स्वयंपाक घर! संपूर्ण वास्तुशास्त्र! दिशा, पाणी, तोंड, हवा संपूर्ण माहिती…

Astrology

नमस्कार मित्रांनो.

वास्तुशास्त्रानुसार आपले किचन हा वास्तूचा खूप महत्वाचा भाग मानला जातो. कारण याच ठिकाणी सर्वांसाठी अन्न तयार होते. व त्याद्वारे सर्वांना ऊर्जा मिळते. म्हणून आपले किचन हे नेहमी सकारात्मक ऊर्जा आणि भरलेले असावे. कारण जर किचन मध्ये सकारात्मक उर्जा असेल तर आपल्या नाते ही सकारात्मक ऊर्जा उतरेल.

परंतु की किचन नकारात्मक ऊर्जा आणि भरलेले असेल. तर तिथे होणारे अन्न सकारात्मक कसे असेल. तुम्ही तुमच्या किचनमधली वस्तू कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवता. यावर तुमच्या किचन मधील सकारात्मक अथवा नकारात्मक ऊर्जा अवलंबून असते.

जर तुम्ही तुमच्या किचनमधली सामानाचे ऍडजेस्टमेंट वास्तुशास्त्रानुसार केले नसेल तर तेथे नकारात्मक ऊर्जा वाढते. या नकारात्मक ऊर्जा यामुळे घरातील वातावरण आजारपण व दरिद्री पणा येतो. घरातील सदस्यांच्या या ऊर्जेचा परिणाम होतो.

आणि धन हानी होते. तर किचन मधील सामान व्यवस्थितरीत्या वास्तुशास्त्रानुसार मांडलेले असेल. तर घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे घरात कधीही अन्नधान्याची पैशांची कमतरता निर्माण होत नाही. चला तर मग जाणून घेऊया.

किचन मधील कोणती वस्तू कोणत्या दिशेला असावी. सर्वात आधी बघूया गॅसची शेगडी. किचन मधील सर्वात महत्त्वाची आणि गरजेची वस्तू म्हणजे गॅसची शेगडी. गॅस चा संबंध सरळ सरळ अग्नीशी येतो.

त्यामुळे किचन मध्ये गॅस ठेवताना अग्नीची दिशा पूर्व व दक्षिण दिशा ज्या ठिकाणी एकत्र येतात. त्या अग्नेय दिशेला गॅस ठेवावा. वास्तुशास्त्रानुसार ही दिशा अग्नीदेवाची आहे. या दिशेला गॅस ठेवल्यास घरात अन्नपूर्णा धनधान्याची बरकत येते. त्याबरोबरच अग्रेषित संबंधित काही घटना घडण्याची शक्यता संपूर्णपणे नष्ट होते.

म्हणजेच आग लागणे चटका लागणे. भाजणे अशा घटना टळतात. बेसिन वर पिण्याचे पाणी. दुसरी गोष्ट म्हणजे पिण्याचे पाणी आणि वॉश बेसिन या दोन्ही गोष्टींचा संबंध वाहत्या पाण्याची येतो.

घराची ईशान्य दिशा म्हणजेच उत्तर पूर्व दिशा ही जलतत्त्वाची दिशा असल्याने पिण्याचे पाणी व भांडी घासण्याचे पाणी बेसिन किचन मध्ये ईशान्य कोपर्‍यात म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला असावे. यामुळे घरातील व्यक्तींच्या स्वास्थ्य चांगले राहून आजारपण टळते.

घरातील भांडी किंवा इतर हे किचन मध्ये दक्षिण-पश्चिम दिशा म्हणजे नैऋत्य दिशेला असणे शुभ असते. या दिशेला आपले अन्नधान्याचे डबे स्टोरेज बॉक्स ठेवले तर त्यामध्ये कधीही कमतरता येत नाही.

व ते नेहमी अन्न धांन्याने भरलेले असतात. विजेची उपकरणे किचन मधे उपयोगी पडणारी विजेची उपकरणे जसे फ्रीज, मिक्सर, ग्रांडर, ओव्हेन, टॉस्टर या वस्तूंना किचनच्या दक्षिण पूर्व म्हणजेच अग्नेय दिशेला ठेवावे.

कारण हे दिशा अग्नी तत्वाशी संबंधित आहे. म्हणून या दिशेला विजेची उपकरणे ठेवल्यास विद्युत उपकरणे पासून होणाऱ्या दुर्घटना टळतात. तुम्ही या सर्व नियमांचे पालन करून आपल्या किचनची ऍडजेस्टमेंट केली.

तर तुमच्या कुटुंबात अन्नधान्याची कमतरता कधीही जाणवणार नाही. त्याबरोबरच कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी होऊन पैशान विषयी काही नशा असतील तर त्याही दूर होतील.

मित्रांनो माहिती जर तुम्हाला नक्कीच आवडले असेल. माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांग धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *