पेढे घेऊन राहा तयार उद्याचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार वर्षातील सर्वात मोठी खुशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

पेढे घेऊन तयार राहा कारण उद्याचा शनिवार या राशींसाठी घेऊन येणार आहे वर्षातली सर्वात मोठी खुशी. जेव्हा ग्रह नक्षत्र अनुकूल बनतात. तेव्हा नशीब लवकर कलाटणी घेण्यास सुरुवात करते. तसेच नशिबासोबत प्रयत्नाची सोबत मिळाली, तर भाग्योदय घडून यायला सुरुवात होते. उद्याच्या शनिवारपासून अशाच काही शुभ काळाची सुरुवात या भाग्यदय राशींच्या जिवनात होणार असून, आता शनीची विशेष कृपा आपल्या राशीवर वर असणार आहे.

आपल्या जीवनात चालू असलेली नकारात्मक ग्रहदशा आता समाप्त होणार असून आता आपल्या जीवनात अतिशय आनंदाचा काळ येणार आहे. आपल्या जीवनात चालू असणाऱ्या अनेक समस्या आता समाप्त होतील परिवारात चालू असणारा संघर्षाचा काळ आता बदलणार आहे. व अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे.

भगवान शनिच्या कृपेने आपल्या मार्गात येणारे बरेच अडथळे आता दूर होतील. मागील काळात तुम्ही बरेच दुःख भोगले आहे. अनेक अडचणींचा सामना केला आहे अनेक अपमान पचवून अतिशय धैर्याने काम केलेले आहे. परंतु या पुढे येणारा काळ आपल्याला प्रगतीच्या दिशेने अतिशय सकारात्मक ठरणार आहे. त्यामुळे या काळाचा योग्य उपयोग करून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

नक्षत्र अनुकूल असल्यामुळे कामे सोपे होवू लागतील हातात घेतलेली कामे पूर्ण होणार आहे. आपल्या जीवनात तयार झालेली मानसिक तणावाची स्थिती दूर होणार असून मनावरील भीतीचे वातावरण दूर होणार आहे. घरात चालू असणारे तणावाचे वातावरण नाहीसे होणार आहे. शनीच्या आशीर्वादाने प्रत्येक क्षेत्रात व कामात यश प्राप्त करण्याचे संकेत आहेत. मित्रांनो आज रात्रीपासून ज्येष्ठ पक्ष व पुनर्वसू नक्षत्र या रोजी शनिवारी लागत आहे.

शनिवार हा भगवान शनी देवाचा वार असून उद्यापासून आषाढ महिन्याची सुरुवात होत आहे. येणारा काळ आपल्या जीवनातील सर्वात सुंदर काळ ठरू शकतो मित्रांनो शनी देवता हे कलियुगाचे देवता मानले जातात. ते न्यायाचे देवता असून कर्म फळाचे दाता आहे. शनी शुभ फळ देतात तेव्हा व्यक्तीच्या जीवन बदलायला वेळ लागत नाही. ज्यांच्या राशीवर शनी प्रसन्न असतात अश्या व्यक्तींच्या जीवनात सुखाची बहार यायला वेळ लागत नाही.

आपल्या जीवनात अश्याच काही काळाची सुरुवात होणार आहे. आपल्या ऐशवऱ्यात फार मोठी भर पडणार आहे. पंचांगानुसार १० जुलै रोजी सूर्य आणि चन्द्र यांची युती होत असून हा संयोग आपल्यासाठी खूप शुभ ठरणार आहे. गेल्या अनेक दिवसात पडून राहिलेली कामे या काळात पूर्ण होतील उद्योग धंदा आणि व्यवसाय या मध्ये येणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत.

कार्यक्षेत्रामध्ये यशाला भरपूर प्रमाणात चालना भेटणार आहे. सोबतच कोर्ट कचऱ्यामध्ये चालू असलेले प्रकरण आपल्या बाजूने निकाल लागणार आहे. या काळात आपल्या मनाला आनंदी करणाऱ्या अनेक शुभ घटना घडून येण्याचे संकेत आहेत. या काळात आपल्या मनात राहिलेल्या अनेक मनोकामना पूर्ण होतील.

आपण ज्या राशींविषयी बोलत आहोत त्या आहेत. कुंभ, मेष मिथुन, वृश्चिक, सिंह.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *