प्रत्येक इच्छा होईल पूर्ण आज चैत्र पौर्णिमेची रात्र १०० वर्षात पहिल्यांदा करोडो मध्ये खेळतील या ५ राशी.

Astrology

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक आमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक पौर्णिमेचे एक वेगळे महत्त्व सांगितले जाते. आणि चैत्र महिन्यात येणारी ही पौर्णिमा विशेष महत्त्वपूर्ण मानली जाते कारण चैत्र महिना हा हिंदू नववर्षातील पहिला महिना मानला जातो. त्यामुळे चैत्र पौर्णिमा हे हिंदू नववर्षातील पहिली पौर्णिमा मानली जाते.

या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. पौर्णिमेच्या दिवशी भगवान लक्ष्मीनारायणाची पूजा करणे विशेष शुभ फलदायी मानले जाते. या दिवशी कवडीची पूजा करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. चैत्र महिन्यात येणारी पौर्णिमा ही चैत्र पौर्णिमा म्हणून ओळखली जाते.

मान्यता आहे की, चैत्र पौर्णिमेच्या दिवशी व्रत उपास करून माता लक्ष्मीची पूजा केल्याने सर्व सुखाची प्राप्ती होते. मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी दानधर्म केल्याने मनाला शांती लाभते. या वेळी येणाऱ्या चैत्र पौर्णिमेचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या पाच राशींवर पडणार आहे.

यांच्या जीवनातील दुःख आणि दारिद्र्याचे दिवस आता समाप्त होणार असून. अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात त्यांच्या वाट्याला येणार आहे. आता प्रगतीच्या वाटा आपल्यासाठी मोकळ्या होणार आहेत. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील प्रेमात गोडवा निर्माण होणार आहे. काळ सर्वत्र दृष्टीने लाभदायी आणि आनंददायक ठरणार आहे.

चैत्र पक्ष उत्तरा नक्षत्र दिनांक १५ एप्रिल रोजी उत्तर रात्री २:२६ मिनिटांनी पौर्णिमेला सुरुवात होणार असून दिनांक 16 एप्रिल रोजी मध्यरात्री १२:२५ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे. पौर्णिमेची रात्र या काळी भाग्यवान राशींसाठी विशेष अनुकूल ठरणारा आहे.

पौर्णिमे पासून या काही खास राशींच्या जीवनात अतिशय अनुकूल घडामोडी घडून येणार आहेत. या ५ राशींवर पौर्णिमेचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येण्याचे संकेत आहेत. मग चला वेळ वाया न घालवता पाहुया कोणत्या आहेत त्या ५ राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत.

मेष राशी- मेष राशी वर चैत्र पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. आर्थिक प्राप्तीचा साधनांमध्ये वाढ होईल. प्रगतीचे अनेक मार्ग आपल्यासाठी मोकळे होतील. यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

संसारिक सुखात वाढ दिसून येईल. माता लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे. त्यामुळे आर्थिक क्षमतेमध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे. आपल्या जीवनातील पैशाची तंगी आता पूर्ण दूर होणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीसाठी चैत्र पौर्णिमा लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. पौर्णिमे पासून पुढे येणारा काळ आनंदाची बहार घेऊन येणार आहे. उद्योग प्रकारातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत.

व्यवसायात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. ज्या क्षेत्रात आपण महिन्यात घ्याल त्यात मोठे यश आपल्याला लाभू शकते. मित्रपरिवार आपली चांगली मदत करतील.

कन्या राशि- कन्या राशि वर चैत्र पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे. जीवनात चालू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार आहे. आर्थिक परेशानी आता दूर होणार असून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत.

माता लक्ष्मी च्या कृपेने कुठून ना कुठून तरी आपणाला आर्थिक अवकाश प्राप्त होत राहणार आहे. मागील काळात जीवनात निर्माण झालेल्या अडचणी आता दूर होतील. कार्यक्षेत्रातील कामांना गती प्राप्त होणार आहे. हाती घेतलेल्या प्रत्येक कामात आपणाला यश प्राप्त होणार आहे.

तुळ राशि- तूळ राशीच्या जीवनात सुंदर प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. उद्योग-व्यापार यातून आर्थिक आवक वाढण्याचे संकेत आहेत. आर्थिक स्थिती मजबूत बनेल. आहाराच्या दृष्टीने हा काळ अनुकूल ठरणार आहे. नवीन कामांना यश प्राप्त होणार आहे.

जीवनात चालू असणारा मानसिक ताण तणाव आता दूर होणार आहे. सुख शांती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ दिसून येईल. व्यवसायात मोठा नफा प्राप्त होण्याचे संकेत आहेत. नोकरीत काळ सुखाचा असेल.

वृश्चिक राशि- वृश्चिक राशीवर चैत्र पौर्णिमेचा अनुकूल प्रभाव दिसून येणार आहे. उद्योग व्यापारात आर्थिक शक्तीमध्ये वाढ होईल. व्यापाराच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणारा आहे. आपल्या इच्छा आकांक्षा या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

मानसिक सुख-शांती मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. जिद्द आणि मेहनत फळाला येणार आहे. अपूर्ण राहिलेली एखादी जुनी इच्छा किंवा आपले अनेक दिवसांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साखर होण्याचे संकेत आहेत.

मीन राशि- मीन राशि वर पौर्णिमेचा शुभ प्रभाव दिसून येईल. येणाऱ्या काळात आपल्या जीवनात अतिशय शुभ घडामोडी घडून येतील. नक्षत्र या काळात लाभकारी ठरणार असून आपल्या योजना सफल बनतील. आता इथून पुढे भाग्य देखील भरपूर प्रमाणात साथ देणार आहे.

आता भगवान भोलेनाथ आचा आणि भगवान विष्णू चा आशीर्वाद आपल्या राशीवर बरसणार आहे. माता लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनावर बरसणार आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये प्रेमाची वाढ दिसून येईल.

संसारी जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत. उद्योग व्यापारातून आपल्या कमाई मध्ये वाढ होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत बनेल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *