३ मे अक्षय तृतीया अद्भुत महा संयोग या ७ राशी होतील मालामाल.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

अक्षय तृतीया वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाते. यावर्षी अक्षय तृतीया तीन मेला आलेली आहे. ही तिथी या राशीसाठी शुभ मानले जाते. या दिवशी सोनं खरेदी करणं खूपच शुभ मानला जातो. या दिवशी खरेदी करण्याबरोबरच दानधर्म करण्याचाही महत्त्व आहे.

तसेच अक्षयेला केलेले दान अतिशय महत्त्वपूर्ण मानला जातो. कोणत्याही शुभकार्यासाठी हा दिवस चांगला मानला जातो. विवाह सारखे मंगल कार्य या दिवशी तुम्ही बिना मुहूर्त भक्ता पूर्ण करू शकता.

याशिवाय तुम्ही या दिवशी दानधर्म करू शकता. अक्षय तृतीयेचा दिवस हिंदू धर्मामध्ये शुभ आहे. यावेळी अक्षय तृतीयेला दोन प्रमुख ग्रह या राशीमध्ये आणि दोन ग्रह उच्च राशी मध्ये उपस्थित राहतील. यांचा योगायोग ५० वर्षानंतर घडणार आहे.

याचा अर्थातच १२ राशींवर काही ना काही परिणाम तर होणारच आहे. पण तर मग कोणत्या राशीसाठी ते शुभ फलदायी असतील या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. ३ मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी चंद्र वृषभ राशीमध्ये असेल.

सुख प्रदान करणारा शुक्र ग्रह मीन राशीत असेल. याशिवाय शनिदेव स्वतःच्या राशी मध्ये विराजमान असणार नाही. आणि नेहमी फल देणारे बृहस्पति मीन राशि मध्ये विराजमान असतील.

ज्योतिषांच्या मते अक्षय तृतीये दिवशी हे चार मोठे ग्रह अनुकूल स्थितीत असल्यामुळे अक्षय तृतीयेचे महत्त्व देखील वाढले आहे. आणि हा योगायोग मेष राशीच्या लोकांना चांगला असणार आहे. मेष राशीचे ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी लाल रंगाच्या कपड्यांमध्ये लाडू दान करावेत. त्याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो.

वृषभ राशी- वृषभ राशीच्या लोकांनी शत्रु त्याला कलर भरून जल अर्पण करावे. असं मानलं जातं की असं केल्याने शुक्र दोषाचा परिणाम कमी होतो आणि पैशाच्या त्रासापासून तुम्हाला मुक्ती मिळते.

मिथुन राशी- अक्षय तृतीयेला मिथुन राशीच्या लोकांनी मुगाची डाळ दान करावी. असे केल्याने घरात सुख समृद्धी येईल आणि घरात धरण आचि आवक चांगली होईल.

कर्क राशी- कर्क राशि वर चंद्राचा राज्य आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदीचे मोती धारण करावेत. त्यामुळे त्यांचा चंद्र मजबूत होईल आणि त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल.

सिंह राशी- सिंह राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करावे. आणि गुळाचे दान कराव. त्यामुळे कार्यक्षेत्रात उच्च अधिकार यांची सहकार्य मिळेल. त्यामुळे तुमची प्रगती होईल.

कन्या राशी- कन्या राशीच्या लोकांनी धनप्राप्तीसाठी अक्षय तृतीयेला पाचू धारण करावा आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. यामुळे पैशाची कमतरता राहणार नाही. परंतु पाचू घालण्यापूर्वी तुम्ही योग्य ज्योतिषाचा सल्ला अवश्य घ्यावा.

तूळ राशी- अक्षय तृतीयेच्या शुभ सणाला तूळ राशीच्या लोकांनी पांढरे वस्त्र धारण करावे. त्याबरोबरच घरात पांढऱ्या रंगाच्या देवतेची मूर्ती बसवा.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी प्रवाळ धारण करावा. त्याच्या प्रभावाने धनलाभाचे योग बनतील. आणि आर्थिक समस्या दूर होतील.

धनु राशी- धनु राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या दिवशी हळदीच्या गाठी पिवळ्या कपड्यात गुंडाळून पुजेच्या ठिकाणी ठेवाव्यात. तसेच पिवळ्या रंगाच्या वस्तू दान कराव्यात. असं केल्याने घरात सुख समृद्धी येते. आणि घराची संबंधित समस्याही दूर होतात.

मकर राशी- मकर राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी तिळाचे तेल भांड्यात घेऊन घराच्या पूर्व दिशेला ठेवावे. त्याचा चांगला लाभ होईल.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या लोकांनी काळे तीळ नारळ आणि लोखंडाचे दान करावे. या राशीच्या लोकांसाठी अनुकूल राहील. परिस्थिती त्यांचे अनुकूल होईल.

मीन राशी- अक्षय तृतीयेच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी पिवळा कपडा पिवळी फुले बांधून घराच्या उत्तर-पूर्व दिशेला ठेवावी. असं केल्याने सुख समृद्धी त्यांना प्राप्त होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *