रडायचे दिवस संपले, उद्याच्या सोमवार या राशिसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

भाग्य बदलायला वेळ लागत नाही ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि ईश्वराचा आशीर्वाद प्राप्त होतो तेव्हा नशीब चमकण्यास वेळ लागत नाही. उद्याच्या सोमवार पासून या काही खास राशींच्या जिवनात अशाच काही शुभ काळाची सुरुवात होणार असून भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने आपल्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे काळ आता समाप्त होणार आहे. आता आपल्या जीवनातील नकारात्मक परिस्थितीमध्ये बदल घडून येण्यास वेळ लागणार नाही.

आपल्या जीवनातील नकारात्मक ग्रह दशा आता समाप्त होणार आहे प्रगतीच्या अतिशय सुंदर सुरुवात आता आपल्या जीवनात सुरू होणार आहे. सोबतच ग्रह नक्षत्र आपल्यासाठी अत्यंत अनुकूल बनत आहे आणि जोडीला भगवान भोलेनाथ यांचा आशीर्वाद असल्यामुळे मनासारखे फळ प्राप्त होणार आहे. मित्रांनो मागील काळात आपल्याला अनेक अडचणीचा सामना करावा लागलेला आहे.

सोबतच मानसिक ताण-तणाव पैशाची तंगी अशा अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागले असणार पण आता येथून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. महादेवाच्या कृपेने आपल्या जीवनात चालू असलेली आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. मनावर असणारा मानसिक ताण तणाव व भीतीचे वर्तन दूर होणार असून आपल्या आत्मविश्वासाचा मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे.

हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. आता आनंदाचे दिवस यायला वेळ लागणार नाही जीवनाला प्रगतीची एक नवीन दिशा प्राप्त होणार असून आपण करत असलेल्या प्रयत्नांना यश प्राप्त होणार आहे. काळ अत्यंत अनुकूल असल्यामुळे प्रयत्नांची गती वाढवून यश पदरात पाडून घेणे आवश्यक आहे. या काळात आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे चालून येणार आहे. म्हणून आलेल्या संधीपासून योग्य लाभ मिळवून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

आज मध्यरात्रीपासून आषाढ शुक्ल पक्ष या रोजी सोमवारी लागत आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस असून अतिशय पवित्र दिवस मानला जातो. भगवान भोलेनाथ हे सर्वांचे आवडते दैवत आहे ते सर्व देवतांमध्ये अतिशय शिग्र प्रसन्न होतात. एक फुल मोठ्या श्रद्धेने जरी वाहीले तरी ते प्रसन्न होतात. भक्तांची इच्छा पूर्ण करतात. जेव्हा भोलेनाथाची कृपा होते तेव्हा नशिब चमकायला वेळ लागत नाही.

पंचांगानुसार दिनांक २५ जुलै रोजी चंद्र मंगळ आणि चंद्र शुक्र अशी युती होत आहे. हा संयोग पुढील राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. भगवान भोलेनाथ यांच्या कृपेने आपल्या समृद्धी मध्ये वाढ होणार आहे व हा काळ आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अपयशाचा काळ आता समाप्त होणार असून यश प्राप्ती च्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. परिवारात सुखाचे दिवस येतील. मागील अनेक दिवसांपासून आपल्या मनात राहिलेल्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण होणार आहे.

मेष राशी- मेष राशी वर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा बरसणार आहे. ग्रह नक्षत्र आपल्यासाठी विशेष लाभदायक ठरणार आहे येणारा काळ सर्व बाजुने आपल्यासाठी अनुकूल ठरणार असून, भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा आपल्या राशीवर होणार आहे. भाग्य आता कलाटणी घेण्यास सुरुवात करेल. आता येथून पुढे काळ अत्यंत अनुकूल बनणार असून प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहे. मागील काळामध्ये आपण घेतलेली मेहनत आता सफल ठरणार आहे.

उद्योग व्यापारामध्ये प्रगती समाधानकारक असेल करियर मध्ये एक पाऊल पुढे पडण्याची संधी आहे. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण असणार असून भाऊ बंधु मध्ये असणारे वाद आता मिटणार आहे. आता इथून पुढे प्रगतीची नवीन दिशा आपल्या जीवनाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे येथून पुढे मन लावून मेहनत करणे महत्त्वाचे असून आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्यावा लागणार आहे. जुन्या मैत्रिणी मैत्रिणींच्या गाठीभेटी मुळे जुन्या आठवणींना दुजोरा मिळणार आहे.

वृषभ राशी- वृषभ राशि वर महादेव प्रसन्न होणार असून मागील अनेक दिवसापासून मनात राहिलेल्या मनोकामना या काळामध्ये पूर्ण होणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. शेतीमध्ये केलेली गुंतवणूक पुढे जाऊन लाभदायक ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजात मान सन्मानाची प्राप्ती होणार आहे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. व्यवहारिक जीवनाविषयी हा काळ अत्यंत लाभदायक ठरणार आहे. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. जीवन जगण्या विषयी गोडवा निर्माण होणार आहे.

सिंह राशी- सिंह राशी वर महादेव प्रसन्न होणार आहे भोलेनाथ आन वर असणारी श्रद्धा आणि विश्वास आता आपल्या फळाला येणार असून आपल्या जीवनात चालू असलेला नकारात्मक काळ आता समाप्त होणार आहे. जीवनात चालू असलेली पैशाची तंगी समाप्त होणार असून उद्योग व्यवसाय आणि कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढणार आहे. हाती पैसा खेळता राहील नोकरीत बदली किंवा भरतीचे योग येणार आहे. आर्थिक प्रगतीच्या अनेक संधी आपल्याकडे स्वतः चालून येणार असून प्रत्येक संधीचे सोने करून घेणे आवश्यक आहे.

कन्या राशी- कन्या राशीसाठी काळ अत्यन्त सकारात्मक बनत आहे. ग्रहनशत्राचा खूप सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे. महादेवाच्या आशीर्वादाने हा काळ आपल्या जीवनाला नवा आकार देणारा काळ ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहे. व्यवहारिक जीवनात पती पत्नीच्या प्रेमात वाढ होणार असून अनेक दिवसांपासून चालू असणारा मतभेद आता दूर होणार आहे. नातेसंबंधात चांगली सुधारणा दिसून येईल. करियरच्या दिशेने एक पाऊल पुढे पडणार आहे.

तूळ राशी- तूळ राशीला भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. उद्याच्या सोमवारपासून आपल्या परिस्थिती मध्ये खूप बदल घडून येणार आहेत. जीवनात आपण केलेल्या चांगल्या कामाचे फळ आपल्याला मिळणार असून आपली महादेव वरची श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार आहे. कार्यक्षेत्रात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. उद्योग व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असेल. एखाद्या मौल्यवान वस्तूची खरेदी करू शकतात.

नोकरीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार. करियरमध्ये आपल्या मनाला आनंदित करणाऱ्या अनेक शुभ घटना घडणार आहेत. पारिवारिक मतभेद आता दूर होणार असून सुखसमृद्धी मध्ये वाढ होणार आहे. नव्या दाम्पत्याच्या जीवनात चिमुकल्याचे आगमन होऊ शकते. काळ अनुकूल असल्याने मन लावून मेहनत करणे आवश्यक आहे. कोणावरही आंधळा विश्वास ठेवून चालणार नाही.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशींची श्रद्धा आणि भक्ती आता फळाला येणार आहे. भगवान भोलेनाथांची विशेष कृपा आपल्यावर बरसणार असून मनात असलेल्या योजना प्रत्यक्ष उतरायला सुरुवात होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ अत्यन्त सकारात्मक ठरणार आहे. आपल्या मित्रांची मदत आपल्याला प्राप्त होणार आहे. घर परिवारात आता आनंदाची बहार येणार आहे.

प्रगतीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहे. अनेक दिवसांपासून मनात राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होणार आहे. घर परिवारात चालू असलेले वाद मिटणार असून पेम व आपुलकीमध्ये वाढ होणार आहे.

धनू राशी- धनू राशीवर भोलेनाथांची विशेष कृपा बरसणार आहे. आपल्या जीवनात चालू असलेली पैशांची तंगी आता दूर होणार असून कार्यक्षेत्रातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. महादेवाच्या कृपेने उद्योग व्यवसायाला नवी दिशा प्राप्त होणार आहे. उद्योग सुरू करण्यासाठी काळ अत्यंत अनुकूल ठरणार आहे. घरातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा आपल्याला मिळणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीसाठी परिस्तिथी अत्यंत अनुकूल बनत आहे. मागच्या काळात केलेल्या चांगल्या कर्माचे फळ आता आपल्याला प्राप्त होणार आहे. कार्यक्षेत्रात विरोधकांना लमती घेण्यास भाग पाडणार आहात. नोकरीच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होतील. ग्रहनशत्राची अनुकूलता आणि भोलेनाथांचा आशीर्वाद पाठीशी असल्यामुळे प्रत्येक अडचणीत मार्ग निघणार आहे. जे काम हातात घ्याल त्यामध्ये यश प्राप्त होणार आहे. अचानक धनलाभाचे योग जमून येऊ शकतात.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *