.
पण या काळामध्ये कोणत्याही वाद विवादापासून दूर राहणे आपल्यासाठी आवश्यक आहे. प्रेम जीवनामध्ये सुधारणा घडवून येतील. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येणार आहेत. धनप्राप्ती चांगली होणार असली तरी अनावश्यक खर्च करणे टाळावे लागेल. आणि पैशांची गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
वृषभ राशी- वृषभ राशीसाठी एक सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ जीवनाला नवी कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. जीवनातील सुखद काळ करू शकतो. ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती आपल्या जीवनामध्ये आनंदाची बहार घेऊन येणार आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार आहे. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतात. वरिष्ठ अधिकारी किंवा आपल्या सहकारी चांगला संयोग करतील. त्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न राहील.
आपण केलेल्या कामाची प्रशंसा होणार आहे. एखाद्या विदेशी कंपनीकडून ऑफर येऊ शकते. व्यापारी वर्गासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये यश प्राप्त होऊ शकते. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाची बहार येणार आहे. पारिवारिक जीवनामध्ये चालू असणाऱ्या समस्या आता समाप्ती होतील या महिन्यामध्ये आपल्याला गृह नक्षत्राची अनुकूलता प्राप्त होणार असली तरी या काळात काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
क्रोधावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका. कोणत्याही भुलतापांना बळी पडून कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. प्रत्येक निर्णय घेताना पूर्ण विचार करण्याची आवश्यकता आहे. अथवा एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कर्क रास- कर्क राशीच्या जीवनामध्ये दुःखाचे दिवस आता समाप्त होणार आहेत. एक सप्टेंबर पासून पुढे येणारा काळा जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. जीवनाला एक सकारात्मक दिशा प्राप्त होणार आहे. जीवनामध्ये चालू असणारी परेशानी आता दूर होणार आहे. एखादी मोठी सफलता मोठे यश आपल्या हाती लागू शकते. नोकरीसाठी एखादी ऑफर आपल्याला येऊ शकते.
अथवा करिअरच्या दृष्टीने एखादी आनंदाची बातमी कानावर येणार आहे. पारिवारिक दृष्ट्या ही वेळ अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. परिवारातील लोकांचे पूर्ण सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. युवा वर्गाने कोणत्याही भुलतापांना किंवा कोणत्याही आमिषाला बळी पडून चुकीचे निर्णय घेऊ नका. कोणावरही अति विश्वास ठेवून चालणार नाही.
या महिन्यामध्ये आपले आर्थिक क्षमता भरपूर प्रमाणात वाढण्याचे योग आहेत. पण पैशांचा चांगला उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे. भाऊ बहिणी सोबत आपले नाते मजबूत बनणार आहे. या काळात आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. परिवारासोबत एखाद्या सहली निमित्त प्रवास घडू शकतात.
सिंह राशि- १ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ सिंह राशीच्या जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. विशेष करून हा महिना आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. १ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ अतिशय शुभ आणि सकारात्मक ठरणार आहे. सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या कमाई मध्ये मोठी वाढ होऊ शकते. एखादे नवीन वाहन खरेदी करू शकता.
नोकरीमध्ये येणारी परेशानी आता दूर होणार आहे. व्यापारी वर्गासाठी हा काळ अनुकूल ठरणार असून व्यापारातून मोठा नफा प्राप्त होण्याची संकेत आहेत. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आखणार आहात. कमाईचे नवे मार्ग आपल्याला उपलब्ध होतील. विद्यार्थी वर्गाचे अभ्यासामध्ये आपले मन रमणार आहे.
या काळामध्ये आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवणे देखील आवश्यक आहे. कार्यक्षेत्राचा विस्तार घडून येईल. करिअरच्या दृष्टीने एखादी मोठे यश आपल्या हाती लागू शकते. करिअरमध्ये मोठी यश आपल्या पदरी पडणार आहे. जुने मित्र अथवा सहकारी आपली चांगली मदत करतील.
तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनामध्ये १ सप्टेंबर पासून पुढे येणारा काळ विशेष लाभदायक आणि शुभ ठरणार आहे. हा महिना आपल्यासाठी प्रत्येक दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ शुभ ठरेल. पण गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. उद्योग व्यापारामध्ये जरी काही चढ-उतार निर्माण झाली तरी घाबरू नका. प्रत्येक समस्येचे समाधान सुद्धा निघणार आहे. प्रेमी युगलांसाठी हा महिना विशेष अनुकूल ठरणार आहे. प्रेम जीवनामध्ये आनंदाची बहार येईल.
परिवारातील वातावरण सुखी आणि शांत राहणार आहे. आपले मित्र या काळात चांगले मदत करतील. पण या काळामध्ये स्वतःवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. स्वतःच्या भावनेवर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे. भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही चुकीचे निर्णय घेऊ नका. पूर्ण विचार केल्याशिवाय किंवा घाई गडबडीत निर्णय घेणे टाळावे लागेल. योग्य वेळी एखाद्या जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
कुंभ राशी- सप्टेंबर महिन्यापासून कुंभ राशीच्या जीवनाला नवी कलाटणी प्राप्त होण्यास सुरुवात होईल. ग्रह नक्षत्राची बनत असलेली स्थिती आपल्यासाठी प्रत्येक दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. जीवनामध्ये एखादे मोठे ध्येय निर्धारित करून ते प्राप्त करण्याचे प्रयत्न करणार आहात. आणि नव्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. एक नवी दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार आहे.
मित्रांनो या काळामध्ये निर्धारित केलेले ध्येय आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्या व्यापारामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ प्राप्त होणार आहे. एखाद्या मल्टी नॅशनल कंपनीमध्ये काम करण्याची संधी सुद्धा बेरोजगारांना प्राप्त होऊ शकते. करिअरमध्ये अतिशय सुखद परिणाम आपल्याला दिसून येतील.
सरकारी नोकरी करण्यासाठी भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. या काळात पैशांची बचत करणे देखील आवश्यक आहेत. उद्योग व्यापारामध्ये चांगला नफा होणार आहे. आता इथून पुढे येणारा काळ आर्थिक दृष्टीने सुद्धा आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.
पण या काळात अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. एखाद्या जुन्या बिमारीतून पूर्णपणे बरे होऊ शकतात. पारिवारिक लोकांचे चांगले सहकार्य आपल्याला प्राप्त होईल. परिवारामध्ये आनंदाचे दिवस कायम राहणार आहेत. व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती आपल्याला होणार आहे.
मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.
टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.