दिनांक २८ जून उद्या जेष्ठ अमावस्या या राशींची लागणार लॉटरी पुढील १२ वर्ष राजयोग.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदु धर्मामध्ये प्रत्येक पौर्णिमा आणि अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेचे वेगळे महत्त्व सांगितले जाते आणि त्यातच ज्येष्ठ अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे. ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या अमावस्या तिथीला ज्येष्ठ अमावस्या असे म्हटले जाते.

ज्येष्ठ महिन्यात येणार्‍या अमावास्येला विशेष महत्त्व प्राप्त आहे. या अमावस्येला एक वेगळे महत्त्व आहे मान्यता आहे की या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून गरजू व्यक्तींना गरजू लोकांना दानधर्म केल्याने मनुष्याच्या जीवनातील सुख-समृद्धी आणि ऐश्वर्या मध्ये वाढ होते.

ऐश्वर्याची प्राप्ती होते आणि त्यासोबतच या दिवशी या अमावस्येला कालसर्प दोष आणि पुत्र दोष यापासून मुक्ती मिळवण्यासाठी अनेक उपाय देखील केले जातात. पुत्र दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या अमावस्येला पवित्र नदी किंवा पुण्यामध्ये स्नान करून पिंपळाच्या झाडाची पूजा केली जाते.

पिंपळाच्या झाडाला जल अर्पण केले जाते. आणि सोबतच या दिवशी व्रत उपास करण्याला सुद्धा विशेष महत्त्व प्राप्त आहे. परत उपास करून गरजू लोकांना अन्न दान केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात. पितरांची कृपा बोरसते. पितृदोषापासून मुक्ती मिळते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी पितरांच्या नावे पिंडदान किंवा श्राद्ध करणे देखील विशेष फलदायी मानले जाते.

ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प दोष आहे अशा लोकांनी कालसर्प दोष निवारणासाठी विद्वान पंडिताकडून पूजा करून घेणे महत्त्वपूर्ण मानले जाते. या दिवशी महादेवाची उपासना करणे देखील विशेष फलदायी मानले जाते. मान्यता आहे की महादेवाची पूजा करून महामृत्युंजय मंत्राचा जप केल्याने राहू आणि केतूचा प्रभाव समाप्त होतो. या वेळी दोन दिवसांची अमावस्या तीथि येत आहे.

ज्येष्ठ कृष्णपक्ष रोहिणी नक्षत्र दिनांक २७ जून रोजी उत्तर रात्री अमावस्येला सुरुवात होत आहे. २८ जून पर्यंत अहोरात्र अमावस्या राहणार आहे आणि दिनांक २९ जून रोजी सकाळी आठ ८:२३ मिनिटांनी अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. पंचांगानुसार दिनांक २९ जून रोजी सूर्य आणि चंद्र अशी युती होत आहे.

अमावस्या पासून पुढे येणारा काळ पिया काही खास राशिच्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. यांच्या जीवनातील आता नकारात्मक काळ संपणार आहे. आता प्रगतीच्या दिशेने यांच्या जीवनात सुरुवात होणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ काही राशींसाठी विशेष अनुकूल आणि शुभ फलदायी ठरणार आहे.

ज्येष्ठ अमावस्येच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले नशीब. आता जीवनात प्रगतीच्या काळाची सुरुवात होणार आहे. तर त्याला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करुया मेष राशी पासून.

मेष राशी- मेष राशी वर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्येपासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे. आपल्या जीवनात चालू असणारी नकारात्मक परिस्थिती मानसिक ताणतणाव घर परिवारात चालू असलेले वाद विवाद नकारात्मक वातावरण व भीतीचे वातावरण आता दूर होणार असून मन आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे.

मानसिक सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कामात वारंवार येणारी विकणे अडचणी आता दूर होणार आहेत. आता कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होणार आहेत. भाऊबंदकी किंवा मैत्रीमध्ये निर्माण झालेले वाद आता मिटणार आहेत. मैत्रीचे नाते अधिक मजबूत बनेल.

परिवारातील लोक आपली चांगली मदत करणार आहेत. करियर एक कार्यक्षेत्र उद्योग व्यवसायामध्ये भरपूर प्रमाणात लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. जीवनाची गाडी प्रगतीच्या दिशेने धावणार आहे. आता काळ आपल्यासाठी विशेष उत्तम फलदायी ठरणार आहे.

वृषभ राशि- वृषभ राशि वर अमावस्येचा अतिशय शुभ परिणाम दिसून येणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात अतिशय आनंदाची बहार घेऊन येणार आहे. आपल्या सुख समृद्धी आणि आनंदा मध्ये वाढ होणार आहे.

घर परिवारात चालू असलेली नकारात्मक परिस्थिती भांडणे कटकटी आता दूर होणार असून घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न बनणार आहे. संसारिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी निर्माण होत होत्या त्या अडचणी आता समाप्त होणार आहेत. घरात सुखाचे वातावरण राहील.

आर्थिक क्षमता सुध्दा या काळात मजबूत बनणार आहे. पैशांच्या अडचणी आता दूर होणार असून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे. उद्योग व्यवसायाला नवीन चालना प्राप्त होणार आहे. व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक राहणार आहे.

कर्क राशि- वर अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येईल.या काळात आपल्या आयुष्यात अतिशय अनुकूल घडामोडी अतिशय सुंदर अनुभव आपल्या वाट्याला येणार आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. उद्योग व्यवसाय कलाक्षेत्र कार्य क्षेत्र अशा अनेक क्षेत्रात भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे.

नोकरीमध्ये निर्माण झालेल्या अडचणी किंवा नोकरीच्या कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होणार आहेत. त्यासोबतच सरकारी कामात काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी सुद्धा आता कमी होणार असून सरकारी कामे व्यवस्थित रित्या पूर्ण होण्याचे संकेत आहेत. वडिलोपार्जित संपत्ती देखील या काळात प्राप्त होऊ शकते. संततीकडून आनंदाची बातमी कानावर येण्याचे संकेत आहेत.

कन्या राशि- कन्या राशि वर अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनात आनंदाची बहार घेऊन येणार आहे. सुख समृद्धीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. कौटुंबिक जीवनात जर काही समस्या चालू असतील तर त्या समस्या आता पूर्णपणे समाप्त होणार आहेत.

कौटुंबिक जीवन आनंदाने फुलून येण्याचे संकेत आहेत. व्यवसायात आर्थिक लाभ आपल्याला प्राप्त होतील. नवा व्यवसाय उभारण्याचे आपले स्वप्न आता पूर्ण होणार आहे. मानसिक ताण तणावापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे.

सोबतच शत्रूपासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळणार असून शत्रूंच्या कारवाया थांबवणार आहेत. शत्रुवर विजय प्राप्त करणार आहात. आता भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. नशिबाची साथ आपल्याला प्राप्त होणार असल्यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होईल.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर अमावस्येचा अतिशय शुभ प्रभाव पडणार आहे. अमावस्य पासून पुढे येणारा काळ जीवनाला नवी कलाटणी नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. या काळात आपला भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होईल. बरेच दिवसांपासून मनाला सतत होणारी चिंता मानसिक ताणतणाव आता दूर होणार आहे.

मनावर असणारे दडपण आता दूर होणार आहे. कार्यक्षेत्र करियर मध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. करिअरच्या दृष्टीने काळ अतिशय उत्तम ठरणार आहे. ज्या क्षेत्रात आपण चांगली मेहनत घेत आहात त्या क्षेत्रात उत्तम यश आपल्याला लाभणार आहे.

शत्रुवर विजय प्राप्त होईल. कोर्टकचेरी चालू असणाऱ्या खटल्यांचा निकाल आपल्या बाजूने लागणार आहे. न्यायाधीन काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. त्यासोबतच सरकारी कामात देखील आपल्याला चांगले यश प्राप्त होणार आहे. राजकीय क्षेत्रात मानसन्मानात वाढ होईल.एखाद्या मोठ्या नेत्यांची ओळख आपल्याला होऊ शकते.

धनु राशि- धनु राशीच्या जीवनावर अमावस्येचा सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळच जीवनाला नवी दिशा नवी कलाटणी देणारा आहे. आर्थिक समस्या आता समाप्त होतील. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने काळ उत्तम फलदायी ठरणार आहे.

आपल्या भोगविलासतेच्या साधनांमध्ये वाढ होणार असून ऐश्वर्याची प्राप्ती आपल्याला होण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना आता पूर्ण होणार आहेत. आपले अपूर्ण राहिलेले अनेक दिवसांचे स्वप्न सुद्धा या काळात पूर्ण होणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशी वर अमावस्येचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. अमावस्या पासून पुढे येणारा काळ जीवनातील सर्वोत्तम काळ ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या प्रत्येक प्रयत्नांना यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक आवक समाधानकारक असेल. पैशांची अडचण आता दूर होणार असून मानसिक ताणतणाव चिंता काळजी आता मिटणार आहे.

आर्थिक आवक वाढणार आहे. संततीकडून एखादी आनंदाची बातमी कानावर येणार आहे. सासरच्या मंडळींकडून सुद्धा आनंदाची बातमी येऊ शकते. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक समस्या समाप्त होतील.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *